ये दोस्ता

ये दोस्ता ये,करू न्याहारी
तांदूळ,गहू ज्वारी,बाजरी
करू मिळूनी वेळ साजरी
घेऊ नंतर उंच भरारी



ये दोस्ता ये,करू न्याहारी
तांदूळ,गहू ज्वारी,बाजरी
करू मिळूनी वेळ साजरी
घेऊ नंतर उंच भरारी