आणीबाणीतली ‘गदिमावाणी’
Category:
व्हिडिओज - Marathiसहज प्रश्नाला मिळालेल्या ऊत्तराने तगमगलेल्या गदिमांनीही मग त्यांना ‘कविकुळाला’ साजेल् असे ऊत्तर दिले.
Category:
व्हिडिओज - Marathiसहज प्रश्नाला मिळालेल्या ऊत्तराने तगमगलेल्या गदिमांनीही मग त्यांना ‘कविकुळाला’ साजेल् असे ऊत्तर दिले.
Category:
व्हिडिओज - Marathiविद्याताईंच्या (गदिमांच्या पत्नी) काळजातली आठवण जाणून घेण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा.
Category:
व्हिडिओज - Marathiरसिकहो क्षणभर कल्पना करा की साहिब बीबी और गुलाम हा चित्रपट समजा मराठीत निर्माण झाला असता तर, मीना कुमारी ने आपल्या अभिनयाने अजरामर केलेलं ‘न जाओ सैंयाँ छुड़ा के बैंया’ हे गीत मराठीत कस आलं असतं. हे गीत ऐकत असताना मला नेहमी आठवतं ते पारिजात संगितीकेतल गदिमांनी लिहिलेले गीत… जळते मी, हा जळे दिवा. एका चुकीची दुरुस्ती. पारिजात संगितीकेतल हे गीत रुक्मिणी च्या तोंडी नाही तर सत्यभामेच्या तोंडी आहे. चुकीबद्दल क्षमस्व.
Category:
व्हिडिओज - Marathiगदिमांच्या बहुप्रसवा लेखणीतून उतरलेलं हे एक नितांत सुंदर बालगीत, ‘इवल्या इवल्या वाळूचं हे तर घरकुल बाळुच’. कित्येकदा, चित्रपटाच्या गंभीर आशयामुळे आणि विषयामुळे चित्रपटातलं सुंदर गीत सुद्धा उगीच दुर्लक्षिला जात त्यातलंच हे एक गीत हे. गीत सुधीर फडक्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने गायलं होतं. आणि विशेष म्हणजे, प्रपंच या चित्रपटाची कथा सूत्ररुपाने या बालगीतआता आली आहे.
Category:
व्हिडिओज - Marathiशेवटी मैफिलीत गदिमा आणि माझा संगीतप्रेमी मामा असे दोनच श्रोते ऊरले. पण पानाचा डबा काही आला नाही. शेवटी गदिमा रागारागाने खाली आले आणि म्हणाले “अरे ! तुम्हाला यायचं नसलं तर येऊ नका. पण पानाचा डबा तरी द्याल कि नाही?”
Category:
व्हिडिओज - Marathiरसिकहो, एका काव्यात गदिमा म्हणतात ‘देसी डोळे परी निर्मिसी तयापुढे अंधार’, तर दुसऱ्या काव्यात म्हणतात वर घालतो धपाटा आत आधाराचा हात. आहे की नाही गंमत?
Category:
व्हिडिओज - Marathiरामजोशी गदिमांनी लिहिलेला पहिलाच चित्रपट! चित्रणाला ऊपस्थित राहण्यासाठी त्यांना शांतारामबापूंनी अनुमती दिली. आणि मग सुरू झालं ‘खरं’ शिक्षण!!
Category:
व्हिडिओज - Marathiआणि दोघांनी नम्रतेची परिसीमा कशी गाठली? मोठ्यांचे छोटे किस्से!
Copyright © 2025 | Marathisrushti