ऐकलत का
इ-पुस्तके

ऐकलत का

Category:

 

आपल्या Corporate जीवनात आलेले अनेक अनुभव रेखाटले आहेत श्री विश्वास दात्ये यांनी. हे छोटे छोटे लेख व्यवस्थापनाचा अभ्यास करणाऱ्यांना पथदर्शी आहेत.

शिव ताण्डव स्तोत्रम् – मराठी अर्थासहित
इ-पुस्तके

शिव ताण्डव स्तोत्रम् – मराठी अर्थासहित

Category:

 

हल्लीच्या डिजिटल युगात अनेकांचे आध्यात्मिक वाचन मोबाईलवरच होते. मात्र PDF स्वरुपातील पुस्तके वाचताना काही अडचणी येतात. त्यामुळे अनेक धार्मिक पुस्तके इ-बुक स्वरुपात आणण्याच्या मराठीसृष्टीच्या प्रयत्नांचा हा एक भाग

गेटवे
इ-पुस्तके

गेटवे

Category:

 

पत्रकार ते चित्रकार असा प्रवास करणारे  श्री प्रकाश बाळ जोशी हे एक सुप्रसिद्ध कथाकार सुद्धा आहेत. शहरी जीवनावर मार्मिक टिप्णी करणार्‍या मराठी शब्दचित्र व रेखाचित्रांचा `गेटवे’ हा संग्रह  त्यातील मुंबई शहराशी संबंधित छोट्या कथा आणि रेखाचित्रे यामुळे प्रसिद्ध झाला.

गावाकडची अमेरिका
इ-पुस्तके

गावाकडची अमेरिका

Category:

 

सर्वसाधारणपणे अमेरिकेत, किंवा एकूणच परदेशात जाऊन आलेली मंडळी तिकडच्या शहरांविषयीच बोलतात, लिहितात. प्रवासवर्णनेही शहरकेंद्रित असतात. कदाचित पर्यटक म्हणून गेल्यावर शहरातच फिरणे जास्त होत असेल किंवा गावांमध्ये काय बघायचे अशी भावना असेल. या पुस्तकाचं वेगळेपण इथेच आहे.

रेल्वेची रंजक सफर
इ-पुस्तके

रेल्वेची रंजक सफर

Category:

 

रेल्वे ही आधुनिक जगाची जीवनवाहिनी. रेल्वे इंजिनाची धडधड माणसांच्या ह्रदयाशी कायमची जोडली गेली आहे. दळणवळणाबरोबरच माणसांच्या भावनिक-सांस्कृतिक विश्वाशीही रेल्वेनं नातं जोडलं आहे.. भारतीय रेल्वेनं जात-धर्म, लिंग भेद दूर करत गरीब-श्रीमंत अशा माणसांना माणूस म्हणूनही एकत्र जोडलं.

चैतन्य
इ-पुस्तके

चैतन्य

Category:

 

श्री सतीश परांजपे हे मध्य प्रदेश राज्याच्या शिक्षण विभागाच्या डायरेक्टर टेक्निकल एज्युकेशन ह्या सर्वोच्च पदावरून निवृत्त झाले. त्यांचे विविध वैचारिक विषयांवर लेख मराठीसृष्टी.कॉम या संकेतस्थळावर प्रकाशित झाले आहेत. त्यांचे लेखन अत्यंत वाचकप्रिय आहे हे त्यांच्या लेखनाला मिळणार्‍या प्रतिसादावरुनच लक्षात येते.

त्यांनी विविध विषयांवर लिहिलेल्या १४ निवडक लेखांचा हा संग्रह.

हिंदू धर्मातील प्राचीन पौराणिक वृक्ष
इ-पुस्तके

हिंदू धर्मातील प्राचीन पौराणिक वृक्ष

Category:

 

‘मराठीसृष्टी’च्या माध्यमातून ‘हिंदू धर्मातील प्राचीन पौराणिक वृक्ष’ हे डॉ. दिलिप कुलकर्णी यांनी लिहिलेले इ-पुस्तक.  याच विषयावरील त्यांची लेखमालिका वाचकांच्या पसंतीस उतरली.

महाराष्ट्रातील औषधी वनस्पती
इ-पुस्तके

महाराष्ट्रातील औषधी वनस्पती

Category:

 

‘मराठीसृष्टी‘च्या माध्यमातून ‘महाराष्ट्रातील औषधी वनस्पती’ हे डॉ. दिलिप कुलकर्णी यांनी लिहिलेले इ-पुस्तक.  याच विषयावरील त्यांची लेखमालिका वाचकांच्या पसंतीस उतरली.