आणीबाणीतली ‘गदिमावाणी’
इतर मराठी व्हिडिओज

आणीबाणीतली ‘गदिमावाणी’

Category:

 

सहज प्रश्नाला मिळालेल्या ऊत्तराने तगमगलेल्या गदिमांनीही मग त्यांना ‘कविकुळाला’ साजेल् असे ऊत्तर दिले.

  October 9, 2025


साहिब बीबी और गुलाम मराठीत ?
इतर मराठी व्हिडिओज

साहिब बीबी और गुलाम मराठीत ?

Category:

 

रसिकहो क्षणभर कल्पना करा की साहिब बीबी और गुलाम हा चित्रपट समजा मराठीत निर्माण झाला असता तर, मीना कुमारी ने आपल्या अभिनयाने अजरामर केलेलं ‘न जाओ सैंयाँ छुड़ा के बैंया’ हे गीत मराठीत कस आलं असतं. हे गीत ऐकत असताना मला नेहमी आठवतं ते पारिजात संगितीकेतल गदिमांनी लिहिलेले गीत… जळते मी, हा जळे दिवा. एका चुकीची दुरुस्ती. पारिजात संगितीकेतल हे गीत रुक्मिणी च्या तोंडी नाही तर सत्यभामेच्या तोंडी आहे. चुकीबद्दल क्षमस्व.

  July 4, 2025


वाळूचे घर बाळूचे
इतर मराठी व्हिडिओज

वाळूचे घर बाळूचे

Category:

 

गदिमांच्या बहुप्रसवा लेखणीतून उतरलेलं हे एक नितांत सुंदर बालगीत, ‘इवल्या इवल्या वाळूचं हे तर घरकुल बाळुच’. कित्येकदा, चित्रपटाच्या गंभीर आशयामुळे आणि विषयामुळे चित्रपटातलं सुंदर गीत सुद्धा उगीच दुर्लक्षिला जात त्यातलंच हे एक गीत हे. गीत सुधीर फडक्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने गायलं होतं. आणि विशेष म्हणजे, प्रपंच या चित्रपटाची कथा सूत्ररुपाने या बालगीतआता आली आहे.

  May 25, 2025


ती मैफिल म्हणजे गदिमा आणि माझा मामा दोघांच्या सहनशक्तीची परिक्षाच!
इतर मराठी व्हिडिओज

ती मैफिल म्हणजे गदिमा आणि माझा मामा दोघांच्या सहनशक्तीची परिक्षाच!

Category:

 

शेवटी मैफिलीत गदिमा आणि माझा संगीतप्रेमी मामा असे दोनच श्रोते ऊरले. पण पानाचा डबा काही आला नाही. शेवटी गदिमा रागारागाने खाली आले आणि म्हणाले “अरे ! तुम्हाला यायचं नसलं तर येऊ नका. पण पानाचा डबा तरी द्याल कि नाही?”

  April 6, 2025


दोन कुंभारांमधला फरक
इतर मराठी व्हिडिओज

दोन कुंभारांमधला फरक

Category:

 

रसिकहो, एका काव्यात गदिमा म्हणतात ‘देसी डोळे परी निर्मिसी तयापुढे अंधार’, तर दुसऱ्या काव्यात म्हणतात वर घालतो धपाटा आत आधाराचा हात. आहे की नाही गंमत?

  May 25, 2022


गदिमा चित्रपटलेखनाचा ‘गुरूमंत्र’ कोणाकडून शिकले?
इतर मराठी व्हिडिओज

गदिमा चित्रपटलेखनाचा ‘गुरूमंत्र’ कोणाकडून शिकले?

Category:

 

रामजोशी गदिमांनी लिहिलेला पहिलाच चित्रपट! चित्रणाला ऊपस्थित राहण्यासाठी त्यांना शांतारामबापूंनी अनुमती दिली. आणि मग सुरू झालं ‘खरं’ शिक्षण!!

  May 25, 2022


आणि गदिमांनी चक्क हिंदीत कविता लिहिली
इतर मराठी व्हिडिओज

आणि गदिमांनी चक्क हिंदीत कविता लिहिली

Category:

 

त्या हिंदी पाक्षिकाच्य संपादकापाशी या ‘राजकमलच्या’ मंडळींनी गदिमांची ‘कवीराज’ म्हणून एव्हढी भलामण केली कि तो संपादक बिचारा भारावून गेला आणि गदिमांनी कविता लिहिलीच पाहिजे म्हणून हट्ट धरून बसला. शेवटी त्याच्या हट्टाकरिता शेवटी गदिमांनी चक्क हिंदीत कविता लिहिली. मात्र ही कवितासुद्धा तितकीच आशयघन होती.

  May 25, 2022


गदिमांना ‘पुनानु पानवाला’ हा बहुमान, कुणी आणि का बहाल केला?
इतर मराठी व्हिडिओज

गदिमांना ‘पुनानु पानवाला’ हा बहुमान, कुणी आणि का बहाल केला?

Category:

 

आनंद पर्यटनात गदिमांना ‘पुनानु पानवाला’ हा बहुमान, कुणी आणि का बहाल केला? याचा एक किस्सा.

  May 25, 2022