साहित्य: – २ वाट्या डाळीचे पीठ, अर्धी वाटी तांदुळाचे पीठ, अर्धा चमचा सोडा, ४ चिरलेले कांदे, ४-५ कढीलिंबाची पाने, ३ चमचे मोहनाकरीता तेल, १५ काजूच तुकडे, एक चमचा चिरलेली कोथिंबीर, ६-७ वारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा आल्याची पेस्ट, चिमूटभर हिंग, चवीप्रमाणे मीठ.
कृती : – वरील सर्व मिश्रण एकत्र करून पाणी घालून भज्याच्या पिठाप्रमाणे भिजवावे. जरा घट्टसरच असावे. छोटी छोटी भजी गरम तेलात तळावीत.
Author
Post Views: 3