पाऊस
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका बाल-साहित्य
June 30, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका बाल-साहित्य
June 30, 2026
Category:
लेखसंग्रह संस्कृतीचहाला सोडा लागत नाही.. Tonic water लागत नाही.. प्रिंगल्स , खारवलेले काजू , शेजवान , चकल्या लागत नाहीत… साध्या चिनीमातीच्या कपात काम होतं ! crystal glass चे फालतु खर्च नाहीत.. गरमच प्यावा लागतो त्यामुळे सर्दी, घसादुखी होत नाही…आबालवृद्धांसमोर बसून आबालवृद्ध पिऊ शकतात..
June 30, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 29, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 29, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 29, 2026
Category:
लेखसंग्रहआजकाल आपल्या बऱ्याच उपकरणांमध्ये अगदी अचूक वेळ दाखवणारे इलेक्ट्रोनिक घड्याळ [क्लॉक] असते. संपूर्ण वर्षात ते फारतर एखादे मिनिट मागेपुढे होते. piezoelectric crystals त्यात वापरले जात असल्यामुळे हे शक्य झाले आहे.
June 29, 2026
Category:
Uncategorized“बर आहे साहेब, लवकर PUC करून घ्या, नमस्कार !” असे म्हणत त्या रुबाबदार इन्स्पेक्टरने मला खाडकन सलाम केला. मी तर चक्क उडालोच. पोलीस या जमातीला सर्वसाधारणपणे घाबरून असणाऱ्या सामान्य जनतेचा मी एक भाग. असे असून सुद्धा काही अपवादात्मक अनुभव येतात हेही खरे आणि इथे तर पोलीसाचाच मला सलाम म्हणजे फारच झाले. हो सांगतो ना काय झाले ते.
June 29, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकस्वप्नांच्या पलीकडे विजय आहे,पराजयही आहे.पानगळ झाली तरी झाड कुठे निराश होतं? पून्हा नव्याने अंगाखांद्यावर पानें फुलें घेऊन बहरत असतं. नैराशाच्ये विचार ,आत्महत्येचे विचार ही पानगळचअसते. काळे ढग निघून जातात तसे तेही जातात. जे धीर धरतात तेच जगतात.
June 29, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकमुलांनी त्यांच्या भागातील पक्ष्यांविषयी लिहिले, त्यांची पक्ष्यांविषयीची निरीक्षणे संशोधनातून मांडलेल्या पक्षीपुस्तकापेक्षा कमी नाहीत. या प्रकल्पादरम्यानची प्रक्रिया, निरीक्षणे हे सगळं मुला-मुलींनी त्यांच्या भाषेत, शैलीत लिहिले आहे. तेच ‘पाखरां’ नावाच्या पुस्तकात छापले आहे. त्या पक्षी प्रकल्पादरम्यान पक्ष्यांची केवळ माहिती नाही तर त्यापलीकडे जाऊन तर्कसंगती, अंदाज लावता येणे, खोलात निरीक्षणे करता येणे, सहसंबंध ओळखता येणे या आकलन टप्प्यांवरही काम झाले आहे. पुस्तकातील अनोळखी माहिती वाचणाऱ्या मुलांनी स्वत:च माहितीचा स्रोत ‘पाखरां’ आणि कॅलेंडर यांच्या निमित्ताने तयार केला आहे.त्यांच्यासाठी ते समृद्ध शैक्षणिक अनुभव ठरले आहेत.
June 29, 2026
Category:
वैचारिक लेखन शैक्षणिक सामान्यज्ञानमागील वर्ष- सहा महिन्यापासून सोने हे सर्वात जास्त चर्चेत आलेला विषय आहे. वर्तमानपत्र, मासिके व व्हाट्सअँप ग्रुप वर याची धमाल आहे. याचा दहा ग्राम (एक तोळा ) चा दर ७० हजार रुपये पासून २.५ लाख तोळ्यावर पोहचला होता. व आजकाल तो १.६० लाख रुपये तोळा पर्यंत खाली आलेला आढळतो. तुम्ही म्हणाल सोन्याला एवढी मागणी का निर्माण झाली? तर जगात कोठेही युद्ध सुरु झाले की लोकांची गुंतवणूक सोन्यात होते. कारण ही कधीही न बुडणारी गुंतवणूक आहे. सामान्य माणूसच काय पण प्रत्येक देश यात गुंतवणुकीला प्राधान्य देतो. हे आत्ताच घडते आहे असे नाही, पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाच्या वेळीही हीच परिस्थिती होती.
June 29, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti