पृथ्वीवरूनी आले अवकाशात

ढगाढगांच्या शुभ्र शुभ्र देशात
हे विमान माझे येईल आता खाली
मज कळले पुरते
क्षण जाती निमिषात...!



ढगाढगांच्या शुभ्र शुभ्र देशात
हे विमान माझे येईल आता खाली
मज कळले पुरते
क्षण जाती निमिषात…!

Author