व्यक्ती-परिचय
Year: 2017
व्यक्ती-परिचय
सुलोचना चव्हाण
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteसुलोचना चव्हाण यांच्या रूपाने संपूर्ण महाराष्ट्रात लावणीचा जागर सतत होत राहिला. ‘कसं काय पाटील बरं हाय का’, ‘सोळावं वरीस धोक्याचं’, ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’, ‘फड सांभाळ तुऱ्याला ग आला’, ‘पाडाला पिकलाय आंबा’, ‘देव माझा मल्हारी’ अशा कितीतरी लावण्या रसिकांच्या ओठांवर सतत तरळत होत्या.
व्यक्ती-परिचय
व्यक्ती-परिचय
व्यक्ती-परिचय
व्यक्ती-परिचय
व्यक्ती-परिचय
व्यक्ती-परिचय
व्यक्ती-परिचय
व्यक्ती-परिचय