(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

स्वागत – ‘जेंटलमेन्स्’ च्या देशात (माझी लंडनवारी – 8)

ID: 64146
गाडीत चढून बसले आणि गाडी सुरू झाली. अजूनही मला विमानात असल्यासारखंच वाटत होतं. कारण आवाज तसाच होता. क्षणभरात त्या गाडीने काय स्पीड घेतला! गाडीची दारे बंद होती आणि एसी चालू होता. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-यशश्री शैलेश पाटील oldsite
(PID -64146)

pd - January 6, 2022

md - March 25, 2026

Status - publish

स्वागत नवनिर्माणाचे …..

ID: 53979
सरत्या भाद्रपदाचा हात धरून आश्विन हळूच येतो ....या दिवसातलं मध्येच पडलेलं ठसठशीत पण सोनेरी मृदू ऊन ... त्याच्या येण्याची ग्वाही आपल्याला देतं ... सृष्टीचे हे दिवस फारच सुंदर असतात .... श्रावण भाद्रपदात पेरलेल्या बीजांनी सुंदर .... भरलेलं रूप घेतलेलं असतं ... सृष्टीची ही आनंदात डोलणारी हिरवी समृद्धी नव्या नवरी सारखी सजलेली असते [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-01 C-प्रकाश पिटकर oldsite
(PID -53979)

pd - October 8, 2019

md - March 25, 2026

Status - publish

स्वागत नववर्षाचे करत

ID: 103638
स्वागत नववर्षाचे करत, सुखदुःखांच्या संकल्पना, आज नवीन दिन उगवला, प्रार्थित अजोड नव- अरुणां,–!!! कल्पना सुखाच्या करत, दुःखांचे डोंगर मागे सोडा, साजरा करत आनंद, समर्थ होऊनी खडे रहा,–!!! काय दडले काळाच्या पोटात, तोंड उन -पावसा देण्यां, [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-हिमगौरी कर्वे oldsite
(PID -103638)

pd - January 1, 2020

md - March 27, 2026

Status - publish

स्वागत मोनोरेलचे !

ID: 52263

मुंबईत नुकतीच मोनोरेल सुरु झाली आणि प्रवाश्यांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला. पण तिची व्यथा कोणी जाणतो का? तिचे मनोगत...!
[...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-जगदीश अनंत पटवर्धन oldsite
(PID -52263)

pd - July 13, 2014

md - March 25, 2026

Status - publish

स्वागत…. नववर्षाचं

ID: 115414
अख्ख्या जगात हजारो कालगणन पध्दती आहेत, त्यांच्या दिनदर्शिका आहेत, त्यांचे अनुयायी वर्षानुवर्षे नववर्ष दिवस नियमितपणे साजरे करीत आहेत आणि अेकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देअून, नवीन किंवा ठेवणीतले पोशाख घालून मेजवान्या झोडीत आहेत. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-गजानन वामनाचार्य oldsite
(PID -115414)

pd - April 1, 2017

md - April 1, 2026

Status - publish

स्वाझीलँड

ID: 26493
स्वाझीलँड हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागामधील एक छोटा भूपरिवेष्टित देश आहे. स्वाझीलँडच्या उत्तर, पश्चिम व दक्षिणेला दक्षिण आफ्रिका व पूर्वेला मोझांबिक हे देश आहेत. स्वाझीलँडचा उल्लेख स्थानिक भाषेत न्ग्वाने किंवा स्वातिनी असाही होतो. स्वाझीलँडमध्ये स्वाझी जमातीचे लोक बहुसंख्येने राहतात. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: C-## C-1302 c-image C-मराठीसृष्टी टिम Countries of the world s
(PID -26493)

pd - March 4, 2019

md - May 6, 2026

Status - publish

स्वातंत्र्य

ID: 52265
व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेली मंदाकिनी पाटील यांची हि कविता [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 02-M-01 C-व्यास क्रिएशन्स oldsite
(PID -52265)

pd - December 8, 2023

md - March 27, 2026

Status - publish

स्वातंत्र्य आणि आज्ञापालन

ID: 48099
गीतेच्या अठराव्या अध्यायाच्या उपसंहाराकडे वळताना ६३ व्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की आता माझे सर्व counselling अर्थात समुपदेशन पूर्ण झालेले आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-शेखर आगासकर CTBC oldsite
(PID -48099)

pd - August 8, 2023

md - March 16, 2026

Status - publish

स्वातंत्र्य की परतंत्र

ID: 93697
निसर्गाने संपन्नता बहाल केलेली असतानाही नशिबी आलेले अठरा विश्वे दारिद्र्याचे भोग, असुरक्षिततेने सदैव जिवाला लागलेला घोर आणि त्यामुळे आलेली अस्थिरता... या सर्वांमध्ये काश्मिरवासीयांमध्ये कुठेतरी तुटलेपण आले आहे. मुख्य प्रवाहापासून पद्धतशीरपणे दूर ठेवण्यात आल्याचा असंतोष काश्मीरी जनतेत खदखदत आहे. काश्मीर भारतापासून अलग होऊ नये, यासाठी तेथील दहशतवाद उखडून टाकण्यासोबतच भारताला समांतर पातळीवर दुसरे युद्ध जिकावे लागेल, ते म्हणजे काश्मिरी जनतेचे मन जिंकण्याचे. [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-भालचंद हादगे oldsite
(PID -93697)

pd - June 19, 2011

md - March 27, 2026

Status - publish

स्वातंत्र्य कुणासाठी

ID: 92754

धंद्यापेक्षा सामाजिक बांधीलकीशी वचनबद्ध असलेल्या देशोन्नतीसाठी शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा केवळ बातम्यांचा विषय कधीच नव्हता. त्यामुळेच विदर्भ किंवा मराठवाड्यात शेतकऱ्यांची आत्महत्या ही बातमीही नव्हती अगदी तेव्हापासून शेतकऱ्यांसमोर मांडून ठेवलेल्या संभाव्य संकटाची जाणीव होऊन 'देशोन्नती'ने या प्रश्नावर जनजागरण करायला सुरुवात केली होती. मी स्वत: देशोन्नतीच्या माध्यमातून आणि व्यत्ति*श: या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करीत होतो.
[...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-prahar C-प्रकाश पोहरे oldsite
(PID -92754)

pd - November 5, 2006

md - March 27, 2026

Status - publish

स्वातंत्र्य चळवळीचे इतिहासकार – वसंत गोविंद पोतदार

ID: 86454
वसंत गोविंद पोतदार यांना संगीत दिग्दर्शक सी.रामचंद्र यांनी १९६२ साली स्वतःचे सहाय्यक म्हणून काम करण्यासाठी मुंबईत आणले.पु.ल. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोतदार यांनी ‘वंदे मातरम्’च्या क्रांतिगाथेवर भारतभर हिंडून एकपात्री प्रयोग केले. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -86454)

pd - September 8, 2023

md - May 7, 2026

Status - publish

स्वातंत्र्य चळवळीचे इतिहासकार वसंत गोविंद पोतदार

ID: 88266
वसंत गोविंद पोतदार यांना संगीत दिग्दर्शक सी.रामचंद्र यांनी १९६२ साली स्वतःचे साहाय्यक म्हणून काम करण्यासाठी मुंबईत आणले. पु.ल. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोतदार यांनी ‘वंदे मातरम्’च्या क्रांतिगाथेवर भारतभर हिंडून एकपात्री प्रयोग केले. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -88266)

pd - September 6, 2021

md - May 7, 2026

Status - publish

स्वातंत्र्य दिन वॉलपेपर्स

ID: 113714

67 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मराठीसृष्टी.कॉम सादर करत आहे काही निवडक मराठी स्वातंत्र्यसेनानींचे वॉलपेपर्स..हे वॉलपेपर्स जरुर डाऊनलोड करा..
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -113714)

pd - August 16, 2013

md - March 31, 2026

Status - publish

स्वातंत्र्य दिवस

ID: 95402
म्हणूनच आजपासून प्रतिज्ञेतील " माझा " हा शब्द ओळखून वागण्याचे ठरवले आहे. कारण आपण जेव्हा एखादी वस्तू माझी आहे अशी म्हणतो त्या वेळेस आपण त्या गोष्टीची जिवापलीकडे काळजी घेतो, जपतो आणि म्हणूनच भारत "माझा" देश आहे. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-आदित्य संभूस oldsite
(PID -95402)

pd - August 15, 2020

md - March 27, 2026

Status - publish

स्वातंत्र्य देवतेचा पुतळा

ID: 29798
अमेरिकेमधील न्यूयॉर्क शहरामध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अर्थात स्वातंत्र्य देवतेचा.. आकर्षक पुतळा उभारण्यात आला आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 17-F-01 C-## c-image C-मराठीसृष्टी टिम USA-Newyork
(PID -29798)

pd - September 1, 2023

md - May 6, 2026

Status - publish

स्वातंत्र्य लढ्याबद्दलचा महत्त्वाचा दस्तावेज – ‘जिंकू किंवा मरू’

ID: 92010

भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनांनी भरलेला आहे. कायदेभंगाची चळवळ, अहिंसक सत्याग्रह, शत्रूला हिंसक मार्गाने संपवण्याची क्रांतिकारक चळवळ असे सारे प्रकार या स्वातंत्र्यलढ्यात अंगीकारण्यात आले. हा सगळा इतिहास आज उपलब्ध आहे तो निरनिराळ्या स्वरूपातील पुराव्यांच्या रूपाने. ‘चलेजाव’ची १९४२ सालातली चळवळ. हा स्वातंत्र्यचळवळीतील आंदोलनाचा शेवटचा टप्पा होता. इतर सर्व आंदोलनापेक्षा १९४२ ची चळवळ खूपच वेगळी होती. एकतर या चळवळीला एक असा नेता नव्हता, कारण गांधीजींपासून बहुतेक सारे महत्त्वाचे नेते तुरुंगात होते. भूमिगत नेते आणि कार्यकर्ते ही चळवळ चालवत होते. अंतिम टप्प्यात आलेले स्वातंत्र्य आंदोलन या शेवटच्या लढाईत तेजाळून उठले... योगोयोगाची गोष्ट म्हणजे, ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित दोन महत्त्वाचे दिवस येतात. नऊ ऑगस्टला बेचाळीसच्या लढ्यानिमित्त साजरा होणारा क्रांतिदिन आणि पंधरा तारखेस स्वातंत्र्यदिन. स्वातंत्र्य चळवळीची आठवण जागवणाऱ्या एका पुस्तकाबद्दल जाणून घेणे म्हणूनच अगत्याचे ठरेल.
[...]
Category: परिचय – परिक्षण साहित्य - ललित
Tags: 27-M-Sahitya-A C-महान्यूज oldsite
(PID -92010)

pd - August 7, 2010

md - March 27, 2026

Status - publish

स्वातंत्र्य संग्रामातील विरांगना – मातंगिनी हाजरा

ID: 116246
स्वातंत्र्यलढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या अनेक महिला होत्या . त्यातील एक म्हणजे ‘मातंगिनी  हाजरा’.   त्यांची धडाडी मला भावली. माझ्या कलकत्याच्या वास्तव्यात '  हाजरा स्ट्रीट' वरून चालताना मला गहिवरून येत असे. बंगालमध्ये 'मातंगिनी  हाजरा' नावाने अनेक शाळा, हॉस्पिटल्स, रस्ते आणि पुतळे उभारले गेले आहेत. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-सौ. वासंती अनिल गोखले oldsite
(PID -116246)

pd - February 26, 2022

md - April 1, 2026

Status - publish

स्वातंत्र्यदिन आणि मोरु

ID: 40438
१५ ऑगस्टला सकाळी मोरुचा बाप मोरुला उठवायला आला. “अरे मोरु ऊठ, आज स्वातंत्र्यदिन. बघ सगळीकडे कशी देशभक्तीपर गाणी लागली आहेत. चल लवकर आटपून झेंडावंदनाला जा. स्वातंत्र्यदिन आपण उत्साहाने साजरा करायला हवा.” [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-vaicharik C-निनाद प्रधान oldsite
(PID -40438)

pd - August 19, 2022

md - March 14, 2026

Status - publish