The Monk Who Sold His Ferrari या पुस्तकाचा सारांश
Category:
व्हिडिओज - Marathiआयुष्य बदलणारे सात तत्व शिकवणारे पुस्तक.
Category:
व्हिडिओज - Marathiआयुष्य बदलणारे सात तत्व शिकवणारे पुस्तक.
Category:
व्हिडिओज - Marathiछावा हि कादंबरी वाचल्यानंतर सारे खोटे समज वाचकाच्या मनातून दूर होतात.
Category:
व्हिडिओज - Marathiझोंबी म्हणजे लढाई! एकाने दुसर्याशी झोंबणे. ही आहे दारिद्र्याची विद्याप्राप्तीसाठी केलेली लढाई. आनंद यादवांच्या आयुष्यातला शिक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्ष म्हणजे ही आत्मचरित्रात्मक कादंबरी.
Category:
व्हिडिओज - Marathiस्त्री- पुरुष भावबंध हा आपल्याकडे वेगळ्या नजरेनेच पाहाण्याचा विषय. आधीही आणि आजही.
Category:
व्हिडिओज - MarathiThe secret म्हणजे असे पुस्तक ज्यात आकर्षणाच्या नियम आणि त्या नियमांना आपल्या आयुष्यात कसे वापरावे या बद्दलची माहिती मिळते. जागतीक पातळीवर एक बेस्ट सेलर सेल्फ हेल्प बुक म्हणून या पुस्तकाची ओळख आहे.
Category:
व्हिडिओज - Marathiस्वप्न कसे पूर्ण करावे हे शिकवणारे पुस्तक आपल्याला नेहमी वास्तववादी रहायला शिकविते.
Category:
व्हिडिओज - MarathiSuspense आणि Thriller या प्रकारातील साहित्य मराठीमध्ये खुपच कमी प्रमाणात लिहीले गेले. याच प्रकारातील प्रचंड गाजलेली कादंबरी म्हणजेच समांतर.
Category:
व्हिडिओज - Marathiशब्दगंध या युट्युब चॅनलच्या माध्यमातून महेश घाटपांडेच्या संकल्पनेतून आणि लेखनातून साकार झालेले ‘हे पावसा’ हे मराठीतील पहिले म्युझिकल ई-बुक आपल्यासमोर आणताना आनंद होत आहे.
Category:
व्हिडिओज - Marathiअग्निपंख या आत्मचरित्रात डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी एका बाजूने आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष चितारत असताना दुसर्या बाजूला अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडण फार सुंदरपणे वाचकांना सांगितलेली आहे.
Category:
व्हिडिओज - Marathi१९९३ साली झालेला घातक बॉम्बस्फोट कोणी व कसा घडवून आणला याबाबत माहिती देणार्या पुस्तकाचं परिक्षण मनात कोलाहल माजविल्याशिवाय रहाणार नाही.
Copyright © 2025 | Marathisrushti