(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

ओरड की पोटशूळ?

ID: 93184

ज्या ज्या वेळी महागाई भडकल्याने लोकांचे जीणे हराम झाल्याचे चित्र उभे केले जाते, त्यावर आंदोलने केली जातात, सरकारला महागाई रोखण्यासाठी पावले उचलणे भाग पाडले जाते त्या त्या वेळी या महागाईचा संबंध केवळ कृषी उत्पादनांशी असतो. भाजीपाला, कांद्याचे वगैरे भाव वाढले की लगेच लोकांचे जीणे दुष्कर होऊन जाते, विरोधी पक्षांच्या घशाखाली घास उतरत नाही आणि सरकारलाही नीट झोप लागत नाही. या उत्पादनांचे भाव वाढून चार पैसे शेतकऱ्यांच्या घरात गेले तर किती मोठे संकट उभे राहणार, या विचारानेच सगळे अस्वस्थ होतात.
[...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-prahar C-प्रकाश पोहरे oldsite
(PID -93184)

pd - August 9, 2009

md - March 27, 2026

Status - publish

ओरिसा-भुवनेश्वर गणेश

ID: 113604

ओरिसा भुवनेश्वर येथे लिंगराज मंदिरात गणेशाची एक अत्यंत भव्य आणि सुरेख मूर्ती आहे. हा गणेश शिवाची पार्श्वदेवता म्हणून आहे. तो चतुर्भुज नागोपवीत आहे. 
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -113604)

pd - June 18, 2013

md - March 31, 2026

Status - publish

ओरिसातील चीलिका लेक

ID: 21569
ओडिसा वा ओरिसा राज्यातील ११०० स्क्वे. किमी परिसर असलेले अती भव्य सरोवर चीलिका वा चिल्का हे पूर्व किनाऱ्यावरील तीन जिल्ह्यात पसरलेले असून जगातील स्थलांतरित पक्षांचे दोन नंबरचे स्थान.थंडीच्या मोसमात १६० विविध तर्हेचे हजारो पक्षांचे थवेचे थवे चीलिकात उतरतात.कॅप्सीकन सी,बेकल लेक,उरल सी,(रशिया),मंगोलिया,लडाख,उत्तर हिमालय, अशा हजारो मैल दूर अंतरावरील हे पाहुणे,लेकमध्ये तीन महिने मुक्काम करतात. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-डॉ. अविनाश केशव वैद्य oldsite
(PID -21569)

pd - May 25, 2019

md - June 2, 2026

Status - publish

ओरॅकल कंपनीचा संस्थापक लॅरी एलिसन

ID: 89423
संगणकक्षेत्रात एक विनोदाने प्रश्न विचारला जातो. “लॅरी एलिसन आणि देव यांच्यात काय फ़रक आहे?” यावर उत्तर,”देवाला आपण लॅरी एलिसन आहोत असं वाटत नाही.” यातूनच लॅरी एलिसन हा किती महत्वाकांक्षी माणूस होता याची कल्पना येईल. ओरॅकल नावाच्या त्याच्या कंपनीने मायक्रोसॉफ़्ट, आयबीएम अशा तगड्या कंपन्यांना धडकी भरेल अशी जबरदस्त मुसंडी मारली. विशेष करुन माहिती साठवायच्या म्हणजेच डेटाबेसेसच्या तंत्रज्ञानात तर अशी मुसंडी मारली की त्याच्यापुढे भल्याभल्यांनी हार मानली. सुमारे २७०० कोटी डॉलर्स इतकी प्रचंड संपत्ती असलेला हा माणूस २००० सालच्या “फ़ोर्ब्स” मासिकात बिल गेट्सच्या खालोखाल जगातील दुसर्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत माणूस म्हणून जागा मिळवून गेला. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -89423)

pd - July 19, 2019

md - May 7, 2026

Status - publish

ओला कोप

ID: 27263
गेल्या दोन दिवसान पासून सूर्य दर्शन नाही. बाहेर पावसाची रिप रिप सुरु आहे. हवेत सुखद गारवा आहे. अशी बाहेर पाऊसाची झड लागली कि मी अंतर्मुख होतो. आत्ताही एकटाच हाती कॉफीचा मग घेवून, खिडकीबाहेरचा पाऊस आणि गार वाऱ्यात ओले झालेले त्याचे तुषार चेहऱ्यावर झेलताना होणारा अल्ल्हाद एन्जोय करतोय. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: apd-f C-सुरेश कुलकर्णी oldsite
(PID -27263)

pd - July 31, 2019

md - February 17, 2026

Status - publish

ओला कोपरा !

ID: 27265
त्या दिवशी माझे भिजलेले अंग , कपडे , डोक कोरड झालाय. पण सगळ नसलं तरी मनाचा एक कोपरा अजून ओलाच आहे ! तो क्षण ,तोच पाऊस , तोच मी ,तीच उषा परत येणार नाही . मला माहित आहे . तरी ओला जीव कोठेतरी गुंतलाच आहे ! [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-सुरेश कुलकर्णी oldsite
(PID -27265)

pd - August 6, 2018

md - February 17, 2026

Status - publish

ओले आले

ID: 116856
ओले आले नावाचा मराठी चित्रपट शुक्रवारी ५ जानेवारी २०२४ ला चित्रपट गृहात दाखल झाला. चित्रपटाचं नाव वाचून ते समजून घ्यायचा खूप प्रयत्न केला पण काही अर्थ लागे ना. मग ठरवलं जाऊयाच चित्रपट बघायला. अर्थातच चित्रपटाला गेल्यावर त्याच्या नावाचं वेगळेपण आणि त्या चित्रपटाचं वेगळेपण लक्षात आलं. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-`आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप C-31-M-A c-oldsite oldsite
(PID -116856)

pd - January 15, 2024

md - June 2, 2026

Status - publish

ओल्या कचऱ्याचा पुनर्वापर

ID: 114164
ओल्या कचऱ्याचा संपूर्ण पुनर्वापर आपल्याला करता येईल. प्रत्येकाने आपल्या घरातल्या कचऱ्याचे सुरीने कापून त्याचे बारीक तुकडे केले अथवा पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये वाटून त्याची बारीक चटणी केली आणि ती घराच्या बाल्कनीत ठेवलेल्या कुंड्यात टाकली तर कुंड्यांतील रोपे भराभर वाढतात. [...]
Category: लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: C-28-M-B c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -114164)

pd - June 2, 2023

md - March 31, 2026

Status - publish

ओल्या काजूंची उसळ…

ID: 36604
ओले काजूगर म्हणजे जीव की प्राण. काजू सोलताना अंगठ्याची नखं चिकानं(डिंकानं) थोडी खराब करायची तयारी असेल की झालं तर. बसल्या जागी किती खाल्ले ह्याचा हिशोबाच लागत नाही. आणि उन्हाळ्यात काजू उसळीची मेजवानी असतेच. [...]
Category: खाद्ययात्रा
Tags: 12-M-01 12-M-02 C-## C-संजीव वेलणकर oldsite
(PID -36604)

pd - March 6, 2017

md - May 12, 2026

Status - publish

ओल्या काजूची भाजी

ID: 36080
काजूगर रात्री कोमट पाण्यात भिजत घालून सकाळी सोलावेत. बटाट्याची साले काढून तुकडे करावेत. प्रथम कढईत तेल टाकून जीरे-मोहरी, कांदा, लसुण व टोमॅटो टाकून चांगले परतवून घेणे. चांगले शिजल्यावर त्यात सोललेले काजू व बटाट्याचे तुकडे टाकून त्यात आवडीनुसार तिखट, हळद, मीठ व पाणी घालून शिजु द्यावेत. [...]
Category: खाद्ययात्रा
Tags: 12-M-01 C-## C-बल्लवाचार्य
(PID -36080)

pd - April 30, 2016

md - May 12, 2026

Status - publish

ओल्या खोबर्यांची चटणी प्रकार

ID: 36324
ओले खोबरे, हिरवी मिरची, आल, हवी असेल तर १ किंवा दोन पाकळी लसूण, कैरी किंवा लिंबू रस किंवा चिंच, मीठ चवीपुरत, सर्व वाटून वरून फोडणी. [...]
Category: खाद्ययात्रा
Tags: 12-M-01 C-## C-संजीव वेलणकर
(PID -36324)

pd - February 4, 2017

md - May 12, 2026

Status - publish

ओल्या नारळाच्या करंज्या

ID: 36762
काही काही पदार्थ एव्हरग्रीन असतात. त्यांना ऋतूच्या मर्यादा बांधून ठेवू शकत नाही. ओल्या नारळाच्या करंज्या त्यातल्याच एक. तुम्ही केंव्हाही करा, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, सकाळच्या न्याहरीला, दुपारी जेवणाला, मधल्यावेळच्या खाण्याला किंव्हा रात्री जेवणाला. त्यांची चव खाणाऱ्याच्या जिभेवर आपली आठवण ठेवणार. [...]
Category: खाद्ययात्रा
Tags: 12-M-01 12-M-02 C-## C-सौ. सोनाली अनिरुद्ध तेलंग oldsite olya naralachya karanjya
(PID -36762)

pd - September 12, 2018

md - April 25, 2026

Status - publish

ओळख

ID: 149995
गाडीने चांगलाच वेग घेतला होता. रात्रीचे नऊ वाजले होते.मीनल खिडकीशी बसून बाहेरच्या काळोखात बघत होती. रेल्वेच्या डब्याची सावली डब्यातल्या प्रकाशामुळे बाहेर जमिनीवर पडली होती व ती पण गाडीबरोबर धावत होती. मीनल आज फार खुश होती. ती चक्क हिमाचल प्रदेशात चालली होती. सिमला मनालीचे तिचे फार वर्षांचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर होते. सोबतीला होती तिची मैत्रिणी सारखीच असलेली वहिनी, सीमा. त्यामुळे पूर्ण प्रवास खूपच आनंदात होणार यात काही शंकाच नव्हती. हसतखेळत दोघींनी नुकतच डब्यातले जेवण घेतले होते. आता झोपायची तयारी करायची होती. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-Anubandha-A C-प्रा. आराधना अनिल कुलकर्णी
(PID -149995)

pd - June 6, 2026

md - June 2, 2026

Status - publish

ओळख आपल्या भारतीय संस्कॄतीची

ID: 115114
आपल्या भारतीय संस्कॄतीची ओळख खास करुन आपल्या मुलांना द्या. पाश्चात्यिकरणाच्या या जमान्यात ही माहिती त्यांना होणे आवश्यक आहे दोन पक्ष कृष्ण पक्ष शुक्ल पक्ष तीन ऋण देव ऋण पितृ ऋण ऋषि ऋण चार युगे सतयुग [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-शेखर आगासकर oldsite
(PID -115114)

pd - October 5, 2016

md - April 1, 2026

Status - publish

ओळख नर्मदेची – भाग १

ID: 63706
नर्मदा परिक्रमा केलेल्या सतीश परांजपे यांनी या परिक्रमेचे सुंदर वर्णन या लेखमालेत केले आहे. हे फक्त एक प्रवासवर्णनच नसून नर्मदेविषयी इतरही बरीच माहिती आपल्याला या लेखात वाचायला मिळेल..  [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-सतीश कृष्णराव परांजपे oldsite
(PID -63706)

pd - September 16, 2020

md - March 25, 2026

Status - publish

ओळख नर्मदेची – भाग २

ID: 63708
पौराणिक महत्व: आध्यात्मिक, ऐतिहासीक, पौराणिकदृष्ट्या नर्मदा ही कुमारिका समजली जाते व तिच्या परिक्रमेला अनन्य महत्व आहे. नुसत्या नर्मदामैयेच्या दर्शनाने, स्नानाने मोक्ष मिळतो म्हणतात, ह्या तुलनेत गंगेत स्नानाने पाप धुतले जातात अशी मान्यता आहे. फक्त गया [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-सतीश कृष्णराव परांजपे oldsite
(PID -63708)

pd - September 27, 2020

md - March 25, 2026

Status - publish

ओळख नर्मदेची – भाग चार

ID: 63712
परिक्रमेची मुळ भावना वैराग्य, संसारापासुन अलिप्त होणे, इश्वर प्राप्तीसाठीचा शोध, प्रयत्न, असावा किंबहुना असायला हवा. मी कोण? माझे काय?आत्मा काय? मोक्ष काय? माझे जगात येण्याचे प्रयोजन काय?ह्या व असल्या अनेकानेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठीच, ब्रम्हांडाचा शोध, स्वत:तला मी नष्ट करणे इत्यादी महान कार्यांसाठीच संत-महात्मे परिक्रमेसाठी आलेत.... [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-सतीश कृष्णराव परांजपे oldsite
(PID -63712)

pd - October 3, 2020

md - March 25, 2026

Status - publish