(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

“Percussion” एक वैद्यकीय तपासणी पद्धत

ID: 40668
आणि वैद्यकीय तपासणीमध्ये एका छोट्याश्या पद्धतीचा जन्म झाला. ज्याला त्यानी नांव दिले गेले "PERCUSSION" . डॉक्टर लोक एक हात छाती, पोट, वा पाठ इत्यादीवर ठेऊन, दुसऱ्या हाताच्या बोटानी त्यावर टिचकी मारतात. सुक्ष्मपणे निरीक्षण केले तर त्या ठोक्यामधून निरनीराळे ध्वनी लहरी निघून विवीध Pitch मध्ये आवाज ऐकू येतात. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-डॉ. भगवान नागापूरकर oldsite
(PID -40668)

pd - February 25, 2013

md - March 14, 2026

Status - publish

“अ”ते”ज्ञ”चा मार्ग

ID: 98777
अ,आ,इ,ई,उ,ऊ, गिरवित पाटी पुस्तक हातीं घेतले ह,ळ,क्ष,ज्ञ, करुनी शेवटीं खरेच मजला ज्ञान मिळाले आरंभातील ‘ अ ‘ शिकूनी अहंकार तो जागृत झाला तो तर राजा षढरिपूचा ज्ञानास त्याने दुर सारला अज्ञान- राज्यामघ्यें भटकतां स्वतःशी गेलो [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-डॉ. भगवान नागापूरकर oldsite
(PID -98777)

pd - November 5, 2013

md - March 27, 2026

Status - publish

“अपयशी” शाहिराच्या कहाणीत ‘नवरंग’ भरले, गदिमा आणि शांतारामबापूंनी !

ID: 16806
शांतारामबापू लिहितात "माडगूळकर एव्हढे" वजनदार्! पण माझी कल्पना ऐकून् बसल्या जागी टुणकन ऊडाले. [...]
Category: व्हिडिओज - Marathi
Tags: C-आनंद माडगूळकर free आनंद माडगूळकर गदिमा मनोरंजन
(PID -16806)

pd - December 13, 2021

md - December 1, 2025

Status - publish

“अपरिचित जगाचे यथार्थ चित्रण”

ID: 27095
समुद्राचं आकर्षण कोणाला नसतं? समुद्र आणि त्याचं अथांगपण हे मानवी आयुष्याला वेढून टाकणार आहे. आपण सामान्य माणसं आपलं सरळसोट आयुष्य जगत असतो, त्यावेळी समुद्रावर, तेथील जहाजांवर असणारे दर्यावर्दी, त्यांचं पाण्यावर तरंगणारं जीवन कसं असेल याचंही एक सुप्त आकर्षण आपल्या मनात असतं. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: apd-f C-प्रथम रामदास म्हात्रे oldsite
(PID -27095)

pd - November 13, 2022

md - February 17, 2026

Status - publish

“अभिनंदन,आमीर खान तुझे त्रिवार अभिनंदन…!!!”

ID: 114645
‘आमीर खानने माफी मागावी’ अशी मागणी करणाऱ्या डॉक्टरांनी, फसवेगिरी करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाही करण्याची मागणी कधी केली काय ? लोकांचा जनआक्रोश ओढवून घेईपर्यंत डॉक्टरांनी हे प्रकरण ताणू नये, अन्यथा त्याचे परिणाम निश्चितच भोगावे लागतील. यापूर्वी योगगुरु स्वामी रामदेवबाबांनीही वैधकीय व्यवसायावर वारंवार कोरडे ओढले, आणि सत्य जगासमोर मांडले आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश oldsite
(PID -114645)

pd - June 10, 2012

md - April 1, 2026

Status - publish

“अवघे धरू सुलपुंज पंथ” अर्थात सूक्ष्म व लघु उद्योग पुंज विकास कार्यक्रम

ID: 114464
"एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ" च्या ऐवजी "अवघे धरू सुलपुंज पंथ " म्हटल्यास साखर उत्पादन क्षेत्रात सहकारान जी जादू केली तीच जादू, पुंज योजनेतून चर्म, सौंदर्य प्रसाधन, ऑटो पूरक उद्योग, काजू प्रक्रिया, वाईन उद्योग, वस्त्रमाग,पैठणी,चादर/ सतरंजी उत्पादन इ . सर्व सुल उद्योजकांना अनुभवता येईल. क्षेत्र कुठलेही असो, गरज आहे सुल उद्योग म्हणून नोंदणी करण्याची व एकदिलान,एकत्र येऊन बीज भांडवल काढून पुंज स्थापन करण्याची. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-पुरुषोत्तम आगवण oldsite
(PID -114464)

pd - May 7, 2010

md - April 1, 2026

Status - publish

“असामान्य कामगिरीची गगनभरारी” – सुशीला साबळे

ID: 75378
१९७२ ला मराठवाड्यात भीषण दुष्काळ पडला आणि अशातच सुशीला साबळेंच्या कुटुंबियांनी उदरनिर्वाहाच्या शोधात मुंबईची वाट धरली, एका अनोळखी शहरात गाडा कसा हाकायचा असा दिव्य प्रश्न त्यांच्या समोर होता, कारण अशिक्षित असल्यामुळे कामतरी काय करणार?  [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-सागर मालाडकर oldsite
(PID -75378)

pd - March 7, 2014

md - May 7, 2026

Status - publish

“अ‍ॅग्रेसिव्ह” – माईल्ड,कोल्ड आणि रिग्रेसिव्ह

ID: 120205
नाटकाचा विषय बोल्ड असला तरीही त्यात समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे अशा प्रकारे नाटकाची हवा निर्माण करण्यात आली. जणू लैंगिक विषयावरचे एक गंभीर उद्देशपूर्ण नाटक. त्यामुळे हे नाटक मी आवर्जून बघितले. तुम्ही गालातल्या गालात हसत अर्थातच म्हणू शकता की गृहस्थ आबंटशौकीन आहे आणि हिट अ‍ॅन्ड हॉट नाटक बघण्यासाठी त्याने हा बहाणा शोधलेला आहे. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-उदय कुलकर्णी
(PID -120205)

pd - July 30, 2014

md - April 1, 2026

Status - publish

“अ‍ॅशेस”ची जन्मकहाणी

ID: 39272

... मेलबर्नमधील काही महिलांनी इंग्लिश कर्णधाराला टेराकोटापासून (तांबड्या रंगाची भाजलेली माती) बनविलेले एक रक्षापात्र भेट दिले. याच्यात नेमके काय होते हे मात्र अजूनही ‘रक्षापात्रा’तच आहे! (तो गुलदस्ता नव्हताच.) ती एक बॅट जाळल्यानंतर निर्माण झालेली राख होती, एक विटी जाळल्यानंतर झालेली राख होती इथपासून ते एका महिलेने आपले एक खास अब्रूझाकू वस्त्र जाळल्याने तयार झालेली राख होती असे अनेक उल्लेख आढळतात.
[...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-cricket-flashback C-डॉ. आनंद बोबडे oldsite
(PID -39272)

pd - August 29, 2010

md - March 30, 2026

Status - publish

“अोरॅकल मधलं मिरॅकल”

ID: 93883
Cloud Computing and Enterprising क्षेत्रातील जगातील सर्वात मोठया अमेरिकास्थित कंपनी Oracle चा “Oracle Open World” हा सर्वात मोठा आणि जागतिकदृष्ट्या मानाचा कार्यक्रम नुकताच सन्फ्रान्सिस्को येथे पार पडला. तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक मान्यवरांना या परिषदेत आपले विचार [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-शेखर आगासकर oldsite
(PID -93883)

pd - September 28, 2016

md - March 27, 2026

Status - publish

“आधार” ची पोस्टमार्टेम !

ID: 114659
आधार कार्डचा उपयोग कुणाला? ओळखीसंबंधी इतर पर्याय उपलब्ध असतांना अधारची सक्ती सरसकट सगळ्यांनाच कशाला? याबाबतची पोस्टमार्टेम. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-सुभाष रा. आचरेकर oldsite
(PID -114659)

pd - October 10, 2012

md - April 1, 2026

Status - publish

“आनंद” भावना

ID: 98819
ध्येय असावे तुमचे नेहमीं आनंद मिळवण्याकडे ‘आनंद ‘ हाचि ईश्वर असतो समजून घ्याहो हे कोडे ।।१।। शरीर देई ‘सुख ‘ तुम्हांला क्षणिक ते तर असती सुखाच्या पाठीशी छाया असते ‘दुःख ‘ तयाला संबोधती ।।२।। सुखाबरोबर [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-डॉ. भगवान नागापूरकर oldsite
(PID -98819)

pd - December 30, 2013

md - March 27, 2026

Status - publish

“आनंद” हाच भगवंत

ID: 98676
१ गेले सारे आयुष्य परि न कळला ईश इच्छा राहिली अंतर्मनीं प्रभू भेटावा एके दिनीं ।। बालपणाचा काळ करुनी अभ्यास नि खेळ मनाची एकाग्रता केली शरीरा करीता ।। तरुणपणाची उमेद जिंकू वा मरुं ही जिद्द [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-डॉ. भगवान नागापूरकर oldsite
(PID -98676)

pd - May 30, 2013

md - March 27, 2026

Status - publish

“आप”ली माध्यमे

ID: 93733
आप बद्दल माध्यमांनी चालवलेला एकतर्फी प्रचार यावर प्रकाश टाकण्याचा एक प्रयत्न… सध्या आपल्याकडे सगळ्याच वृत्तवाहिन्यानवर अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण, आणि त्यांची पार्टी आप एवढी एकाच बातमी चालू आहे. आपल्या माध्यमांना आप ने इतकी भूल घातलीये [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-शैलेश विलास देशपांडे उर्फ श… oldsite
(PID -93733)

pd - January 11, 2014

md - March 27, 2026

Status - publish

“आमची माती आमची माणसं” कृषीविषयक कार्यक्रम घराघरात पोहचवणाऱ्या शिवाजी फुलसुंदर

ID: 86004
शिवाजी फुलसुंदर हे शेतकरी कुटुंबातून आलेले असल्याने शेतकरी बांधवांना नेमके काय हवे याची त्यांना जाणीव होती. गावाशी घट्ट नाळ जोडलेली असल्याने शेतक-यांच्या प्रश्नांची दाहकता त्यांनी अनुभवली होती. सर्व प्रथम त्यांनी 'आमची माती आमची माणसं' या कार्यक्रमाचे शीर्षक गीत ज्येष्ठ कवी गीतकार शांतारामजी नांदगांवकर यांच्या सहकार्याने साकारलेले हे शीर्षक गीत "ही काळी आई,धन धान्य देई, जोडते मनाची नाती,आमची माती आमची माणसं," घराघरात पोहचलेल आहे. या कार्यक्रमाअंतर्गत त्यांनी विविध कृषीविषयक कार्यक्रमांची निर्मिती अनेक वर्षं केली आहे. शिवाजी फुलसुंदर यांनी १९८५ साली 'गप्पागोष्टी' हे नवीन सदर सुरू केले. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -86004)

pd - June 2, 2022

md - May 7, 2026

Status - publish

“आयदान”:अप्रतिम,अप्रतिम,अप्रतिम!

ID: 120207
उर्मिला पवार ह्या नामवंत ‘क्रियाशील साहित्यिक’. 'आयदान' हे त्यांचे आत्मचरित्र २००३ साली प्रसिध्द झाले तेव्हा वाचक, समीक्षक, विचारवंत सगळ्यांनीच त्याची प्रशंसा केली. या 'आयदान'चे सादरीकरण 'आविष्कार' व 'अंजोर' या संस्थांनी प्रस्तुत केले आहे. या आत्मचरित्राची रंगावृत्ती सुषमा देशपांडे यांनी तयार केली असून दिग्दर्शनही त्यांचेच आहे. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-उदय कुलकर्णी
(PID -120207)

pd - October 10, 2014

md - April 1, 2026

Status - publish

“आवाजी किमयागार” – संदीप लोखंडे

ID: 120209

काही व्यक्तींमध्ये कलाकार हा कुठल्यातरी कप्प्यात दडून बसलेला असतो, योग्य संधी मिळाली की तो स्वत:चं रुप प्रगट करतो, आणि त्या व्यक्तीला ही जाणीव होताच, त्याची कारकीर्द त्या दिशेनं वळू लागते, घडू लागते, पुढे फुलून त्या कलेला बहर पसरतो व कलाकार म्हणून ती व्यक्ती लौकिक मिळवते आणि सातासमुद्रपार सुद्धा चाहते निर्माण करते. अशीच प्रचिती आली संदीप लोखंडे या तरुणाशी बोलताना. स्टॅण्डअप कॉमेडियन, मिमिक्री आर्टिस्ट, निवेदक आणि स्वत:तील अभिनयाचे पैलू त्यांनी “शेअर” केले मराठीसृष्टी.कॉम शी केलेल्या या बातचीत मधून........
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-सागर मालाडकर
(PID -120209)

pd - August 5, 2013

md - April 1, 2026

Status - publish

“इको व्हिलेज”

ID: 114502
सोमवार, ३० ऑगस्ट, २०१०महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राज्यातील गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्याकरिता शासनाने ग्रामोत्थानाचा त्रिसूत्री कार्यक्रम राबविण्याचे ठरविले आहे. या योजनेला ‘इको व्हिलेज’ नाव दिले असून १० हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असणार्‍या [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -114502)

pd - August 30, 2010

md - April 1, 2026

Status - publish

“इंटरनॅशनल फिल्म” मधील मराठी नक्षत्र

ID: 120211

सध्याच्या काळात “डॉक्युमेंट्री” खुपच लोकप्रिय ठरताहेत, कारण म्हणजे ऑफबीट विषयांची केलेली मांडणी! त्यामुळे आशय अगदी प्रभावीरित्या प्रेक्षकांपर्यंत पोहचून त्यातून होणारे प्रबोधन सुध्दा महत्त्वाचा भाग ठरतोय.याच विभागामध्ये काहीसे वेगळे म्हणजेच समलिंगी संबंधांवर किंवा LGBT या विषयांवर आधारीत नक्षत्र बागवे या तरुणाने वेधक अश्या प्रकारचे “शॉर्ट फिल्म्स” तसंच डॉक्युमेंट्री बनवून प्रेक्षकांसोबतच समीक्षकांकडून देखील दाद मिळवलीय, त्याची दखल आज आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक नामांकीत फिल्ममेकर कडून घेतली जात आहे.
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-सागर मालाडकर
(PID -120211)

pd - July 22, 2014

md - April 1, 2026

Status - publish