Uncategorized

माय मराठीची इंग्रजी मुले – एक विचार

Category:

 

आपल्या मराठी भाषेवर प्रेम असणे आणि तिच्या समृद्ध असण्याचा अभिमान असणे अगदी साहजिक आहे. सद्ध्या इंग्रजी भाषेच्या वाढत्या प्रभावावरून बरीच उलटसुलट चर्चा ऐकू येते, त्यावर माझे काही विचार ! कोणाच्याही भावना दुखविण्याची जराही इच्छा नाही.

  July 24, 2026


लेखसंग्रह

ब्रेक !

Category:

 

संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्याआल्या माझ्या मुलाने जाहीर केले, “ मला आता ब्रेकची फारच गरज आहे. २ महिने झाले, एक पण ब्रेक घेतला नाही.” गेल्याच आठवड्यात माझा एक मित्र त्याने घेतलेल्या ब्रेक वरून परत आला आणि एव्हढा दमलेला का दिसतो आहेस असे विचारल्यावर म्हणाला की “गेले ४ दिवस रग्गड चाललो, वाटेल तिथे मिळेल तेव्हा मिळेल ते खाल्ले. रोज काही ना काही कारणांमुळे जागरणे झाली. वेगळ्या जागेमुळे झोप पण नीट झाली नाही. शिवाय विमानप्रवासाची दगदग पण खूप झाली. कधी एकदा घरी पोहोचतो आणि स्वच्छ आंघोळ करून घरचे जेवतो असे झाले होते.” मनात आले की असला त्रासदायक ब्रेक घ्यायचाच कशाला.

  July 22, 2026