ज्येष्ठ व्हायोलिनवादक डॉ. एन. राजम
Category:
व्हिडिओज - Marathiयंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जाहीर झालेल्या पद्मपुरस्कारांमध्ये ज्येष्ठ व्हायोलिनवादक डॉ. एन. राजम यांना पद्मविभूषण सन्मान जाहीर झाला आहे.
May 19, 2026
Category:
व्हिडिओज - Marathiयंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जाहीर झालेल्या पद्मपुरस्कारांमध्ये ज्येष्ठ व्हायोलिनवादक डॉ. एन. राजम यांना पद्मविभूषण सन्मान जाहीर झाला आहे.
May 19, 2026
Category:
व्हिडिओज - Marathiभारताची अंतर्गत सुरक्षा इतिहास आव्हाने कश्मीर, बागलादेशी घुसखोरी, दहशतवाद, आव्हाने चिंता ,उपाययोजना बॉर्डर सिक्युरिटी फोर्स भारत बंगलादेश सीमेचे रक्षण कसे करते? बंगलादेशी रोहिग्यांना अवैध मार्गाने जन्म प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांबरोबर आणि दलाला विरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. 5-6 कोटी बंगलादेशी भारतात घुसले आहेत आणी त्या करता अर्ध सैनिक दल बीएसएफ जबाबदार आहे.
May 19, 2026
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiदिनांक 6 डिसेंबर …. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाणदिन… महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण यात्रेचं जे एकमात्र चित्रीकरण आज जगात उपलब्ध आहे, ते करण्यासाठी एका अवलियाने आपले घर, छापखाना गहाण टाकून हा अमूल्य साठा जतन केला, हे कोणाला माहीत आहे? त्या अवलियाचे नाव आहे…नामदेव व्हटकर.
May 19, 2026
Category:
व्हिडिओज - Marathiशिवाजी महाराज ,मराठ्यांचा गौरवशाली इतिहास,गनिमी कावा,आज पण देशाला सुरक्षित करु शकतो China officially admits it lost soldiers in June 2020 Galwan valley face-off with India, awards posthumous honour to 4 soldiers. सह्याद्रीची युद्धभूमी गनिमी काव्याकरिता अनुकूल महाराष्ट्राची जनता गनिमी काव्याचे सैनिक
May 19, 2026
Category:
व्हिडिओज - Marathiअमेरिकेमधील डीप स्टेट यामध्ये जॉर्ज ,तिथली नोकरशाही सामील आहे जी भारताच्या विरोधात आहे. आशा करूया की या डीप स्टेट वरती डोनाल्ड ट्रम्प यांचा हातोडा पडेल. वेगाने वाढणारा भारत हे डीप स्टेटचे लक्ष्य आहे. डीप स्टेट, भारतातील आपल्या एजंटांच्या मदतीने वेळोवेळी देशविरोधी कारवायांना खतपाणी घालत असते. एवढेच नव्हे तर देशविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या लाखो स्वयंसेवी संस्थांनाही या डीप स्टेटकडून निधी दिला जातो, जेणेकरून येथे राजकीय गतिरोध आणि प्रशासकीय अस्थिरतेचे वातावरण कायम राहावे. बांगलादेशात नुकत्याच झालेल्या सत्तापालटानंतर ‘डीप स्टेट’ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ‘डीप स्टेट’च्या माध्यमातून बांगलादेशात सत्तापालट करून पंतप्रधान शेख हसीना यांना देशाबाहेर हाकलले भारतात इतकी विविधता, भाषा, प्रांत असतानादेखील आपण एकसंध आहोत.
May 19, 2026
Category:
व्हिडिओज - MarathiDuring the 1971 war, the Marathas saw action on both fronts. In the Western theatre, eight regular battalions and three Territorial Army battalions of the Maratha Light Infantry were involved. Six regular battalions of the Regiment took part in the Eastern theatre for the liberation of Bangladesh. Some were employed in the battle areas without actual combat; others were engaged in fierce fighting, inflicting and suffering heavy casualties.
May 19, 2026
Category:
व्हिडिओज - Marathi1962 भारत चीन युद्ध लेफ्टनंट विष्णू आटले यांची वीरगाथा,आणि चीनी भारताविरुद्ध मल्टी डोमेन युद्ध “शूरा मी वंदिले” या सतीश अंभईकर लिखित आणि सौ माधवी श्रीनिवास नाटेकर ( कॅप्टन विष्णू आठवले यांच्या भगिनी) यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पुस्तकाचे, सांगलीत विमोचन झाले. माझे मित्र, मार्गदर्शक, गुरू , डॉक्टर श्रीनिवास नाटेकर सरांच्या, सख्ख्या मेव्हण्यानी अर्थात अकोल्याच्या कॅप्टन विष्णू आठल्ये यांनी 1962 च्या भारत चीन युद्धात नेफा बॉर्डरवर, बलॉंग क्षेत्रातील भीषण रणसंग्रामात हौतात्म्य पत्करले या बद्दलची माहिती या पुस्तकात आहे. या दरम्यान प्रख्यात लेखक, संरक्षण तज्ञ, ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे, “भारत चीन संबंध” यावर व्याख्यानही झाले. व्याख्यानामध्ये आपण 1962 चे चीन सोबतचे युद्ध हरलो आणि 2014 नंतर चीन सोबतचे युद्ध आपण हरणारच नाही, याचे दोन्हीचे कारण हे त्या त्या काळचे राजकीय नेतृत्वच आहे, हे पुराव्यानिशी सिद्ध केले.
May 19, 2026
Category:
व्हिडिओज - Marathiभारताच्या शेजारी देशांमध्ये श्रीलंका, म्यानमार, मालदीव, नेपाळ, भूतान यांचाही समावेश होतो. या सगळ्याच देशांचे भारतासोबत असलेले मित्रत्वाचे संबंध मधल्या काही काळात बदलत गेले. त्यामध्ये चीनने स्वतःचा वाढवलेला दबदबा कारणीभूत होता.
May 19, 2026
Category:
व्हिडिओज - Marathi
May 19, 2026
Category:
व्हिडिओज - Marathiभारताचा सख्खा शेजारी म्हणता येईल अशा बांगलादेशमध्ये 5 ऑगस्टला घडलेल्या घडामोडी आणि त्याचा भारतावर होणारा परिणाम याबद्दल आतापर्यंत अनेकदा चर्चा झाल्या आहेत. मात्र त्यानिमित्ताने आणखी एक गोष्ट प्रकर्षाने समोर आली, ती म्हणजे भारताचे अनेक शेजारी विविध कारणांमुळे अशांत, अस्वस्थ आहेत. काय आहेत यामागची कारणे आणि त्यांचा भारतावर होणारा परिणाम, याबद्दल एक छोटीशी मालिका आपण सादर करणार आहोत.
May 19, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti