निवते मन मग…
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 15, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 15, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 15, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 15, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका बाल-साहित्य
June 15, 2026
Category:
कथा साहित्य - ललितजमिनीवर बोटाने वर्तुळ रेखत सोनूने साऱ्या गल्लीला आव्हान दिले. त्याने सभोवार नजर फिरवली; पण त्याच्याशी खेळायला कुणीच नव्हते. गोट्या खेळण्यात निश्चितपणे तोच कायमचा विजेता होता. सात वर्षांच्या सोनूच्या खेळातील कौशल्याबद्दल त्याच्या सर्वच सवंगड्यांना आदर होता. जेव्हा छोटासा, गोबऱ्या गालाचा आणि गोड दिसणारा सोनू खेळाच्या मैदानावर उभा राही, तेव्हा त्याच्या विरोधात खेळण्याची कुणाची हिंमत होत नसे. त्याच्या विरोधात खेळणे म्हणजे निश्चितपणे स्वत:च्या गोट्या गमावणे व त्याच्या गोट्यांचा वैयक्तिक संग्रह वाढवणे हे ठरलेले होते.
June 15, 2026
Category:
Uncategorized कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 14, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 14, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 14, 2026
Category:
लेखसंग्रहमी आता सेवानिवृत्त झालो आहे. पुष्कळदा माझे एकेकाळचे सहकारी माझ्या घरी गप्पा मारायला येतात. अश्याच एका प्रसंगी माझा सहकारी निलय (तो बंगाली असल्यामुळे, ह्या शब्दाचा उच्चार आम्ही निलोय असा करतो) माझ्या घरी आला आणि काही इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर त्याने मला विचारले, “सर रोल,गोल आणि कम्युनिकेशन या गोष्टींची आमच्यासारख्या जुनिअर सहकाऱ्याना समजण्याची उपयुक्तता किती आहे ह्याबाबतीत तुमचे काही अनुभव सांगाल का?”
June 14, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 14, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti