छडी लागे छम् छम् !
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका बाल-साहित्य
June 11, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका बाल-साहित्य
June 11, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका बाल-साहित्य
June 11, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका बाल-साहित्य
June 11, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका बाल-साहित्य
June 11, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका बाल-साहित्य
June 11, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका बाल-साहित्य
June 11, 2026
Category:
साहित्य - ललितसंस्कृत साहित्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार म्हणजे शतक काव्य. त्याच्या नावातच त्याचे स्वरूप स्पष्ट होते. शंभर पद्यांची रचना. काही वेळा ही काव्ये नीतिशतकासारखी प्रत्येक श्लोक वेगळा असणारी असतात किंवा काही वेळा एक विशिष्ट विषय घेऊन त्यावर रचना केलेली असते. या दुसऱ्या प्रकारात बसणारे एक सुंदर काव्य म्हणजे मयूर कवी विरचित सूर्य शतकम् ! हे मयूर कवी बाणभट्टाच्या समकालीन होते हे निश्चित.
June 11, 2026
Category:
साहित्य - ललितधवलचंद्र नावाने विख्यात असलेल्या बंगालच्या राजाच्या आश्रयाला असलेल्या नारायण पंडिताने संस्कृतात लिहिलेला नीतिकथांचा एक ग्रंथ म्हणजे हितोपदेश. हितोपदेशाच्या अखेरीस नारायण पंडिताचे नाव ग्रंथकर्ता स्वरूपात नोंदवलेले पाहायला मिळते.
June 11, 2026
Category:
साहित्य - ललितसंस्कृत भाषेचे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तिची व्याकरण शुद्धता. संस्कृतातील पहिल्या सर्वांगपूर्ण अशा व्याकरणाचे कर्ते स्वरूपात सर्वमान्य पाणिनीच्या काळासंबंधी विद्वानांत मतभेद आहेत.
June 11, 2026
Category:
साहित्य - ललितभारतीय संस्कृती म्हटल्यानंतर जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा लक्षात येणारी गोष्ट आहे तेथील अध्यात्म. सहा वेगवेगळ्या दर्शनांना भारतीय संस्कृतीमध्ये षटदर्शन म्हणतात. त्यातही प्राधान्याने उत्तर मीमांसा अर्थात वेदांत सर्वोपरी श्रेष्ठ आणि लोकप्रिय दर्शन आहे. वेदांता मध्ये देखील केवल अद्वैत नावाने प्रसिद्ध वेदांत तत्वज्ञान म्हणजेच वेदांत अशीच अनेकांची धारणा आहे.
June 11, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti