ओरेब्रोचा किल्ला मराठीसृष्टी टिम स्वीडनमधील ओरेब्रोचा किल्ला १३व्या शतकात बांधला गेला आहे. Save to Read Laterस्वीडनमधील ओरेब्रोचा किल्ला १३व्या शतकात बांधला गेला आहे. स्वार्टन नदीच्या काठावरील हा किल्ला स्वीडनच्या राजघराण्याचे काही काळ निवासस्थान होते. १९०० मध्ये या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. मराठीसृष्टी टिम