मंगलाष्टक : वरमाला अर्पण, एक भावूक क्षण!
Category:
लेखसंग्रहनवनवीन लग्नाचे बेत आखत असालच नाही का? लग्नाळू मंडळींचा चलतीचा काळ, वधुपरीक्षा, वराची चौकशी, सगळं कसं साग्रसंगीत व्हायला हवे, नाही?
March 9, 2025
Category:
लेखसंग्रहनवनवीन लग्नाचे बेत आखत असालच नाही का? लग्नाळू मंडळींचा चलतीचा काळ, वधुपरीक्षा, वराची चौकशी, सगळं कसं साग्रसंगीत व्हायला हवे, नाही?
March 9, 2025
Category:
नॉस्टॅल्जिया साहित्य - ललितखूप वर्षांपूर्वीची गोष्ट ! म्हणजे बरोबर चाळीस वर्षापूर्वीची. २० फेब्रुवारी १९८५ या दिवसाची. माझ्यासाठी संस्मरणीय !!!
March 7, 2025
Category:
कथा साहित्य - ललितस्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक , बुलडोझर लावून उखडून टाकील , असा माणूस जन्माला यायचाय . हिंमत असेल तर हात लावून दाखवा त्यांच्या स्मारकाला
March 6, 2025
Category:
लेखसंग्रहदुसर्या महायुद्धावरील अनेक पुस्तकांच्या वाचना दरम्यान समज गैरसमज यांची ही उदाहरणे माझ्या स्मरणात राहिली. या घटना मी अगदी संक्षेपात मांडल्या आहेत. काही वेगळे समोर ठेवावे या हेतूने बॉंबची सर्वश्रृत नावे (Little boy, Fat man) न सांगता त्यांचे प्रकार सांगितले आहेत. युद्ध रम्य नक्कीच नाही, पण युद्धकथा काहीतरी विचार करण्यास वाव देतात ना? ‘दुसरे महायुद्ध’ या विषयावरील हा पहिला लेख.
March 6, 2025
Category:
लेखसंग्रहसफेद मुसळी ही उष्ण प्रदेशाच्या आर्द्र वनातील वनस्पती आहे. ती ॲस्पॅरागेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव क्लोरोफायटम बोरिविलियानम आहे. चोपचिनी ही वनस्पतीही ॲस्पॅरागेसी याच कुलातील आहे. सफेद मुसळी मूळची भारतातील असून हिमालयातील उपोष्ण वनात आणि आसाम, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तमिळनाडू, उत्तराखंड व महाराष्ट्र या राज्यांतील वनांमध्ये आढळते. तिच्या औषधी गुणधर्मांमुळे महाराष्ट्र तसेच अन्य काही राज्यांत तिची लागवड केली जाते.
March 5, 2025
Category:
लेखसंग्रहरात्री उशिराचा एक रेडिओ कार्यक्रम ऐकत होते. श्रोत्याने फोनवरुन आपली समस्या सांगणे,त्यावर निवेदकाने सल्ला देणे, मग एक चित्रपट गीत. पुन्हा पुढची समस्या. पुष्कळसे इंग्लिश शब्द मिश्रित असलेल्या हिंदी भाषेतील त्या कार्यक्रमाचे स्वरुप असे होते. फोनवर एका मुलाने सांगितले की त्याची ‘गर्लफ्रेंड’ सतत काही ना काही कारणाने व परत करण्याच्या बोलीवर पैसे मागते.
March 5, 2025
Category:
व्यक्ती-परिचयशिवलकरांच्या २८ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत ते एकूण १२४ प्रथम दर्जाचे सामने खेळले. त्यांपैकी ४२ सामन्यांत, म्हणजे तीनपैकी एका सामन्यात त्यांनी एका डावात पाच बळी घेण्याचा पराक्रम केला होता. पद्माकर शिवलकर यांना गाण्याचा छंद होता.
March 5, 2025
Category:
लेखसंग्रह व्यक्ती-परिचय सामान्यज्ञानबोट ही एक कंपनी आहे जी हेडफोन्स, वायरलेस स्पीकर आणि इयरफोन्समध्ये डील करते जे समकालीन डिझाइनमध्ये जास्तीत जास्त वैशिष्ट्ये देतात. त्याचप्रमाणे अमन आता सोनी टीव्ही वरील शार्क टँक या कार्यक्रमामुळे तरुणाईत लोकप्रिय झाला आहे.
March 5, 2025
Category:
व्यक्ती-परिचयपत्रकार, नाटककार, लेखक, कवी आत्माराम सावंत यांचा जन्म ७ मार्च १९३३ रोजी हुमरस अण्हेरी, सिंधुदुर्ग जिल्हा येथे झाला. त्यांना नाटककार म्हणून अपार लोकप्रियता मिळाली. राजकारण गेल चुलीत–वरचा मजला रिकामा हि त्यांची नाटके खुप गाजली. १९९४ साली मालवण येथे भरलेल्या ७४व्या मराठी नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष राहिले होते.
March 4, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti