(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

रंग मांडियेला पुण्यनगरी ठाई…

ID: 51795
वीस पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी खेडेगावातील मंदिरात रात्री कीर्तनं होत असत. अशाच एका खेडेगावात एका महाराजांचं कीर्तन ठरलं. गावातील प्रतिष्ठित माणसाच्या घरी ते संध्याकाळी पोहोचले. चहापाणी झालं. रात्री नऊच्या सुमारास त्यांनी कीर्तन सुरु केलं. मंदिर गावकऱ्यांनी भरुन गेलं होतं. दोन तास कीर्तन व नंतर हरिजागर रंगलं. ते संपल्यावर गावकरी आपापल्या घरी गेले. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-सुरेश नावडकर oldsite
(PID -51795)

pd - June 18, 2023

md - March 25, 2026

Status - publish

रंग श्रीमंत – भालचंद्र पेंढारकर भाग – १

ID: 26779
मराठी रंगभूमीला 'श्रीमंत' करण्यात ज्या कलाकार आणि साहित्यिकांनी महत्त्वाचे योगदान दिले, त्यांच्या कार्याची माहिती पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर हे 'रंगश्रीमंत' व्याख्यानमाला देत आहेत आणि हा ठेवा आम्ही 'युट्यूब'च्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवत आहोत.  [...]
Category: इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathi
Tags: C-मराठीसृष्टी टिम
(PID -26779)

pd - February 13, 2026

md - July 1, 2026

Status - publish

रंग श्रीमंत – भालचंद्र पेंढारकर भाग – २

ID: 26782
दाजी पणशीकर... ज्येष्ठ विचारवंत, रामायण, महाभारत, संतवांग्मय यांचे अभ्यासक, परखड विचार मांडणारे व्याख्याते आणि ग्रंथ लेखक ही त्यांची ओळख आहे पण दाजी पणशीकर यांनी आपले मोठे बंधू नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या 'नाट्यसंपदा' या संस्थेचे सूत्रधार म्हणून बावीस वर्षे व्यवस्थापन केले, हे काही जणांना माहीत नसेल.  [...]
Category: इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathi
Tags: C-मराठीसृष्टी टिम
(PID -26782)

pd - February 13, 2026

md - July 1, 2026

Status - publish

रंग… कला… आणि कटिंग चहा – रवी जाधव

ID: 78572
रवी जाधव… आजचा आघाडीचा चित्रपट दिग्दर्शक… पण त्याच्या जडणघडणीत भक्कम असलेला त्याच्या कलेचा पाया महत्त्वाचा ठरतो… ‘टाइमपास’, ‘बालक पालक’, ‘नटरंग’, ‘बालगंधर्व’ या मराठी सिनेमांनी केवळ राज्यातच नव्हे तर देश-परदेशातल्या सिनेरसिकांवर आपली भुरळ घालत कोटय़वधी रुपयांचा गल्ला जमवला.आपल्या दिग्दर्शनात सातत्य राखत विक्रमांचे अनेक थर रचून मराठी सिनेसृष्टीत नवी क्रांती घडवून आणणारा दिग्दर्शक म्हणून रवीकडे पाहिलं जातं. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-धनेश रामचंद्र पाटील oldsite
(PID -78572)

pd - December 27, 2018

md - May 7, 2026

Status - publish

रंगकर्मी नूतन पेंढारकर म्हणजेच अनंत दामले

ID: 77740
नारद मुनींच्या भूमिकेद्वारे नाट्यरसिकांच्या सदैव स्मरणात असलेले रंगभूमीवरील रंगकर्मी नूतन पेंढारकर म्हणजेच अनंत दामले यांचा जन्म ११ सप्टेंबर १९१५ रोजी झाला. अनंत दामले यांनी १९३० ते १९९० अशी जवळ-जवळ सहा दशके मराठी संगीत रंगभूमी आपल्या [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -77740)

pd - October 9, 2017

md - May 7, 2026

Status - publish

रंगकर्मी प्रा. मधुकर तोरडमल

ID: 77214
प्राध्यापक, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले मधुकर तोरडमल यांचे सर्वाधिक लोकप्रिय नाटक म्हणजे तरुण तुर्क म्हातारे अर्क. लेखन, दिग्दर्शन, निर्मिती आणि भूमिका असे हे बहुपदरी नाटक खूप गाजले. त्यातील इरसाल प्राध्यापक बारटक्के मधुकररावांनी भन्नाट रंगवला. त्याचे पाच हजारांवर प्रयोग झाले. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -77214)

pd - July 24, 2017

md - May 7, 2026

Status - publish

रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर

ID: 88226
भालचंद्र पेंढारकरांनी अनेक नाटकांना संगीत दिले आहे त्यांची नावे आकाशगंगा , आकाश पेलताना , दुरितांचे तिमिर जावो , पंडितराज जगन्नाथ बहुरूपी हा खेळ असा , रक्त नको मज प्रेम हवे , सत्तेचे गुलाम आणि स्वामिनी अशी आहेत. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-सतिश चाफेकर oldsite
(PID -88226)

pd - August 31, 2021

md - May 7, 2026

Status - publish

रंगछटा

ID: 63316
प्रश्न नेहमीच सोपे असतात. अवघड असतं ते उत्तर. इतरांना द्यायच्या उत्तरापेक्षा मनाला देण्याचं उत्तर जास्त अवघड!कारण सगळचं त्यातल्या मूळ रंगछटासह स्पष्ट आपल्या मनात असतं. पण तरिही [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-वर्षा पतके - थोटे oldsite
(PID -63316)

pd - January 31, 2019

md - March 25, 2026

Status - publish

रगडा पॅटिस

ID: 36646
पॅटिससाठी उकडून घेललेले बटाटे सोलून किसून घ्यावेत. त्यात हिरवी मिरची, लसूण, आले व जिरे वाटून घालावेत. चवीनुसार मीठ घालून सर्व एकत्र मिसळून घ्यावे. हा बटाट्याचा गोळा थोडा चिकट वाटल्यास ब्रेडचे दोन तुकडे थोडे ओले करून कुस्करून घालावेत. [...]
Category: खाद्ययात्रा
Tags: 12-M-01 12-M-02 C-## C-संजीव वेलणकर oldsite
(PID -36646)

pd - March 7, 2017

md - May 12, 2026

Status - publish

रंगनाथ पठारे

ID: 130854
रंगनाथ पठारे हे कथा आणि कादंबरी या दोन्ही साहित्यप्रकारांत ते लेखन करतात. वैचारिक, समीक्षा आणि अनुवाद असे प्रकारही त्यांनी हाताळले. मात्र, ते रमले कथा-कादंबरीत. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -130854)

pd - July 20, 2022

md - May 7, 2026

Status - publish

रंगनाथ पठारे यांच्याशी संवाद

contenteditor 
ID: 122309
रविवार, २ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ५ ते ६.३० या दरम्यान रंगनाथ पठारे यांच्याशी संवाद साधणार आहेत डॉ नीतीन रिंढे. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD C-contenteditor c-oldsite
(PID -122309)

pd - August 2, 2020

md - April 1, 2026

Status - publish

रंगपंचमी – फाल्गुन कृष्ण

ID: 48201
रंगपंचमी हा सण फाल्गुन पंचमीला साजरा करतात. या दिवशी (सध्याच्या काळात) रंग (कोणताही) अंगावर उडवितात. पिचकाऱ्या भरुन मुले रंग उडवितात. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-विद्याधर करंदीकर CTBC oldsite
(PID -48201)

pd - October 1, 2023

md - March 16, 2026

Status - publish

रंगपरंपरेचा नवा प्रवाह: टॅग

ID: 64712
21व्या शतकात ठाणे शहराने आपले हात-पाय पसरवले. कधी काळी जंगलातून जाणारा घोडबंदर रोड आता भरवस्तीत आला आहे. या वाढत्या ठाण्यातील रसिकांच्या कलातृप्तीसाठी निर्माण झालं डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह! या सगळ्या बदललेल्या परिस्थितीत वाढलेल्या ठाण्यासाठी एक नवे सांस्कृतिक केंद्र निर्माण होणं अपरिहार्य होतं. या अपरिहार्यतेमधून 6 डिसेंबर 2012 रोजी ‘ठाणे आर्ट गिल्ड’ अर्थात TAG या संस्थेची स्थापना झाली. कलेच्या माध्यमातून कलेचा प्रसार हेच ध्येय समोर ठेवून टॅगचा जन्म झाला. अर्थात ‘ठाणे आर्ट गिल्ड’ ही संस्था केवळ कलावंतांची नसून, सर्व रसिकांसाठी आहे. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -64712)

pd - August 8, 2022

md - March 25, 2026

Status - publish

रंगभूमी – जगण्यातील असणे आणि नसणे शोधण्याचे ठिकाण !

ID: 58592
सांगलीत अभियांत्रिकी शिक्षणासाठी चार वर्षे होतो,पण रंगभूमी दिनाबद्दल (५ नोव्हेंबर) काहीच माहिती नव्हते.कदाचित तो त्यानंतर साजरा करायला सुरुवात झाली असावी. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 25-M-01 C-डॉ. नितीन हनुमंत देशपांडे oldsite
(PID -58592)

pd - November 9, 2022

md - March 25, 2026

Status - publish

रंगभूमी अभिनेत्री कुसुमताई कुलकर्णी हेगडे

ID: 85637
कुसुमताईंचे नाव मराठी रंगभूमीवरच्या एका महत्त्वाच्या कलाकृतीशी जोडलेले आहे आणि ती कलाकृती म्हणजे लक्ष्मीबाई टिळक यांच्या 'स्मृतीचित्रे' या आत्मकथनावरील एकपात्री प्रयोग. कुसुमताईंचे चुलत बंधू सीताकांत हेगडे यांनीच मूळ पुस्तकावरून रंगावृत्ती तयार केली होती आणि या एकपात्री कार्यक्रमाचे दिग्दर्शन नाटककार विजय तेंडुलकर यांनी केले होते. त्यामुळेच नंतर 'सखाराम बाइंडर'साठी तेंडुलकरांनी कुसुमताईंचे नाव दिग्दर्शक कमलाकर सारंग यांना लक्ष्मीच्या भूमिकेसाठी सुचवले. मध्यमवर्गिय जाणिवांना आणि दिवाणखान्याच्या चौकटीतल्या नाटकाला धक्का देणाऱ्या 'सखाराम बाईंडर'मधील लक्ष्मी कुसुमताईंनी अफलातून रंगवली आणि मराठी नाट्य इतिहासात स्वतःचे स्थान निर्माण केले. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -85637)

pd - April 7, 2022

md - May 7, 2026

Status - publish

रंगभूमी कलाकार मास्टर कृष्णराव

ID: 88398
कृष्ण गणेश फुलंब्रीकर तथा कृष्ण गणेश फुलंब्रीकर यांचा जन्म २० जानेवारी १८९८ रोजी झाला. आपलं सगळं आयुष्य नाटकाला वाहिलेला, सर्वार्थाने रंगभूमी कलाकार म्हणजे मास्टर कृष्णराव. त्यांना सुरुवातीचे संगीत शिक्षण बाबूराव फडके यांचेकडून मिळाले. कृष्णरावांचे वडील [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -88398)

pd - October 20, 2021

md - May 7, 2026

Status - publish

रंगभूमीवरचा नटसम्राट डॉ.श्रीराम लागू

ID: 88876
नटसम्राट' हा शब्द उच्चारला की डोळ्यासमोर उभे राहते ते एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे ‘डॉ. श्रीराम लागू’ भारतीय चित्रपटाच्या इतिहासातले एक तेजस्वी अभिनय पर्व असलेले, नटसम्राट गणपतराव बेलवलकरांसारखी अनेक पात्रे रंगभूमीवर चिरंजीव करणारे, अनेक नाटककारांना प्रयोजन देणारे, व्यक्तिमत्व म्हणजे, डॉक्टर श्रीराम लागू. मराठी रंगभूमीवरचा नटसम्राट या शब्दात श्रीराम लागूंचे वर्णन करता येईल. भूमिका जिवंत करणे हा वाक्प्रचार लागूंच्या बाबतीत अगदी खरा ठरतो. मराठी रंगभूमी, चित्रपट, हिंदी चित्रपट यात यशस्वी मुशाफिरी करणारे लागू खऱ्या अर्थाने रमले ते नाटकातच. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -88876)

pd - March 10, 2019

md - May 7, 2026

Status - publish

रंगभूमीवरचा नटसम्राट डॉ.श्रीराम लागू

ID: 77906
डॉ.श्रीराम लागू यांचे पूर्ण नाव डॉ. श्रीराम बाळकृष्ण लागू. त्यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९२७ रोजी सातारा येथे झाला. नटसम्राट’ हा शब्द उच्चारला की डोळ्यासमोर उभे राहते ते एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे ‘डॉ. श्रीराम लागू’ भारतीय चित्रपटाच्या [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -77906)

pd - November 27, 2017

md - May 7, 2026

Status - publish