पंचतंत्र
Category:
साहित्य - ललितविश्वविख्यात पंडित विष्णू शर्मा यांनी पाचव्या शतकात रचलेल्या संस्कृत भाषेतील अक्षर बोधकथांचा जगद्विख्यात संग्रह म्हणजे पंचतंत्र.
June 11, 2026
Category:
साहित्य - ललितविश्वविख्यात पंडित विष्णू शर्मा यांनी पाचव्या शतकात रचलेल्या संस्कृत भाषेतील अक्षर बोधकथांचा जगद्विख्यात संग्रह म्हणजे पंचतंत्र.
June 11, 2026
Category:
साहित्य - ललितमहर्षी चरक ज्यांचे समकालीन मानले जातात त्या कनिष्काचा काळ अनिश्चित असल्यामुळे चरकांचा काळही अनिश्चित आहे . या विषयी तिन भिन्न काळ पुढे केले जातात ते असे: इ.स.पू. ५८, इ.स. ७८ किंवा इ. स १२३ यापैकी शेवटच्या पर्यायाला विद्वानांचा सर्वात जास्त पाठिंबा मिळतो.
June 11, 2026
Category:
साहित्य - ललितकौटिल्यांनी रचलेला इ.स.पू. चौथ्या शतकातील संस्कृत ग्रंथ. सम्राट चंद्रगुप्त मौर्याचे हे गुरू व महामंत्री. कौटिल्य या राजनीतिज्ञाचे विचार व सिद्धांत सांगणारा अर्थशास्त्र हा ग्रंथ. तरी तो कौटिल्यानेच रचला की नाही? याबद्दल मतभेद आहेत.
June 11, 2026
Category:
साहित्य - ललितसंस्कृत साहित्यात श्री हर्षांच्या नावाने विख्यात असणाऱ्या तीन नाटकांपैकी एक अत्यंत सुंदर नाटक म्हणजे नागानंद. आपल्या आगळ्यावेगळ्या त्यागपूर्ण जीवनाच्या संस्कारामुळे हे नाटक संस्कृत प्रेमींमध्ये प्रसिद्ध आहे.
June 11, 2026
Category:
साहित्य - ललितश्रीहर्ष विरचित रत्नावली हे साहित्यशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत आदर्श अशा स्वरूपाचे नाटक आहे. विविध साहित्यशास्त्र ग्रंथांमध्ये यातील उदाहरणे वारंवार देण्यात आलेली आहेत यावरून त्याचे स्वरूप लक्षात यावे.
June 11, 2026
Category:
साहित्य - ललितप्रियदर्शिका हे चार अंक असलेले श्रीहर्षांचे एक नाटक आहे. याचे प्रियदर्शिका हे नाव नाटकाच्या नायिकेच्या म्हणजे प्रियदर्शका च्या नावाच्या आधारावर केले आहे. हे नाटक महाकवी कालिदास यांच्या मालविकाग्निमित्र या नाटकाने प्रभावित असलेले हे नाटक आहे. यामध्ये वत्स देशाचा सम्राट उदयन आणि राजा दृढवर्मा यांची कन्या प्रियदर्शिका च्या प्रणयकथेचे अत्यंत सरळ आणि रोचक वर्णन मनोहारी पद्धतीने केलेले आहे.
June 11, 2026
Category:
साहित्य - ललितजगामध्ये बाकी सर्व पशुंपेक्षा माणूस वेगळा आहे तो त्याच्या मानसिक विकासामुळे. आहार, निद्रा, भय आणि मैथुन या चार गोष्टीत सर्व पशूंना देखील येतात. मात्र याच्या पलीकडे जाऊन मानसिक, बौद्धिक विकास साधतो तोच खरा माणूस. माणसाच्या या नैतिक उन्नतीसाठी भारतीय संस्कृतीने निर्माण केलेल्या असंख्य ग्रंथांमध्ये विश्वविख्यात असणारा सर्वाधिक लोकप्रिय असा एक ग्रंथ म्हणजे महाकवी भर्तृहरी विरचित नीतीशतकम् .
June 11, 2026
Category:
साहित्य - ललितरघुवंशम् हे सूर्यवंशाचा इतिहास सुबोध आणि अनुसरणीय स्वरूपात रंगविणारे कविकुलगुरू कालिदासांचे १९ सर्गाचे महाकाव्य आहे.
रघुवंशाचे प्रमुख आकर्षण म्हणजे त्यातील विविध गुणसंपन्न व्यक्तीचित्रे. रघुवंशातील हे महान राजे एरव्ही इतिहासाच्या पानांमध्ये आपला मोठेपणा हरवून गेले असते.
June 11, 2026
Category:
साहित्य - ललितपंचमवेद स्वरूपात गौरविलेला भरताचे नाट्यशास्त्र हा नाट्यशास्त्रावरील सध्या उपलब्ध प्राचीनतम ग्रंथ. परंतु पाणिनीच्या अष्टाघ्यायीतील शिलाली व कृशाश्व यांच्या नटसूत्रांचा उल्लेख, नाट्यशास्त्रातच आढळणारे सूत्ररूप गद्य आणि आनुवंश्य श्लोक इ. गोष्टी नाट्याची, नाट्यप्रयोगाची परंपरा प्राचीन असल्याचा पुरावा आहे.
June 11, 2026
Category:
साहित्य - ललितसंस्कृत साहित्याच्या इतिहासात बाराव्या शतकात झालेल्या जयदेव कवीचे विख्यात संस्कृत काव्य आहे गीतगोविंद. संस्कृतमधील भगवान श्रीकृष्णांवर आधारित असंख्य काव्यांपैकी अत्यंत श्रेष्ठ असे एक काव्य म्हणून गीतगोविंद प्रसिद्ध आहे. या काव्याचा विषय राधा-कृष्णांच्या परस्पर अनुराग, विरह आणि मीलन असा आहे. चैतन्य संप्रदायात या काव्याला विशेष महत्त्व आहे. रोमेश चंद्र दत्त, चिं.वि. वैद्य, डॉ. कीथ असे अनेक विद्वान गीतगोविंदाची उत्तम काव्यात गणना करतात.
June 11, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti