(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

एक हटके Send off Party

ID: 120709
आज रात्री मला वर्षा खेरकडे Sendoff Party ला जायचंय. ती म्हणाली मैत्रि 5Gणींमधे कुणाला बोलवायचं ती योजना तूच कर बाई. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-सौ. अलका वढावकर
(PID -120709)

pd - January 6, 2025

md - April 1, 2026

Status - publish

एक हळव प्रेम

ID: 99855
आज आमच्या आजोबांचा काही वेगळाच होता नूर आजीला म्हणती चल जाऊया, फिरायला खूप दूर काठी सोडून हाती घेतला तिचा सुरकुतलेला हात तिच्या इश्श मध्ये कळली, तिची अंतरीची साथ नाना-नानी पार्क सोडून धरली चौपाटीची वाट जूने [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-सौ. अलका वढावकर oldsite
(PID -99855)

pd - February 13, 2016

md - March 27, 2026

Status - publish

एक होकार देऊया आपल्या आतल्या आवाजाला – १

ID: 120711
१)आयुष्यातील सगळी गणितं निव्वळ बेरीज,वजाबाकी,गुणाकार आणि भागाकार यांच्या मदतीने सुटत नाहीत वा उत्तराबद्दल ठाम भाकीत करता येत नाही.या गणिताचं संपूर्ण ज्ञान आणि भरपूर सराव काही हमखास उत्तरं मिळवण्याचा मार्ग नव्हे.शेवटी नियतीनं तिच्यापाशी राखून ठेवलेला एक [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-रजनीकान्त महादेव शेंबडे
(PID -120711)

pd - March 19, 2018

md - April 1, 2026

Status - publish

एक होकार देऊया आपल्या आतल्या आवाजाला – २

ID: 120713
२)प्रत्येकाला परमेश्वराने जन्म देताना आपआपला तळहात नि तेवढाच पसा दिला आहे.ज्याच्या त्याच्या ओंजळीत मावेल इतकंच पाणी त्याला पिता येतं.हव्यासापोटी कुणी कितीही ओरबाडून घागरभर पाणी पदरात पडून घेतलं,तरी पसाभर सोडून बाकी सारं वाहून जातं.अखेर जाताना तेवढा [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-रजनीकान्त महादेव शेंबडे
(PID -120713)

pd - March 26, 2018

md - April 1, 2026

Status - publish

एक होकार देऊया आपल्या आतल्या आवाजाला – ३

ID: 94099
माणूस आयुष्यभर कमाईसाठी मरत असतो.यासाठी आयुष्यभर शरीराचे हाल करून पैसा कमवितो...नि म्हातारपणी तो मिळविलेला पैसा शरीराच्या देखभाल दुरुस्तीसाठी खर्च करतो...शेवटी गोळाबेरीज करताना हाती उरतं एक मोठ्ठ शून्य... [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-रजनीकान्त महादेव शेंबडे oldsite
(PID -94099)

pd - March 31, 2018

md - March 27, 2026

Status - publish

एक होतं गाव

Guest Author 
ID: 115553
एक होतं गाव. “महाराष्ट्र” त्याचं नाव. गाव खूप छान होतं, लोक खूप चांगले होते. “मराठी” भाषा बोलत होते, गुण्यागोविंदानं नांदत होते. त्यांचं मन खूप मोठ्ठं होतं. वृत्ती खूप दयाळू होती. दुखलं- खुपलं तर एकमेकांच्या हाकेसरशी [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A C-Guest Author c-oldsite oldsite
(PID -115553)

pd - July 26, 2017

md - April 1, 2026

Status - publish

एक होता विदूषक (१९९२)

ID: 113528

लोकांना हसवणार्‍या या विदुषकाचं खासगी आयुष्य संपूर्णत: दु:ख आणि वेदनादायी असतं, हे या चित्रपटातून दाखवण्यात आलं असून, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या कारकीर्दीतला गंभीर सिनेमा म्हणून या चित्रपटाचा उल्लेख करता येईल..
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -113528)

pd - May 9, 2013

md - March 31, 2026

Status - publish

एक होता शशी

ID: 98456

एक होता शशी !! वाढवली दाढी मिशी !! झाला तो ऋषी !! गेला काशी !!राहिला उपाशी !!संबंध तोडला सर्वांशी !!नाते जोडले देवाशी !!
[...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -98456)

pd - March 2, 2012

md - March 27, 2026

Status - publish

एक होती कळी

ID: 134819
एक होती कळी. सुंदर, टपोरी. जाणाऱ्या येणाऱ्यांच्या नजरा तिच्यावर पडल्या की, लोक म्हणायचे काय सुरेख आहे ही कळी ! तो तो कळी भाव खायची. आपल्या सौंदर्यावर भारी भरायची. मस्का मारायची. शेजारच्या कळ्या तिच्याशी बोलायच्या, हसायच्या. पण कळी काही कुणाशी बोलायची नाही की, हसायची नाही की, खेळायची नाही. [...]
Category: कथा बाल-साहित्य साहित्य - ललित
Tags: C-गोष्टींची गुहा C-बालसाहित्य C-शेखर आगासकर
(PID -134819)

pd - November 15, 2025

md - April 13, 2026

Status - publish

एक होती वेडी चिऊ…

ID: 149985
एक होती चिऊ. अर्थात, एक चिमणोबाही होताच पण तेवढेच नाही काही बाकी पण बरेच होते. चिमणे होते, चिमण्या होत्या. काऊ होता आणि एक महत्त्वाचा म्हणजे राघूदादाही होता. ही काही नेहमीची काऊ चिऊची गोष्ट नाही. ही वेगळीच आहे. या चिऊचं घर मेणाचंही नव्हतं की शेणाचंही नव्हतं. अगदी साधं. नेहमीसारखं काड्याकाड्यांचं होतं; पण या चिऊताईचा स्वभाव मात्र जरा वेगळाच होता बरं का म्हणून तिची गोष्ट ही सरळ साधी नव्हती. जरा वळणावळणांचीच होती. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-Anubandha-A C-प्रा. आराधना अनिल कुलकर्णी
(PID -149985)

pd - June 1, 2026

md - June 2, 2026

Status - publish

एक होती शाळा

ID: 105338
एक होती शाळा शाळेत होता फळा फळ्यासमोर मुले बसत असेच रोज वर्ग भरत शाळेचे एक होते मैदान चाले तिथे रोज घमासान खेळांचे मग डाव भरत दिवसा मागून दिवस सरत बुद्धी आणि व्यायाम यांची होती गट्टी [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-भैय्यानंद वसंत बागुल oldsite
(PID -105338)

pd - January 21, 2022

md - March 27, 2026

Status - publish

एक(दा) तरी “दिठी “अनुभवावी !

ID: 58168
डॉ आगाशे, दिलीप प्रभावळकर, गिरीश कुळकर्णी, उत्तरा बावकर, अमृता सुभाष सारेजण माउलींच्या बोटाला धरून "दिठी " दाखवितात. राहता राहिला "किशोर कदम " ( सौमित्र). त्यालाही "अनुभवावे." इतका उच्च कोटीचा अभिनय अभावानेच पाहायला मिळतो. तो रामजीमय झालाय. उण्यापुऱ्या एक तास सत्तावीस मिनिटांनी आपण आधीचे राहिलेलो नसतो. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-01 C-डॉ. नितीन हनुमंत देशपांडे oldsite
(PID -58168)

pd - July 26, 2021

md - March 25, 2026

Status - publish

एकच पर्याय

ID: 55836
कपाटात कितीही साड्या (कित्येक न वापरलेल्या )असल्या तरी, "आजच्या फंक्शनसाठी माझ्याकडे एकही साडी नाहीय." हे प्रत्येक बायको अगदी दुःखाने म्हणत असते. आता त्यावर वेड्यासारखं, "या काय इतक्या तर आहेत " असं अजिबात म्हणायचं नसतं. तर आपणही तिच्या दुःखात सामील आहोत एवढेच चेहऱ्यावर भाव आणायचे असतात. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-02 C-प्रसाद सदाशिव कुळकर्णी oldsite
(PID -55836)

pd - January 7, 2022

md - March 25, 2026

Status - publish

एकटी

ID: 24089
तिचं “घड्याळ” सुद्धा “त्यांच्याच वेळेप्रमाणे” चालायचं .... दिवसामागून दिवस जात होते ....सुरवातीला सोसायटीत , शेजारी पाजारी, देवाधर्माचं करण्यात किंवा TV बघण्यात थोडा वेळ जायचा पण जसं वय वाढू लागलं तसा त्या सगळ्याचाही उबग येऊ लागला , “एकटेपणा” जाणवू लागला .... आपली हक्काची आणि जवळची माणसं दूर असल्याची खंत वाटू लागली [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: apd-f C-क्षितिज दाते C-क्षितिज दाते , ठाणे oldsite ठाणे
(PID -24089)

pd - February 4, 2026

md - April 7, 2026

Status - publish

एकटी मी

ID: 101758
ना भावना, ना कल्लोळ मनी, ना अश्रु, ना हास्य नयनी, ना ध्यास, ना दिशा माहित, मी दुनियेत माझ्या, एकटी मी, एकटी मी! एक चंद्र , एक तारा, एक एकटा एकांत सारा, एक एकट्या जीवनात माझ्या, [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-श्वेता संकपाळ oldsite
(PID -101758)

pd - August 22, 2018

md - March 27, 2026

Status - publish

एकटेपणा आरोग्यास हानिकारक

ID: 93623

'व्यक्ती एकटा असला म्हणजे हरवतो', असे प्रसिध्द लेखक वपु काळे यांनी त्यांच्या 'पार्टनर' पुस्तकात म्हटले आहे. मनाला शांती मिळावी म्हणून आपण एकांतात राहणे पसंत करतो. परंतु आपल्याला काही दिवसातच त्या एकांताची सवय जडते. कारण मानव हा सवयीचा गुलाम आहे, हे आपल्याला ठाऊकच असेल. एका ताज्या निरिक्षणात असे आढळून आले आहे की, एकटेपणा आपल्या शरीर व मनाला मोठ्या प्रमाणात हानी पोहचवतो. म्हणजे त्याचा परिणाम आपल्यावर इतक्या भयंकर प्रमाणात होतो की आपल्याला आयुष्यातून उठण्याची वेळ येते.
[...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-संदीप रमेश पारोळेकर उर्फ डिगू oldsite
(PID -93623)

pd - August 27, 2010

md - March 27, 2026

Status - publish

एकतर्फी की दुतर्फी-१

ID: 114082
चित्रपटांमध्ये तसंच टीव्हीवरच्या मालिकांमध्ये आपण नेहमी पाहतो, गुन्हेगाराची ओळख पटवण्यासाठी ओळख परेड चाललेली असते. गुन्हेगाराला ज्यानं पाहिलं आहे अशा प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराला बोलावलेलं असतं. तो अतिशय घाबरून गेलेला असतो. त्यानं गुन्हेगाराला पाहिलं आहे हे त्याला माहिती असतं, पण गुन्हेगाराला त्याची कल्पना नसते. [...]
Category: लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: C-28-M-B c-oldsite C-डॉ. बाळ फोंडके
(PID -114082)

pd - June 24, 2011

md - March 31, 2026

Status - publish

एकतर्फी की दुतर्फी-२

ID: 114084
ज्यांना आपण एकतर्फी आरसा मानतो त्यांना वैज्ञानिक भाषेत दुतर्फीच म्हटलं जातं. आपल्या नेहमीच्या आरशामध्ये काचेच्या एका बाजूला पार्‍यासारख्या परावर्तक पदार्थाचा जाड सलग थर दिलेला असतो. [...]
Category: लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: C-28-M-B c-oldsite C-डॉ. बाळ फोंडके
(PID -114084)

pd - June 24, 2011

md - March 31, 2026

Status - publish