(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

मनगटाजवळील नस दबणे

ID: 53783
हा एक महत्त्वाचा व नेहमी आढळणारा मनगटाजवळील विकार आहे. या सांध्याच्या पुढील भागात रेडीयस आणि त्यापुढील कार्पल हाडाच्या सान्निध्यात निसर्गाने एक मोठा बोगदा तयार केलेला आहे. यातून मीडियन चेता आपल्या बाहुतून हातात प्रवेश करते. हिच्या बाजूने बोट हलविणारे अनेक कंडार (टेन्डन) ही जातात. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-01 C-मराठी विज्ञान परिषद oldsite
(PID -53783)

pd - May 9, 2023

md - March 25, 2026

Status - publish

मनतरंग

ID: 63264
आकाश अगदी निरभ्र आहे. दुधापेक्षाही शुभ्र चांदणं पड़लं आहे. बाकी सार शांत आहे. खेळून दमलेलं लहान मुलं झोपावं तसा अवखळ वारा विसावला आहे. किंचितसा गारवा मात्र मनमोकळेपणाने सा-या माळरानावरून भिरभिरतो आहे. आणी त्याला साद घालीत आहे एक टिटवी. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-वर्षा पतके - थोटे oldsite
(PID -63264)

pd - January 5, 2019

md - March 25, 2026

Status - publish

मनतरंग (भाग १) प्रकाशन सोहळा

ID: 92132
येत्या शनिवारी म्हणजेच दिनांक ७ जानेवारी २०१७ रोजी सायंकाळी ५ वाजता, नूतन बांदेकर लिखित मनतरंग (भाग १) या ललित लेखसंग्रहाचे व अॅडिओ सीडीचे प्रकाशन नरेंद्र बल्लाळ सभागृह, ठाणे महानगरपालिका मुख्यालय, पहिला मजला, ठाणे (प) येथे [...]
Category: परिचय – परिक्षण साहित्य - ललित
Tags: 27-M-Sahitya-A C-नूतन बांदेकर oldsite
(PID -92132)

pd - January 3, 2017

md - March 27, 2026

Status - publish

मनन शक्ति

ID: 40170
मानवी मनाचा व त्यामध्ये असलेल्या अद्भुत शक्तींचा शोध लावण्याचा प्रयत्न विज्ञानाने केला आहे. आज ह्या मनाची गती खूप तीव्र झालेली बघतो. म्हणूनच मनोरुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. एका मिनिटामध्ये २५ ते ३० विचार चालतात. पूर्ण दिवसामध्ये ४०,००० ते ६०,००० विचार येतात. जर ह्याच गतीने विचार चालत राहिले तर हे मन आणखी कमजोर होऊन जाईल. म्हणून मनाची शक्ती वाढवण्यासाठी मननशक्तीचा उपयोग करणे आवश्यक आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-vaicharik C-ब्रह्माकुमारी नीता oldsite
(PID -40170)

pd - December 1, 2021

md - March 14, 2026

Status - publish

मनप्रतिबिंब

ID: 60740
कविता! म्हणजे जगणेच असते मनाचेच बिलोरी प्रतिबिंब असते मनभावनांना, मुक्त व्यक्त करुनी जाणीवांना शब्दात माळणे असते अलवार, अंतरात झुळझुळणारी आत्मरंगी! निर्मल सरिता असते मांगल्यमयी, ओढ प्रीतसागराची भावशब्दी, पावन गंगोत्री असते अविस्मरणीय, आठवांचीच गाथा पाझरणारी तृप्त [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 25-M-03 C-विलास सातपुते oldsite
(PID -60740)

pd - March 11, 2022

md - March 25, 2026

Status - publish

मनभावन नूतन

ID: 51555
नूतन भारतीय हिंदी सिनेमातील एक आघाडीची नायिका, जन्म ४ जून १९३६. वडील कुमारसेन समर्थ आणि आई शोभना समर्थ, चित्रपट कलेशी जोडलेले. वयाच्या १३ व्या वर्षी तिने 'हमारी बेटी' या सिनेमामधून नायिका म्हणून पदार्पण केले. विशेष म्हणजे ह्या सिनेमाची निर्मिती तिच्या आई, शोभना समर्थ यांनी खास तिच्या साठीच केली होती. तिने अभिनय केलेला 'हम लोग' हा सिनेमा तिला तिच्या आई वडिलांनी बघू दिला नाही. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-व्यास क्रिएशन्स oldsite
(PID -51555)

pd - August 26, 2023

md - March 25, 2026

Status - publish

मनमंदिर….

ID: 105780
सावळा विठ्ठल माझ्या घरी आला. रखुमाबाई सवे गाभाऱ्यात विसावला… माझ्या माय बाईची पुण्याई फळा आली. जणु पंढरपूर अवघी माझ्या घरीच दुमदुमली… गोजिरे साजिरे ते रुप सुंदर मनोहर. पाहताच विसरून गेले हे भवसागर… तू आहेस अनाथांचा [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-कुमुद ढवळेकर oldsite
(PID -105780)

pd - February 13, 2023

md - March 27, 2026

Status - publish

मनमवाळ

ID: 24859
फार वर्षांपूर्वी नायर हॉस्पिटलच्या मागे "लाल चिमणी कंपाऊंड " मधे असलेल्या मोकळ्या जागेत एका गोडाऊन शेजारी युनुसभाईंचे गॅरेज होते. गोडाऊन च्या भिंतीला बसवलेले लोखंडी स्टँड, त्यावर गाड्यांचे छोटे सुटे भाग , हातोड्या , पान्यांचे खोके आणि गॅरेजचे इतर सामान लावलेले. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: apd-f C-अजित देशमुख oldsite
(PID -24859)

pd - January 27, 2023

md - April 8, 2026

Status - publish

मनमाडचे अंकाई-टंकाई किल्ले

ID: 34305
नाशिक जिल्ह्यातील मनमाड हे तिसरे मोठे शहर असून मुंबई -दिल्ली रेल्वेमार्गावरचे मोठे जंक्शन आहे. भारतीय अन्न महामंडळ, इंडियन ऑईल कॉपेरिशन, भारत पेट्रोलियम व दक्षिण मध्य रेल्वेचे मोठे प्रकल्प या शहरात आहेत. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: C-24-F-C-01 c-image C-मराठीसृष्टी टिम मराठीसृष्टी टिम
(PID -34305)

pd - November 17, 2015

md - May 6, 2026

Status - publish

मनमोहन नातू

ID: 128238
उत्कट भावगीतकार आणि बंडखोर कवी म्हणून जनसामान्यांच्या मनावर मोहिनी घालणारे लोककवी मनमोहन नातू यांचे मूळ नाव गोपाळ नरहर नातू. पण ‘लोककवी मनमोहन’ या नावानेच ते महाराष्ट्राला माहीत आहेत. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -128238)

pd - January 22, 2010

md - May 7, 2026

Status - publish

मनराधा

ID: 61248
मनराधेने जवळी बसावे कर हे धरुनी जीवा पुसावे… असते असले भाग्य कुणाचे मम भाळी ते उमलुनी यावे… स्पर्श मयुरी प्रीत रुजवीतो रुजता प्रीती जीवन फुलावे… बकुळीचा गंध गंधाळता हुंगता हुंगता भुलुनी जावे… जीवनी, सत्यप्रीत निरंतर [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 25-M-03 C-विलास सातपुते oldsite
(PID -61248)

pd - August 10, 2023

md - March 27, 2026

Status - publish

मनसंवेदना

ID: 60420
जीवनामध्ये जेंव्हा जेंव्हा कधीही विश्रांतीसाठी… थोडसं हळूच पहुडावं…! एकांतात डोळे मिटावेट…. अन फक्त तूच दिसावीस….! असं सततच घडत असतं… प्रितीत अनावर ओढ़ असते…! हेच मात्र खरं ….!! तू जरी असलीस दूरदूर…! तरीही तुझा स्पर्शभास जाणवतो [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 25-M-03 C-विलास सातपुते oldsite
(PID -60420)

pd - May 24, 2021

md - March 25, 2026

Status - publish

मनसेचा पराभव की नवी सुरूवात…

ID: 62685
पुढे होणार्‍या निवडणुकात मनसेला इतक्या दारून पराभवाचा सामना करावा लागणारच नाही. राजकीय अभ्यासक जे आता मनसेला कोपर्‍यात पाहता आहेत त्यांच्यावर भुवया उंचावण्याची वेळ आल्यावाचून राहणार नाही इतकी ताकद राजसाहेबांच्या महाराष्ट्राच्या विकासाबाबत पाहिलेल्या स्वप्नात आहे.  [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-निलेश बामणे oldsite
(PID -62685)

pd - November 12, 2014

md - March 25, 2026

Status - publish

मनसेचा वर्धापनदिन

ID: 96163
२००८ साली मराठीच्या मुद्द्यावर रान पेटवलं. ते नाणं खणखणीत निघालं. आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकीत मनसे हरुनही जिंकणारी बाजीगर ठरली. लाखालाखाची मतं घेत मनसेनं शिवसेनेचे उमेदवार पाडले. मनसेचे तब्बल १३ आमदार निवडून आले. मुंबईत तर सहा जागा जिंकल्या. २०१० च्या कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत मनसेचे २७ नगरसेवक निवडून आले. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -96163)

pd - March 9, 2022

md - March 27, 2026

Status - publish

मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर

ID: 86208
१९९५ ची निवडणूक म्हणजे त्यांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा होता. माझगांवातल्या या निवडणुकीत छगन भुजबळ हे प्रस्थापित राजकिय नेते त्यांच्या विरुध्द होते. त्यांना बाळा साहेबांनी निवडणूक रिंगणात उतरवले होते. माझगांवकरांच्या आशिर्वादाने, तळागळातील प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे, पदाधिकाऱ्याच्या मुळे ते छगन भुजबळ यांच्या विरुद्ध निवडणूक जिंकले. बाळा नांदगांवकर या नावामागे जायंटकिलर ही उपाधी लागली. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -86208)

pd - June 21, 2022

md - May 7, 2026

Status - publish

मनस्पंदन..

Shyam Thackare 
ID: 94299
"पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा.. अनुभवलेले पावसाळे अधिक महत्वाचे असतात.." फुलं साठवणं सोपं असतं, पण त्याचा सुगंध आपल्याला मनातच साठवावे लागतात. तसचं सुखाचे क्षण हे क्षणिक असतात. त्याना टिकवून ठेवता येत नाही. पण मनात साठवून ठेवल्यावर तेही चिरतरूण राहतात आणि आपणही... [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-Shyam Thackare oldsite
(PID -94299)

pd - August 15, 2019

md - March 27, 2026

Status - publish

मनःस्वास्थ

ID: 46388
जीवनात मन:स्वास्थ्य मिळणे फारच आवश्यक आहे. मन:स्वास्थ्य बिघडले तर जीवनाला काहीच अर्थ उरत नाही. मन:स्वास्थ्य बिघडले की जीवनात असंख्य समस्या निर्माण होतात. याच्या उलट मन:स्वास्थ्य असेल तर माणसांना समाधानी जीवन प्राप्त होते. मन:स्वास्थ्य आपोआप निर्माण [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-वसंत चरमळ CTBC oldsite
(PID -46388)

pd - August 7, 2016

md - March 16, 2026

Status - publish

मनःस्वास्थ

ID: 45036
जीवनात मन:स्वास्थ्य मिळणे फारच आवश्यक आहे. मन:स्वास्थ्य बिघडले तर जीवनाला काहीच अर्थ उरत नाही. मन:स्वास्थ्य बिघडले की जीवनात असंख्य समस्या निर्माण होतात. याच्या उलट मन:स्वास्थ्य असेल तर माणसांना समाधानी जीवन प्राप्त होते. मन:स्वास्थ्य आपोआप निर्माण [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-वसंत चरमळ CTBC oldsite
(PID -45036)

pd - August 7, 2016

md - May 6, 2026

Status - publish

मनस्वी यमन

ID: 121989
आपल्या भारतीय संगीतात, रागांच्या प्रकृतीनुसार त्याचे वर्गीकरण केलेले आहे आणि त्याला “थाट” असे म्हणतात, जसे, “मारवा थाट”,”कल्याण थाट” इत्यादी. त्यानुसार, हा राग “कल्याण” थाटात येतो तसेच गमतीचा भाग म्हणजे. आपले उत्तर भारतीय संगीत आणि दक्षिण [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-अनिल गोविलकर
(PID -121989)

pd - October 26, 2018

md - April 1, 2026

Status - publish