स्त्री जन्म
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 1, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 1, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकएरिक फ्रॉम नावाचा प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ म्हणायचा, ‘ए मॅन शुड बी नोन फॉर व्हॉट ही इज दॅन व्हाट ही हॅज.’ अनेकांचे सुप्त गुण वेळीच ओळखायला हवेत. आपण कसे आहोत? आपल्यात कोणते सुप्त गुण आहेत? हे अनेकांना आयुष्याच्या उत्तरार्धापर्यंत समजतच नाहीत.
June 1, 2026
Category:
कथा साहित्य - ललितएक होती चिऊ. अर्थात, एक चिमणोबाही होताच पण तेवढेच नाही काही बाकी पण बरेच होते. चिमणे होते, चिमण्या होत्या. काऊ होता आणि एक महत्त्वाचा म्हणजे राघूदादाही होता. ही काही नेहमीची काऊ चिऊची गोष्ट नाही. ही वेगळीच आहे. या चिऊचं घर मेणाचंही नव्हतं की शेणाचंही नव्हतं. अगदी साधं. नेहमीसारखं काड्याकाड्यांचं होतं; पण या चिऊताईचा स्वभाव मात्र जरा वेगळाच होता बरं का म्हणून तिची गोष्ट ही सरळ साधी नव्हती. जरा वळणावळणांचीच होती.
June 1, 2026
Category:
लेखसंग्रहबंगाल ते हिंदी महासागर… विणला जातोय नवा सापळा! ज्यात ईशान्येला ‘ख्रिश्चन-मुस्लिम स्टेट’साठीची डीप स्टेटची उघड झालेली योजना, उत्तरेला चीन आणि पश्चिमेला पाकिस्तान—असा हा मोठा सापळा रचला जात आहे. म्हणूनच भारत बंगालचा उपसागर- विशाखापट्टणम-निकोबार असा एक अलिखित कॉरिडॉर निर्माण करत आहे. जेणेकरून, उत्तर, वायव्य आणि इशान्येकडून होऊ घातलेली ही तिहेरी घेराबंदी समुद्राच्या बाजूने ओपन राहील. पण त्याबाजूने चीनच्या आरमाराला कोणताही वाव राहणार नाही. त्याचप्रमाणे चीनला या पट्ट्यात नाविक व गुप्तहेर हालचालीना फार मोठी स्पर्धा असेल.
May 28, 2026
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनज्ञानाला विवेकाची जोड असेल तरच त्यातून प्रज्ञा निर्माण होऊ शकते. आणि जोपर्यंत प्रज्ञा ही व्यक्तीच्या व्यावहारिक आणि सामाजिक सुरक्षा आणि विकास यात रूपांतरित होत नाही तोवर ती कोळशामधील आग आहे एवढेच. केवळ कोळसा खाली ठेवून अन्न शिजणार नाही.
May 26, 2026
Category:
लेखसंग्रहपंतप्रधान Narendra Modi यांनी पेट्रोल-डिझेलचा संयमी वापर करण्याचे केलेले आवाहन हे केवळ पर्यावरण किंवा बचत यापुरते मर्यादित नाही. त्यामागे सध्याच्या पश्चिम आशियातील युद्धपरिस्थितीमुळे निर्माण झालेला गंभीर सामरिक आणि आर्थिक धोका आहे. विशेषतः Iran–Israel संघर्ष आणि त्यात United States चा वाढता सहभाग यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा धोक्यात आला आहे.
May 25, 2026
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiदिनांक ३ मे, भारतीय चित्रपट सृष्टीचा जन्मदिवस. याच दिवशी १९१३ साली दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा पूर्णतः भारतीय चित्रपट लोकांसाठी प्रदर्शित केला.
सुमारे ५० चित्रपट आणि जवळपास तेव्हढेच लघुपट निर्माण करून, भारतीय चित्रपट व्यवसायाला स्थापित करणाऱ्या दादासाहेब फाळके यांचं युग बोलपटाच्या आगमनाने संपलं.
May 19, 2026
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiवयाच्या चाळीशी नंतर असं काय घडलं की ज्यामुळे दादासाहेब फाळके यांनी चित्रपट निर्मितीचा ध्यास घेतला? नंतर केवळ दोन वर्षात स्वदेशी तंत्राचा वापर करून ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला चित्रपट कसा बनवला?
May 19, 2026
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiलंकादहन’ चित्रपट सुपरडुपर हिट का ठरला? दादासाहेब फाळके अचूकतेविषयी कसे आग्रही होते? त्यापायी क्वचित फजितीही कशी झाली? चित्रपटसृष्टीचे जनक असलेल्या दादासाहेबांनी रंगभूमी संदर्भात नेमके काय कार्य केले की, त्यांना नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद मिळाले? हे सगळे जाणून घेऊया,
May 19, 2026
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiदिनांक ३० एप्रिल… स्व. दादासाहेब फाळके यांची जयंती… भारतीय चित्रपट व्यवसायाच्या या जनकाचं आणि त्यांनी केलेल्या कार्याचं पुन:पुन्हा स्मरण केलं, तरच त्याचं कार्य नवीन पिढीसमोर सातत्यानं येऊ शकतं आणि याच भावनेतून दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर यांची ही मुलाखत प्रसारित करत आहोत.
May 19, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti