(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

गोव्यातील वेलिंगचा ” लक्ष्मीनरसिंह “

ID: 115587
गोव्याच्या  माझ्या मित्राबरोबर त्याचे  कुलदैवत असलेल्या या मंदिरात नृसिंह जयंतीला जाण्याचा योग्य आला. खरोखरच डोंगरांच्या कुशीत आणि कांहीशा आडगावी वसलेले हे सुंदर मंदिर. खूपच प्रशस्त आणि निरव शांत परिसर आहे हा. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-मकरंद करंदीकर oldsite
(PID -115587)

pd - August 27, 2017

md - April 1, 2026

Status - publish

गोशीकिनुमा (जपान वारी)

ID: 63892
जपानमधील एका राज्यात, अनेक तलावांनी वेढलेली ही जागा. जागेचे नाव "गोशीकिनुमा" असे नाव ठेवले गेले कारण तिथे विविध रंगांचे ५ तलाव आहेत. अक्षरश: ५ रंग वेगळे उठून दिसावेत असे हे पंचरंगी तलाव आहेत. ह्या जागेबद्दल जेव्हा माहिती गोळा करायला सुरुवात केली तेव्हा तिथले फोटो पाहून क्षणभर विश्वास बसेना, खरंच अशी जागा आहे? फोटो एडिट वगैरे केले नसतील ना? अनेक प्रश्न... [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-प्रणाली भालचंद्र मराठे oldsite
(PID -63892)

pd - May 27, 2021

md - March 25, 2026

Status - publish

गोष्ट “अशी” संपायला नको होती !

ID: 58406
आयुष्यात खूप बडबड केल्याची आणि शांत न राहिल्याची खंत आजकाल उसासून वाटते. आपण निःस्तब्ध झाल्यावरच आयुष्याच्या प्रवाहावर सूर्य आणि चंद्र स्वतःचे ठळक प्रतिबिंब मागे विसरून जात असतात. शब्द पोरके झाले की प्रतिमांचा आधार घ्यावा आणि प्रतिमांचे चेहेरे धूसर झाले की शांततेला शरण जावे. मामी शांत झाली म्हणजे यातनांना शरण गेली असा जसा अर्थ होतो, तसेच मला वाटते शांतता म्हणजे भोग नसतात. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 25-M-01 C-डॉ. नितीन हनुमंत देशपांडे oldsite
(PID -58406)

pd - April 17, 2022

md - March 25, 2026

Status - publish

गोष्ट “अशी” संपायला नकोय !

ID: 58320
११ जानेवारीला अल्वार हून पंतनगर च्या वाटेवर असताना, मित्राने व्हाट्सअपवर कळविले - " लता मंगेशकर आय सी यू त -कोरोनाची बाधा !" व्हाट्सअप विद्यापीठावर मी शक्यतो विश्वास ठेवत नाही म्हणून घरी पत्नीला तातडीने फोनलो - " टीव्ही वर काही वृत्त आहे का बघ आणि कळव. " [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 25-M-01 C-डॉ. नितीन हनुमंत देशपांडे oldsite
(PID -58320)

pd - January 24, 2022

md - March 25, 2026

Status - publish

गोष्ट आठवणीतली..

ID: 50820
ही गोष्ट मी लहानपणी वाचली होती. रेळे गुरुजींच्या २४ पानी गोष्टीच्या पुस्तकात. अंधुकशी आठवत होती. तिचा शेवट मात्र लख्ख आठवत होता. हलकीशी आठवणारी गोष्ट थोडी फुलवून लिहिलीय. तात्पर्य मात्र तेच ठेवलंय. ही पोस्ट राजकीय नाही. कुणाला ती राजकीय वाटल्यास आणि या गोष्टीतून कुणी काही अर्थ काढलाच, तर ती जबाबदारी माझी नाही..!! [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 02-M-01 C-नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश oldsite
(PID -50820)

pd - May 16, 2019

md - March 25, 2026

Status - publish

गोष्ट एका ‘ Post ‘ ची

ID: 27409
साली एक साधी पोस्ट सुचू नये ? गणूला आजवर असा कधी प्रश्न पडला नव्हता . आता तुम्हाला 'हा कोण बुवा , गणू ?' असा प्रश्न पडला असेल . जर तुमचे फेसबुक असेल तर प्रश्नच नाही . तुम्ही त्याला ओळखत असणारच .! कारण त्याचा फे बु मित्रांची संख्या पावसाळ्यात तुंबलेल्या गटारा प्रमाणे ओसंडून वाहत आहे .! म्हणून 'गणूच्या गप्पा ' नावाचे पेज सुरु केले . तेही लोकल लोकनेत्याच्या ढेरी प्रमाणे दिवसेंदिवस फुगतच आहे . शिवाय तो दहा बारा ग्रुपचा तो ऍडमिन आहे ! यात तुम्ही कोठे तरी असणारच कि ! [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-सुरेश कुलकर्णी oldsite
(PID -27409)

pd - April 10, 2018

md - February 17, 2026

Status - publish

गोष्ट एका खर्‍या इडियटची (पुस्तक परिचय )

ID: 19219
शालेय शिक्षण संपून महाविद्यालयीन जीवन सुरु होताना आपल्या मनात आपल्या भावी आयुष्याविषयी खूप वेगवेगळ्या कल्पना असतात. पैकी काही स्वप्नाळू असतील तर काही वास्तववादी! स्वप्नाळू वाटत असलेल्या कल्पना जर प्रत्यक्षात उतरवायच्या असतील तर त्यासाठी स्वत:च्या  विचारांची आपल्या स्वत:ला खात्री असणं आणि आपल्या निर्णयाबद्दल आत्मविश्वास असणं फार महत्वाचं ठरतं. असाच एक स्वप्नाळू वाटणारा, सरधोपट वास्तवाशी फारकत घेणारा निर्णय एक युवती घेते... आणि त्यानंतर काय काय घडतं तिच्या आयुष्यात याचा पट मांडला आहे “गोष्ट एका खर्‍या इडीयट ची’ या पुस्तकात!  [...]
Category: परिचय - परिक्षण साहित्य - ललित
Tags: C-आर्या आशुतोष जोशी oldsite पुस्तक परिचय
(PID -19219)

pd - October 6, 2019

md - January 15, 2026

Status - publish

गोष्ट एका डिव्होर्सची

ID: 150003
"ए तेजू दादा, चल ना रे खेळायला. आपण लपंडाव खेळूया का "नको गं सानू, मी नाही येणार आज खेळायला...' " "का? नुसतंच बसायचं का मग घरात? किती कंटाळा आलाय..... चल ना रे, चलना, चल ना, चल की रे दादुटल्या." "नाही म्हटलं ना सानू ! आज माझा मूडच नाहीय खेळायचा, आणि तुला काही होमवर्क नाही का आज? जा अभ्यासाला बस जा. " ‘“केव्हाच करून झालाय माझा होमवर्क. पण काय रे दादा तुला आज बरं नाही वाटत का?" "सानू ! आता मी तुला एक गोष्ट सांगतो; पण अगदी आपल्यातच ठेवायची हं ती. कुणाला सांगितलीस तर बघ, माझी शप्पथ आहे तुला. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-Anubandha-A C-प्रा. आराधना अनिल कुलकर्णी
(PID -150003)

pd - June 17, 2026

md - June 11, 2026

Status - publish

गोष्ट एका मिशीची

ID: 63168
लहानपणापासून माझ्या मनात बरीच कुतुहले आहेत. मोठा झाल्यावर त्यातली बरीच कमी झाली‚ काही आणखी नवी आली. बालपण खेडयात गेले असल्याने सुरवातीची बरीच वर्षे दुरच्या डोंगराच्या पायथ्याची वाहने बघून ती आपोआप कशी धावतात याचे कुतूहल वाटायचे. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-विजय माने oldsite
(PID -63168)

pd - August 21, 2018

md - March 25, 2026

Status - publish

गोष्ट एका रात्रीची – भीमाशंकर ते खांडस

Guest Author 
ID: 120997
गोष्ट ३-४ वर्षापूर्वीची आहे. एका मोठ्या ग्रुप बरोबर मी या ट्रेकला गेलो होतो. एखाद्या मोठ्या ग्रुप बरोबर ट्रेकिंगला जाताना नेहमीच मी रस्ता पाहून घेण्यासाठी जात असतो. ग्रुपच्या म्हणून अनेक मर्यादा असतात. आपल्याला हवा तसा मनसोक्त [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD C-Guest Author c-oldsite
(PID -120997)

pd - May 28, 2017

md - April 1, 2026

Status - publish

गोष्ट एका शुद्धाची

ID: 16676
शालेय मुलींपासून ते ८०/९० वयाच्या वयस्कांनाही आवडणार्‍या या पुस्तकातली काही भावचित्रे आता आपल्यापुढे अभिवाचनातून सादर होत आहेत. [...]
Category: इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathi
Tags: C-मराठीसृष्टी टिम कथाकथन
(PID -16676)

pd - August 19, 2021

md - July 1, 2026

Status - publish

गोष्ट कादंबरीची !

ID: 50822
कादंबरी हे एक न सुटणार कोडं असतं, अनेक जीव आपले जीवनपट उलगडून सांगत असतात ! प्रत्येकाच आयुष्य ही स्वत:च्या हाताने लिहिलेली आणि “त्याच्या” बहुतेक कसोट्यांवर उतरणारी सर्वात श्रेष्ठ आणि मस्त कादंबरी असते, [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 02-M-01 C-जगदीश अनंत पटवर्धन oldsite
(PID -50822)

pd - August 8, 2014

md - March 25, 2026

Status - publish

गोष्ट गुणवंत कुमाराची

ID: 134927
राजा पे-चौ व त्याचा प्रधान, दोघेही राजमहालात बसले होते. त्यांचे सारे लक्ष सिंहासनाला दोन साखळ्या (लहान लहान घंटाघुंगरे लावलेल्या) जोडलेल्या होत्या तिकडे होते. त्यातली एक साखळी सोन्याची होती, तर दुसरी होती चांदीची. त्यांना बोलायलाही सुचत नव्हते. बरोबर राणी यावेळी प्रसूतिगृहात होती, बाळ होणार होते. मुलगा झाला तर सोन्याची साखळी ओढली जाणार ! मुलगी झाली तर चांदीची ! त्यांचे डोळे साखळ्यांवर गुंतलेले होते. [...]
Category: कथा बाल-साहित्य साहित्य - ललित
Tags: C-गोष्टींची गुहा C-बालसाहित्य C-शेखर आगासकर
(PID -134927)

pd - October 5, 2025

md - April 17, 2026

Status - publish

गोष्ट छोटी – दोन आज्यांची!

ID: 24789
एक आजी , आईची आई . शिक्षण जेमतेम दुसरी तिसरी. तिच्या उमेदीच्या काळात तिने खूप कष्ट केले. त्यावेळी बहुतेक एकत्र कुटुंबात सगळ्या स्त्रियांना करावे लागत. ती माझ्या आठवणीत असल्या पासून दमा वगैरे असल्यामुळे असेल जास्त बाहेर जायची नाही. पण बसल्या जागी कुठे काय चाललय तिला पक्क ठाऊक असायचं. कारण छान नऊवारी साडी नेसणारी ती अगदी पोलीस फाईल मध्ये दाखवतात त्या पद्धतीने दोन-चार लोकांशी एकाच गोष्टीविषयी गप्पा मारून त्यांच्या नकळत तिला हवी ती माहिती बरोबर काढून घ्यायची. इतकी चाणाक्ष ! [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: apd-f C-`आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप oldsite
(PID -24789)

pd - December 13, 2022

md - April 8, 2026

Status - publish

गोष्ट छोट्याश्या ‘गुलाबी’ आभाळाची !

ID: 58308
अशा मालिकेतला २०१९ चा एक चित्रपट अचानक नेटफ्लिक्स वर दिसला- The Sky is pink ! आयेशा चौधरीच्या सत्यकथेवर आधारीत हा चित्रपट आवडून गेला. नांव असं का ठेवलंय, खूप वेळ संदर्भ लागला नाही. मग ट्यूब पेटली- आजकालच्या परिभाषेत प्रसूतिगृहात बाळ जन्माला आले की मुलगा असेल तर ब्लू आणि कन्यारत्न झाले असेल तर पिंक असं म्हणायची पद्धत आहे. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-01 C-डॉ. नितीन हनुमंत देशपांडे oldsite
(PID -58308)

pd - January 15, 2022

md - March 25, 2026

Status - publish

गोष्ट जन्मानंतारची

ID: 135129
गोष्ट जन्मानंतारची - संपूर्ण मराठी नाटक, मोहन जोशी, भाग्यश्री देसाई मोहन जोशी, भाग्यश्री देसाई, रमेश रोकडे, कुणाल लिमये अभिनीत सर्वोत्कृष्ट पूर्ण मराठी नाटक (नाटक) "गोष्ट जन्मांतरची (गोष्ट जन्मांतराची)". मागे बसा आणि आनंद घ्या !! [...]
Category: मराठी नाटक व्हिडिओज - Marathi
Tags: 13-A-Marathi-Dramas C-मराठीसृष्टी टिम
(PID -135129)

pd - April 13, 2026

md - April 14, 2026

Status - publish

गोष्ट त्या दोघांची

ID: 25145
गिरिजाआत्या अणि तिचे यजमान रत्नाकर. आम्ही त्यांना काकाच म्हणायचो. दोघांचा संसार तसा वाढलेल्या वयावरच सुरू झाला. रत्नाकर आपल्या लग्नाचं वय उलटुन गेलेल्या बहिणीसाठी थांबून राहिले होते आणि गिरीजाआत्याचं लग्न जुळत नव्हतं म्हणून ती बिनलग्नाची राहिली होती. गंमत म्हणजे काही वर्षांपूर्वी हे प्रपोजल दोघांच्याही समोर आलं होतं. परंतू प्रत्येक गोष्ट घडण्याची नियतीने एक वेळ निश्चित केलेली असते. आपल्या बहिणीसाठी रत्नाकरनी त्यावेळी या लग्नाला नकार दिला. अखेर बहिणही अविवाहित राहूनच स्वर्गवासी झाली. परंतू गिरीजाआत्या आणि रत्नाकरकरकाकांचं लग्न मात्र ती हयात असतानाच झालं. यालाच म्हणतात नियतीचा खेळ. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: apd-f C-प्रसाद सदाशिव कुळकर्णी L-Library oldsite
(PID -25145)

pd - September 16, 2022

md - April 9, 2026

Status - publish

गोष्ट धारावीच्या ‘काळ्या किल्ल्या’ची – (भाग एक )

ID: 50824
धारावी. आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी..या आक्राळ विक्राळ पसरलेल्या झोपडपट्टीच्या एका कोपऱ्यात मुंबईच्या इतिहासाचा मूक साक्षीदार असणारा एक ऐतिहासीक किल्ला आपलं अस्तित्व टिकवायला धडपडतोय. या किल्ल्याची बहुसंख्य 'मुंबई आमची, नाही कोनाच्या बापाची' म्हणणाऱ्यांना खबरही नसेल हे निश्चित [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश oldsite
(PID -50824)

pd - April 4, 2016

md - March 25, 2026

Status - publish

गोष्ट धारावीच्या ‘काळ्या किल्ल्या’ची – (भाग दोन)

ID: 50826
या कथेच्या पहिल्या भागात बघितलेला ‘काळा किल्ला’ जरी भौगोलिक दृष्टीने धारावीत असला तरी ‘धारावी किल्ला’ या नावाचा किल्ला हा चक्क ठाणे जिल्ह्यातील भाईंदर येथे असल्याचा उल्लेख सापडतो. या ठिकाणी ‘धारावी देवी’ असल्याचाही उल्लेख आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश oldsite
(PID -50826)

pd - April 21, 2016

md - March 25, 2026

Status - publish

गोष्ट प्रेमाची…..।

ID: 97742
चेहेरा तर खूप सुंदर भेटणं, नक्कीच माझ्यापेक्षा ही … पण जेव्हा गोष्ट प्रेमाची येईन ना तेव्हा कदाचित जाणीव नक्कि होईन तुला माझी….माझ्या प्रेमाची…..!!! — मयुरी राम विखे Author sachingadkarisachingadkari
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita-A C-मयुरी राम विखे oldsite
(PID -97742)

pd - December 13, 2019

md - March 27, 2026

Status - publish