अपेक्षेप्रमाणे गोष्टी का घडत नाहीत? – एक विचार
Category:
लेखसंग्रह‘हातात असलेल्या संसाधनामधून अपेक्षेप्रमाणे परिणाम घडवून आणणे’ यासाठी व्यावस्थापकांची मुख्यता नेमणूक केलेली असते. जेंव्हा जेंव्हा परिणाम चांगले होतात तेंव्हा सगळा आनंद आणि समाधान असते. परंतू बऱ्याचवेळा परिणाम अपेक्षेप्रमाणे येतातच असे नाही. अशावेळी मात्र व्यवस्थापकांना मनस्ताप आणि टीकेला तोंड द्यावे लागते. प्रत्यक्षात असे मनस्तापाचे प्रसंग खूप जास्त प्रमाणात येतांना दिसतात, असा बहुतेक व्यवस्थापकांचा अनुभव असतो.
August 12, 2026