(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

ID: 30561
कोल्हापुरातील मुख्य उद्योग शेती आणि शेतीशी संबंधित इतर व्यवसाय आहेत. याशिवाय कोल्हापूर शहराजवळ लोहकाम आणि कोल्हापुरी चपला बनवण्याचे बरेच छोटे कारखाने आहेत. सहकार व उद्योगधंदे-कोल्हापूर हे महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचे माहेरघरच मानले जाते. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-B C-मराठीसृष्टी टिम
(PID -30561)

pd - June 23, 2015

md - February 21, 2026

Status - publish

कोल्हापूर जिल्ह्यातील दळणवळण सोयी

ID: 30563
मुंबई-पुणे-बंगळूर-चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ कोल्हापूर जिल्ह्यातून जातो. अलीकडेच पुणे-कोल्हापूर हा महामार्ग चौपदरी करण्यात आल्यामुळे प्रवासाचा वेळ वाचून प्रवाशांना अनेक फायदे होत आहेत. कोल्हापूर व रत्‍नागिरीला जोडणारा आंबा घाट, सावंतवाडीला जोडणारा फोंडा घाट, तसेच सिंधुदूर्ग जिल्ह्याला जोडणारा अंबोली घाट हे पश्र्चिम महाराष्ट्र व कोकणाला जोडणारे प्रमुख घाट या जिल्ह्यात आहेत. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-B C-मराठीसृष्टी टिम
(PID -30563)

pd - June 26, 2015

md - February 21, 2026

Status - publish

कोल्हापूर जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

ID: 30565
गोविंदराव टेंबे हे ज्येष्ठ कलावंत कोल्हापूरचेच. श्री. टेंबे महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट हार्मोनियम वादक होत. आजही त्यांचे नाव संगीत क्षेत्रात आदराने घेतले जाते. त्यांनी काही नाटकांतून अभिनयही केला, पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांनी नाटकातील पदांना शास्त्रीय संगीतावर आधारित उत्कृष्ट चाली दिल्या. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-B C-मराठीसृष्टी टिम
(PID -30565)

pd - June 26, 2015

md - February 21, 2026

Status - publish

कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

ID: 30567
कोल्हापुरातील श्रीमहालक्ष्मी मंदिर हे पूर्ण शक्तिपीठ तर आहेच, शिवाय ते स्थापत्य शास्त्रातील व कलेतील एक उत्तम प्रतीचा नमुना म्हणून गणले जाते. श्री महालक्ष्मीचे मंदिर कोणी बांधले याबाबतचे संशोधन परिपूर्ण नाही. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-B C-मराठीसृष्टी टिम
(PID -30567)

pd - June 26, 2015

md - February 21, 2026

Status - publish

कोल्हापूर जिल्ह्यातील लोकजीवन

ID: 30569
कोल्हापूर जिल्ह्यात प्रामुख्याने मराठा, लिंगायत, जैन व धनगर लोक मोठ्या संख्येने राहतात. ग्रामीण व शहरी लोकसंख्येचे प्रमाण अनुक्रमे सुमारे ७०% व ३०% आहे. यावरून जिल्ह्याचे ग्रामीण स्वरूप लक्षात येते. हा जिल्हा सधन मानला जातो. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-B C-मराठीसृष्टी टिम
(PID -30569)

pd - June 26, 2015

md - February 21, 2026

Status - publish

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

ID: 30571
कोल्हापूर जिल्ह्यात पाण्याचा मुबलक पुरवठा असल्यामुळे १२ महिने विविध पिके घेतली जातात. सहकारी साखर कारखान्यांमुळे ऊस हे येथील महत्त्वाचे पीक आहे. पश्चिमेकडील भागात मुख्यत: भात पिकतो. खरीप पिकांमध्ये मुख्यत: भाताव्यतिरिक्त ऊस, भुईमूग, सोयाबीन व ज्वारी, नाचणी काही प्रमाणात असतात. रब्बी पिकांमध्ये मुख्यत: ज्वारी, गहू आणि तूर ही पिके घेतली जातात. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-B C-मराठीसृष्टी टिम
(PID -30571)

pd - June 26, 2015

md - February 21, 2026

Status - publish

कोल्हापूर-दरबारचे सुप्रसिद्ध प्रभावशाली गायक अल्लादिया खाँ

ID: 76399
अल्लादिया खाँसाहेबांच्या घराण्याचे मूळ पुरुष नाथ विश्वंभर. त्यांचा जन्म १० ऑगस्ट १८५५ रोजी झाला. मूळचे हे घराणे शांडिल्यगोत्री आद्यगौड ब्राह्मणांचे. पण दिल्लीजवळील अनूप-संस्थानाच्या आपल्या आश्रयदात्या अशा एका हिंदू अधिपतीला दिल्लीपती मुसलमान बादशहाच्या कैदेतून सोडविण्याच्या मोबदल्यात [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -76399)

pd - March 17, 2017

md - May 7, 2026

Status - publish

कोल्हापूरचा जोशीराव गणपती किंवा बिनखांबी गणेशमंदिर

ID: 113499

कोल्हापूर शहरातील महाद्वार रोडवर हे गणेशस्थान आहे. वाईकर यांच्याकडील विहिरीच्या दुरुस्तीत एक स्वयंभू गणेशमूर्ती सापडली.
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -113499)

pd - April 16, 2013

md - March 31, 2026

Status - publish

कोल्हापूरचा दगडू

deepakpurohit 
ID: 120921
रोज चिकन मटण खायची सवय... पुण्यात आल्यावर सदाशिव पेठेत जागा मिळाली...जरा सेटल झाल्यावर दगडू रोज मांसाहार करू लागला... [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD C-deepakpurohit c-oldsite
(PID -120921)

pd - April 3, 2015

md - April 1, 2026

Status - publish

कोल्हापूरचा साक्षीविनायक

ID: 29678
साक्षीविनायक देवस्थान म्हणून या मंदिराची विशेष ख्याती आहे. करवीर यात्रा करणारा प्रत्येकजण या मंदिरातील गणेशाचे दर्शन घेऊनच पुढे जातो आणि यात्रेचा समारोपही येथील दर्शनाने करतो, अशी या मंदिरासंदर्भातील इतिहासात विशेष नोंद आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 17-F-01 C-## c-image C-मराठीसृष्टी टिम गणपती विशेष
(PID -29678)

pd - October 9, 2018

md - May 6, 2026

Status - publish

कोल्हापूरची अंबाबाई

ID: 48271
श्री महालक्ष्मी देवीच्या नित्य निवासाने पुनित झालेले महाराष्ट्रातील महाक्षेत्र करवीर वा कोल्हापूर या नावाने ओळखले जाते. हे क्षेत्र प्राचीन शक्तिपीठ असून पुराणमताप्रमाणे याला १०८ कल्पे झाली आहेत. अठरा पुराणांपैकी काशीखंड, पद्मपुराण, देवीभागवत, हरिवंशपुराण, स्कंदपुराण आणि मार्कंडेय पुराणात करवीर क्षेत्राचा उल्लेख सापडतो. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-शेखर आगासकर CTBC oldsite
(PID -48271)

pd - June 10, 2025

md - March 16, 2026

Status - publish

कोल्हापूरच्या लक्ष्मीताईची “भाकरीची फॅक्टरी”

ID: 116156
एकीकडे लोक पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसरात्र एक करतात. अशीच काहीशी जिद्द उरी बाळगून सोलापुरातील एका महिलेनं भाकरी बनवण्याच्या उद्योगातून मोठी भरारी घेतली आहे. तसचं अस्सल महाराष्ट्राचं धान्य असलेल्या ज्वारीला लौकिक प्राप्त करून दिलं आहे. पाहुयात या महिला उद्योजिकेची यशस्वी भरारी. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-संतोष द पाटील oldsite
(PID -116156)

pd - September 13, 2021

md - April 1, 2026

Status - publish

कोल्हापूरी तांबडा रस्सा

ID: 113244

पांढरा तांबडा रस्सा म्हणजे करवीरनगरी अर्थात कोल्हापूरची शान. कोणत्याही प्रकारच्या भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर हा रस्सा उत्तम लागतो. बघूया कोल्हापूरी तांबडा रस्स्याची पाककृती..
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-बावर्ची
(PID -113244)

pd - February 6, 2014

md - March 31, 2026

Status - publish

कोळशातील ‘हिरा’

ID: 27357
एकेकाळी पुण्यामध्ये बहुतांश कोळशाच्या ज्या वखारी होत्या त्या शीखांच्याच होत्या. आता वखार क्वचितच दिसते. जेव्हा कधी मी एखादी अशी वखार पाहतो, तेव्हा मला शेठजींची आठवण येते.. एका पंजाबी माणसाने माझ्या वडिलांना मोठ्या भावाचं प्रेम दिलं, आपुलकी दाखवली... काळानुरूप आता अशी शेजारधर्म जोपासणारी माणसं समाजातून कमी होत गेली... [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-सुरेश नावडकर oldsite
(PID -27357)

pd - May 20, 2021

md - February 17, 2026

Status - publish

कोळसा, उगाळावा तेवढा काळाच!

ID: 92618

खाणीतला कोळसा कितीही उगाळला तरी काळाच राहतो, हे भौतिक सत्य आहे; परंतु समाजातील वरून पांढरे दिसणारे हे बगळे सत्याच्या कसोटीवर घासले गेले, तर आतून इतके काळे असू शकतात, हे सत्य कोणत्या परिभाषेत मांडायचे?
[...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-prahar C-प्रकाश पोहरे oldsite
(PID -92618)

pd - September 26, 2012

md - March 27, 2026

Status - publish

कोवळ्या पानांचा लाल रंग

ID: 42686
पान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर हिरव्या रंगाचं पान येतं. पण तुम्ही निरीक्षण केलं आहे का? आंबा, पिंपळासारख्या झाडांची पानं कोवळी असताना लाल असतात. नेहमी हिरवी असणारी पानं कोवळी असताना लाल का दिसतात? पानाला हिरवा रंग येतो ते त्याच्यात असलेल्या हरितद्रव्यामुळं, पण फक्त वनस्पतीत रंगाचेच हिरव्या रंगद्रव्य असतं असं नाही. [...]
Category: लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान
Tags: 12-M-vidyan C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -42686)

pd - November 7, 2023

md - June 10, 2026

Status - publish

कोविड नंतरची ग्रंथालये

ID: 120923
ऑनलाईन यंत्रणा फोफावत गेली तर शैक्षणिक ग्रंथालये, ग्रंथालय सेवक या नव्या यंत्रणेत उपयुक्त ठरतील का? टिकतील का? टिकायचे असेल तर ग्रंथालये ऑनलाईन पध्दतीत कशी आणता येतील यावर तज्ञांनी विचार मंथन करायला हवे. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-अनघा प्रकाशन
(PID -120923)

pd - December 30, 2021

md - April 1, 2026

Status - publish

कोविड 19 नंतर – लेखमालिका विषय परिचय

ID: 64114
पत्रकारिता, साहित्य, शिक्षण, नाटक, सिनेमा, टी.व्ही मालिका, ग्रंथालये आणि राजकारण या क्षेत्रांवर लिहिणारे हे लेखक. लेखिका, आपल्याला विषयाचा अभ्यास करणारे आणि दिर्घकाळ अनुभव असलेले आहेत. या लेखमालिकेतील विषयांची ओळख करुन घेऊया…. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-अनघा प्रकाशन oldsite
(PID -64114)

pd - December 24, 2021

md - March 25, 2026

Status - publish

कोविड 19 नंतर – लेखमालिका संकल्पना

ID: 64082
कोविडने ज्या अनेक जीवनक्षेत्रांवर परिणाम केला त्यापैकी काहींचा ‘अनघा दिवाळी 2021‘ मध्ये प्रकाशित झालेल्या या लेखमालिकेत परामर्ष घेतलेला आहे. पत्रकारिता, साहित्य, शिक्षण, नाटक, सिनेमा, टी.व्ही मालिका, ग्रंथालये आणि राजकारण या क्षेत्रांवर लिहिणारे हे लेखक, लेखिका, आपल्याला विषयाचा अभ्यास करणारे आणि दिर्घकाळ अनुभव असलेले आहेत. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-अनघा प्रकाशन oldsite
(PID -64082)

pd - December 23, 2021

md - March 25, 2026

Status - publish