फोडा डोंगर

तुमच्यासाठी खातो खस्ता
फोडा डोंगर...बांधा रस्ता...!
हिरवाईचा मी तर राजा
तुमच्यासाठी झालो सस्ता



तुमच्यासाठी खातो खस्ता
फोडा डोंगर…बांधा रस्ता…!
हिरवाईचा मी तर राजा
तुमच्यासाठी झालो सस्ता

Author