असंख्य काटे

उपसत ऐसे जगण्यामधले
असंख्य काटे
चालू लागतो वाटसरु हा
अनंत वाटे



उपसत ऐसे जगण्यामधले
असंख्य काटे
चालू लागतो वाटसरु हा
अनंत वाटे