जगता जगता
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 15, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 15, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 15, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 15, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 15, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 15, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकतरुणपण उज्वल भविष्यासाठी गुंतवणूक असते. तरुणपण बालपणाच्या पायावर उभे असते. त्यामुळे बालवयात योग्य संस्कार झाले, तर तरुणपणात त्याचा फायदा नक्कीच होतो. तरुणपण हे वाया जाऊ नये म्हणून तरुणांना संयम आवश्यक आहे. कारण तरुण सध्या व्यसनाच्या जाळ्यात, भौतिक सुखाच्या जाळ्यात अडकला आहे. त्यातून त्याला बाहेर काढायचे असेल तरच पुढील आयुष्य चांगल्या प्रकारे जाण्यासाठी बालपण शिस्तीत, संस्कारात व्यतीत व्हायला हवं. पूर्वी तरुणपण होतं कुटुंबासाठी, देशासाठी; पण आज तरुणपण स्वतःसाठी, स्वतःच्या भौतिक सुखासाठी आणि दुसऱ्याचा विचार न करण्यासाठीच आहे की काय अशी शंका येऊ लागते. तरुणपण कशासाठी हे ठरवत असताना, प्राधान्यक्रम ठरवता आला पाहिजे. लहानपणी ‘श्यामची आई’ पुस्तकात वाचलेली असते; पण आपल्या आईत ‘श्यामची आई’ शोधता यायला हवी. लहानपण हे पुस्तके वाचण्यासाठी असतं, तर तरुणपण हे पुस्तकातल्या गोष्टी पुस्तकाबाहेर शोधण्यासाठी असतं. आजच्या तरुणांकडे आदर्श नाही, यशोगाथा नाहीत; पण त्या त्यांना समजूनही घ्यायच्या नाहीत, त्याकडे त्यांनी पाठ फिरवलेली आहे. आमच्या तरुणांना स्वरसम्राज्ञी, कोकिळा लता मंगेशकर समजून घ्यायची नाही. आमच्या तरुणांना अभिजात चित्रपटांच्या कलास्वाद कसा घ्यायचा हे माहिती नाही व माहितीही करून घ्यायचं नाही.
June 15, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 15, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 15, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 15, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 15, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti