गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य
Category:
शहरे आणि गावेराज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे ‘ढोल’ हे आवडीचे नृत्य आहे.
Category:
शहरे आणि गावेराज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे ‘ढोल’ हे आवडीचे नृत्य आहे.
Category:
शहरे आणि गावेवाशिम हे जिल्हा मुख्यालय असलेले एक महाराष्ट्रातील प्रमुख शहर आहे. अरेबिक शब्द ‘बासीम’वरून वाशिम नाव पडले असावे असा एक मतप्रवाह आहे. अरेबिक बासीमचा अर्थ हास्य असा होतो.
Category:
शहरे आणि गावेतेल तवंग असलेली, कट घातलेली मिसळ कोल्हापूर शहराचे प्रसिद्ध व्यंजन आहे.
Category:
शहरे आणि गावेराज्यातील गडचिरोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४ हजार ४१२ चौरस किलोमीटर आहे. जिल्ह्यात आदिवासींची विशिष्ट अशी संस्कृती आहे.
Category:
शहरे आणि गावेपूर्वी खान्देश नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशाचा पूर्वभाग म्हणजे आजचा जळगाव जिल्हा.
Category:
शहरे आणि गावेचिंतामण आप्पासाहेब पटवर्धन यांनी सुरु केलेल्या महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील चोर गणपतीला दीडशे वर्षांची परंपरा आहे.
Category:
शहरे आणि गावेनेदरलँडमधील लिस्से येथे असणारी केवूकनॉफ ही जगातील सर्वांत मोठी फुलांची बाग आहे. या बागेत सुमारे सत्तर लाख फुले आहेत. १९४९ मध्ये ही बाग फुलविण्यास प्रारंभ झाला.
Category:
शहरे आणि गावेजुन्नर गावातील रविवार पेठेत हे मंदिर आहे. सुमारे ३०० वर्षापूर्वी हे देवस्थान श्री जोशी नांवाच्या गणेशभक्ताच्या भक्तीचे प्रतीक आहे.
Category:
शहरे आणि गावेजुन्नर गावातील शंकरपूरा भागात हे गणेश मंदिर आहे. या मूर्तीला लेण्याद्रीचाच गणपती येथे आला आहे असे मानले जाते.
Category:
शहरे आणि गावेपृथ्वीच्या गाभ्यातील तप्त शिलारस भूपृष्ठावर येऊन ज्वालामुखीचा उद्रेक होतो. ज्वालामुखीचे केंद्रिय ज्वालामुखी व भेगी ज्वालामुखी असे दोन प्रकार आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti