माझ्या जाळ्यामंदी…
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 15, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 15, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 15, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 15, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 15, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 15, 2026
Category:
मनोरंजन लेखसंग्रहमाझ्या वडिलांचं नाव गडबडनाथ. हे नाव ऐकायला जरा हटके आणि थोडंसं विनोदी वाटतं. ते कसं व का ठेवण्यात आलं याचा खुलासा- किस्सा मला आजीकडून समजला तो असा की, त्या दिवशी घरात श्राद्धाची गडबड होती. सर्वजण धावपळीत होते. या गडबडीत माझ्या वडिलांचा जन्म झाला म्हणून गडबडनाथ ! माझ्या आजोबांना चार मुलं ! गडबडनाथ, त्रिंबकनाथ आणि छोटू (याचं खरं नाव माहीत नाही) आणि मोहन या नावाची मुलगी (दोन नंबर). माझ्या वडिलांना तीन मुलं. रामचंद्र, सुलोचना आणि मी अरविंद शेंडेफळ !
आई लग्न करून पिळगांवकरांच्या घरात आली. इथेही बऱ्यापैकी मोठं एकत्र कुटुंब. पणजोबा रामचंद्र राजाध्यक्ष हेही दत्तक घेतल्यामुळे (आत्याने) वडील आणि आडनाव दोन्ही बदलली आणि रामचंद्र -नारायण- मंगेश पिळगांवकर असं दत्तक नाव झालं. न्या. तेलंगांना सख्ख्या काकांनी दत्तक घेतल्यामुळे आडनाव बदललं नाही. पुढे हे तेलंग घराणं बनारसला गेलं आणि तिथेच वास्तव्याला राहिले. न्या. तेलंगांची बरीच प्रॉपर्टी लोणावळ्याला आहे. त्यात त्यांचा बंगला व बरीच जमीन होती. तिथे आता कॉलनी बांधली गेली आहे. द्वारकानाथ तेलंग शेवटी शेवटी हे सर्व सांभाळत होते. त्यांचा पोशाख रवीद्रनाथ टागोर यांच्या सारखा होता. लहानपणी त्यांना पाहिल्याचं स्मरतं. आम्हा मुलांना ते बागेतील गुलाब देत असत.
June 15, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकरोहिणी लोखंडे यांनी विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या उपक्रमांची डोंगराएवढी यादी बघूनच थक्क व्हायला होते; त्याचबरोबर, त्यांची विद्यार्थीहिताची तळमळ लक्षात येते. हे उपक्रम बघा हं-रंजक अध्यापन, संगीत कवायत, शाळेला रंगरंगोटी, शिक्षण महोत्सव, We learn English हा परिपाठ, वैदिक गणिताचे अध्यापन, स्पेलिंग बँक, इंग्रजी अंताक्षरी, ‘आम्ही वाचतो’ (मुले पुस्तके वाचून वहीत लिहीत असत), सामान्यज्ञान व प्रश्नमंजुषा, प्रश्नकुंभ, भाषा अभिव्यक्ती, मुलाखत, ग्लोबल क्लासरूम (केरळच्या संतोष तळपट्टी या शिक्षकांची घेतलेली मुलाखत), दिनांकांचा पाढा, लेझिम पथक, स्नेहसंमेलनातून निधीसंकलन (सात लाख रुपये), खाऊगल्लीची लज्जत (सहा हजार रुपयांची कमाई ), शाळेची कंपाउंड वॉल.. लोखंडेबाईंनी असे विविध उपक्रम शाळांमध्ये राबवले. त्यामुळे मुलांमध्ये शाळेविषयी गोडी निर्माण झाली. शाळेत येणाऱ्या मुलांची संख्या वाढली.
June 15, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 15, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 15, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 15, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti