विसर म्हणणे सोपे
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 18, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 18, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 18, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 17, 2026
Category:
लेखसंग्रहआयुष्यात कधीकधी कामाच्या संदर्भात, काही खास घटना घडतात किंवा काही वेगळीच माणसे भेटतात. त्यामुळे तुम्ही करत असलेले काम जास्त अर्थपूर्ण वाटू लागते. आपल्या विचारांना एक नवीनच दिशा मिळते. असाच, ध्येय स्पष्ट असण्याचे महत्व आणि ते पूर्तीस नेण्यासाठी लागणारा ध्यास यावरील एक जिवंत अनुभव माझ्या आयुष्यात आला.
July 17, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 16, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 16, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 15, 2026
Category:
लेखसंग्रहमी निवृत्त झाल्यानंतरच्या दिवसातील एक आठवण. निलय बऱ्याच दिवसांनी भेटायला आला होता. सुरुवातीला जरा हवापाण्याची चर्चा झाल्यावर त्याने एक चांगली बातमी दिली आणि पेढ्याचा पुडा माझ्यासमोर ठेवला. तो त्याच्या नवीन कामावर वरिष्ठ अधिकारी झाला होता. कामाच्या व्यापामध्ये बरेच दिवस भेटायला पण येऊ शकला नव्हता. मग म्हणाला, “ साहेब, एक प्रश्न विचारू का? माझ्यावर आता पूर्ण धंद्याची जबाबदारी आहे. रोज कितीही काम केले तरी दिवस पुरत नाही. संध्याकाळी दमतो पण समाधान झाल्यासारखे वाटत नाही. काही वेळा तर गोष्टी हाताबाहेर गेल्यासारख्या वाटतात आणि उद्विग्नता येते. तुम्ही मात्र तुमच्यावेळी धंदा अगदी सहजपणे साम्भाळल्यासारखे वाटे. सहसा उशीरा काम करत नसत. तुम्हाला वेळ अपुरा पडल्यासारखे दिसत नसे. बऱ्याचवेळा आम्हाला वाटे की तुम्ही तुमच्या कामात आनंदी आहात. मला जरा समजावून सांगा की हे कसे शक्य होते.”
July 15, 2026
Category:
व्हिडिओजस्मृतिग्रंथ – श्रीराम लागू
July 15, 2026
Category:
मराठी चित्रपट व्हिडिओजa short film starring Nilu Phule. सर्वोत्तम लघूचित्रपट म्हणून पुरस्कार प्राप्त.
July 15, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti