(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

आदर्शाचार्य

विनायक रा अत्रे 
ID: 27179
"अहो त्या वाह्यात गुरुजींना आदर्शाचार्य पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाला प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात. त्याला पंधरा दिवस होऊन गेले आता. त्यातला ताजेपणाही निघून गेला. तरीही त्यांची मुलाखत तुम्ही अजूनही घेतली नाहीत? कुठे होता तुम्ही सूर्याजी रविसांडे?" 'रोजची पहाट' चे संपादक आणि विशेषांक सम्राट आपल्या प्रमुख वार्ताहरवर म्हणजे काका सरधोपट यांच्यावर फारच नाराज झाले होते. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-विनायक रा. अत्रे oldsite
(PID -27179)

pd - March 5, 2022

md - February 17, 2026

Status - publish

आदर्शांचे चिंतन (वात्रटिका)

ID: 111789

आदर्शांचे चिंतन







आदर्श शिक्षक पुरस्कार

ही तर एक मौज आहे.

शिक्षक दिनालाच कळते

आपल्याकडे आदर्शांची फौज आहे.







कुणी ओढलेले आहेत,

कुणाच्या गळ्यात पडलेले आहेत.

स्पर्धेत जिंकता जिंकता हरले

असे कितीतरी दडलेले आहेत.
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-सूर्यकांत डोळसे
(PID -111789)

pd - September 5, 2010

md - March 31, 2026

Status - publish

आदर्शाचे मापदंड

ID: 11802
सध्याची युवा पिढी भरकटली आहे, हे सगळेच मान्य करतात. या पिढीच्या भरकटण्यामागे अनेक कारणेदेखील सांगितली जातात आणि त्यातील सर्वाधिक महत्त्वाचे कारण असते ते या युवा पिढीसमोर कोणताही आदर्श नसणे. अर्थात हे कारण महत्त्वाचे आहे यात वादच नाही, परंतु याचा अर्थ समाजातील आदर्श संपलीच आहेत असाही होत नाही. [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: C-प्रकाश पोहरे platinum प्रकाश पोहरे यांचे प्रहार
(PID -11802)

pd - March 16, 2003

md - November 7, 2025

Status - publish

आदासा येथील शमीविघ्नेश

ID: 113281

नागपूरपासून 35 कि.मी. अंतरावर असणार्‍या आदासा गावचा वक्रतुंड शमीविघ्नेश हा या अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. या गणपतीचे मंदिर काहीसे उंचावर असे आहे. अठरा फूट उंच, सात फूट रुंद आणि आठ हातांची ही गणपतीची मूर्ती आगळी वेगळी अशी आहे.
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -113281)

pd - November 12, 2012

md - March 31, 2026

Status - publish

आदित्य ओक

ID: 131594
आदित्य ओक यांचे वडिल डॉ. विद्याधर ओक गोविंदरावांकडे शिकायचे. त्यांना शिकवायला दर शुक्रवारी ते घरी यायचे. वयाच्या दहाव्या वर्षांपासून पुढे आठ वर्षं आदित्य ओक यांना गोविंदरावांकडे प्रत्यक्ष शिकण्याची संधी मिळाली. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -131594)

pd - June 21, 2022

md - May 7, 2026

Status - publish

आदित्य ठाकरे

ID: 128628
आदित्य ठाकरे हे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांचे पुत्र असून पर्यावरण व पर्यटन मंत्री आहेत. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -128628)

pd - October 31, 2020

md - May 7, 2026

Status - publish

आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला

ID: 86138
फोर्ब्स मासिकाच्या यादीनुसार कुमार मंगलम बिर्ला २०१७ साली भारतातले आठवे सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होते. नोव्हेंबर २०२० नुसार दानशूरांच्या यादीत कुमार मंगलम बिर्ला चौथ्या स्थानावर आहेत. त्यांनी एका वर्षात २७६ कोटी रुपये सामाजिक कार्यासाठी दान केले आहेत. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -86138)

pd - June 14, 2022

md - May 7, 2026

Status - publish

आदित्य रामदास सांगवेकर

ID: 128630

आदित्य हा एक नावाजलेला जलतरणपटू आहे ज्याने आशियाई स्तरावर भारतासाठी १ सुवर्ण व १ कांस्य पदक संपादित केले आहे.
[...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -128630)

pd - May 3, 2014

md - May 7, 2026

Status - publish

आदित्यराणूबाई

ID: 110469
ऐका आदित्यराणूबाई तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा, फुलं, दूर्वा, आणायला रानात जात असे. तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणानं विचारलं, “काय गं बायांनो, कसला वसा वसतां? तो मला सांगा.” “तुला रे वसा कशाला हवा? उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील." ब्राह्मण म्हणाला, “उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-28-M-A c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -110469)

pd - September 3, 2024

md - March 27, 2026

Status - publish

आदिदेव श्री गणेशा !!

ID: 103152
महाबली बालेश अससी तूच दुरजा, महं महामती अंबिकेय श्री गणेशा, अवतरी सुरेख अंगमळी गौरीनंदन, शार्दुल मनोमया तुज साष्टांग वंदन…!!१!! ॠध्दी सिध्दी द्वि सुंदर पत्नी, पार्वती अलक्ष इष्ट जननी, पाश-परशु-अंकुश हे शस्त्र, आखूरथ वाहे, नेसे पितांबरी [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-श्वेता संकपाळ oldsite
(PID -103152)

pd - September 19, 2019

md - March 27, 2026

Status - publish

आदिनाथ कोठारे

ID: 89379
आदिनाथ कोठारे हे चित्रपट निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे यांचे पुत्र असून स्वतः अभिनेते आहेत. त्यांचा जन्म १३ मे १९८४ रोजी झाला. बालपणापासूनच त्याला अभिनयाची गोडी होती.. महेश कोठारे यांनी आदिनाथ कोठारे याला ‘माझा छकुला’ या चित्रपटातून [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -89379)

pd - May 13, 2019

md - May 7, 2026

Status - publish

आदिनाथ कोठारे

ID: 128632
अभिनेत्यासोबतच आदिनाथ निर्माता म्हणूनही समोर आले आहेत. छोट्या पडद्यावर 'सरगम' या कार्यक्रमाचा आदिनाथ क्रिएटिव्ह दिग्दर्शक आणि निर्माता होते. शिवाय 'गणपती बाप्पा मोरया' या मालिकेचासुद्धा निर्माता म्हणून त्यांनी काम केले आहे. उर्मिला कानेटकर आणि आदिनाथ कोठारे यांची लव्ह स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -128632)

pd - June 21, 2022

md - May 7, 2026

Status - publish

आदिमानवाची चंद्रावर स्वारी

ID: 134809
(ब्रह्मदेशातली लोककथा ) आज आपण जगभरात जेवढी लोकसंख्या पाहातो, तेवढी एके काळी नव्हती. या जगात खूप कमी लोक राहत होते. तेव्हा आजच्यासारखी शहरे नव्हती. प्रत्येक जण उंच बर्फाच्छादित डोंगरांच्या दरीत राहत असत. डोंगरात रहाणाऱ्या या लोकांना 'चीन्स' म्हणत. [...]
Category: कथा बाल-साहित्य साहित्य - ललित
Tags: C-गोष्टींची गुहा C-बालसाहित्य C-शेखर आगासकर
(PID -134809)

pd - November 15, 2025

md - April 13, 2026

Status - publish

आदिवासी मुलींच्या सान्निध्यात (उगवता छत्तीसगड – Part 6)

ID: 64332
आदिवासी तरुण मुली व बाया बांबूच्या आकर्षक वस्तू बनिविण्याचे १५ दिवस शिक्षण घेऊन परत आपआपल्या खेड्यात व्यवसाय चालू करणार होत्या. ते सर्व विकण्याची जबाबदारी खाजगी कंपनी घेणार होती. बाई प्रांज्वळपणे सुरेख हिंदीत सर्व माहिती देत होत्या. प्रशिक्षण देणाऱ्या बाईंना मुंबई बद्दल कुतहूल होते.त्यात आम्ही विमानाने आलो, म्हणजे आकाशातून कसे आलो ह्या बद्दल त्या निरागसपणे प्रश्न विचारत होत्या. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-डॉ. अविनाश केशव वैद्य oldsite
(PID -64332)

pd - March 8, 2022

md - March 25, 2026

Status - publish

आदिवासींचा सखा : मोह वृक्ष

ID: 40832
मोह हा मधुक गोत्रातील पानगळीचा मोठा वृक्ष आहे. तो जंगली वृक्ष आहे. भारतातील उष्ण प्रदेशातल्या पानगळीच्या जंगलात मोहाची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. सह्याद्री, सातपुडा व विंध्य पर्वतातल्या जंगलात मोहाची झाडे आढळतात. कमी पावसाच्या कोरड्या व [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-डॉ. दिलीप केशव कुलकर्णी oldsite
(PID -40832)

pd - October 29, 2024

md - March 14, 2026

Status - publish

आदिवासींना पंचतारांकित करणारा छाया+चित्र+कार

ID: 50354
१९८४ मधील प्रसंग आहे. शोमन राज कपूर आपल्या नव्या चित्रपटासाठी नायिकेच्या शोधात होते. त्यासाठी त्यांनी अनेक नवीन चेहरे पाहिले, पण अपेक्षित अशी एकही मुलगी त्यांना मिळाली नाही. शेवटचा उपाय म्हणून ते एका सुप्रसिद्ध फोटोग्राफरकडे गेले. त्या फोटोग्राफरने त्यांच्या संग्रहातील एका मुलीचा फोटो दाखविल्या बरोबर राजकपूर आनंदीत होऊन ओरडले, 'हीच माझ्या चित्रपटाची नायिका! तिचं नाव काहीही असो, हिला मी मंदाकिनीच म्हणणार!' तिचं खरं नाव होतं, यास्मिन जोसेफ. ती एक अॅन्ग्लो इंडियन मुलगी होती. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-सुरेश नावडकर oldsite
(PID -50354)

pd - April 27, 2023

md - March 25, 2026

Status - publish

आदिवासींसाठी आरोग्य योजना

ID: 30264
राज्यात आदिवासींना आरोग्य, रोजगार, पाणीपुरवठा आदी सोयी पुरविण्याच्यादृष्टीने नवसंजीवन योजना सुरु करण्यात आली आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-A C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -30264)

pd - November 28, 2024

md - February 20, 2026

Status - publish

आदिशक्तीची तीन रूपे आणि कौन बनेगा करोडपती

ID: 20295
सोफिया कुरेशी, व्योमिका सिंग, प्रेरणा देवस्थळी, ही तीन नावे आठवतात ? नाही ? मग , ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यानंतर तिन्ही सैन्य दलांच्या वतीने ज्यांनी पत्रकार परिषद घेतली , ती तरी आठवते का ? [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-डॉ. श्रीकृष्ण जोशी oldsite
(PID -20295)

pd - August 23, 2025

md - January 15, 2026

Status - publish

आंदोलन नव्हे, प्रतियोगिता परीक्षांची तैयारी करा

ID: 94139
जन्मापासून दिल्लीत रहात असलो तरी महाराष्ट्रात जावेच लागतेच. एकदा नागपूरला गेलो असताना सहज नाक्यावर उभ्या काही तरुणांशी चर्चा केली.  बहुतेक मराठी तरुण सरकारी परीक्षांची तैयारी करतच नाही. काही तरुण  कालेजचे शिक्षण पूर्ण झाल्यावर, सरकारी नौकरीचा विचार करतात. फार्म भरल्यानंतर ३-४  महिन्यांच्या अर्धवट तैयारीवर, परीक्षा पास करण्याचे स्वप्न बघतात, जे संभव नाही. मग सुमार बुद्धीचे इतर भाषिक परीक्षा पास होतात आणि हुशार मराठी तरुण, पूर्ण व नियमित तैयारी नसल्यामुळे, असफल होतात. [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-विवेक पटाईत oldsite
(PID -94139)

pd - August 25, 2018

md - March 27, 2026

Status - publish