मनाला कुठे समजतं
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 27, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 27, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिक‘डोंगर पोखरून उंदीर काढला’ ही म्हण आपल्याला माहित आहे पण ‘डोंगर पोखरून रस्ता काढला’ हे वास्तव आहे. काल्पनिक गोष्ट जेव्हा वास्तवात उतरते तेव्हा ती यशोगाथा बनते. कल्पना करवत नाही अशा अनेक गोष्टींमध्ये अनेकांनी यश मिळवले आहे. गहलोर हे बिहारच्या डोंगराळ प्रदेशातील एक छोटेसे गाव आहे. या गावातील एक मजूर दशरथ माझी. दशरथ आणि त्याची पत्नी फाल्गुनीदेवी मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते.एके दिवशी फाल्गुनी देवीचा अपघात झाला आणि त्या गंभीर जखमी झाल्या. गहलोर गावात दवाखाना किंवा छोटा दवाखाना नव्हता.त्यामुळे दशरथला जवळच्या मोठ्या शहरात वजीरगंज येथे उपचारासाठी जावे लागले. डोंगराळ भागामुळे या दोन गावांमधील मोठा डोंगर पार करण्यासाठी मागे-पुढे जावे लागत होते आणि हे अंतर सुमारे ७० किमी होते.दशरथ आपल्या जखमी पत्नीसह हे ७० किमी अंतर कापण्याआधीच पत्नीने या जगाचा निरोप घेतला.आपल्या जोडीदाराच्या जाण्याने दशरथला खूप दुःख झाले होते पण आता दु:खी होण्याऐवजी दशरथने एक महत्त्वाचा निर्णय घेतला.त्याचे गाव आणि शहर यांच्यामधला हा मोठा डोंगर कापून त्यात बोगदा तयार केल्यास गावातील लोकांना शहरात पोहोचणे आणि विशेषत: आजारपणात वेळेवर उपचार मिळणे सोपे होईल.ही कल्पना त्यांनी गावकऱ्यांना सांगितली. त्यावर गावातील लोक हसू लागलें.दशरथने मनोमन ठरवले की, गावातील लोकांनी मला साथ दिली नाही तर मला एकट्याने या डोंगरावरून रस्ता बनवावा लागेल. एवढेच नाही तर हातोडा आणि छिन्नीच्या मदतीने तो डोंगरावर पोहोचला.दशरथाचा संयम सुटला आहे हे लोकांनी मान्य केले. या छोट्या छिन्नीने तो एवढा मोठा डोंगर कधी कापू शकेल?दशरथाने आपली शेळी आणि लहान घर विकले आणि त्यातून मिळणारे पैसे डोंगरात खोदण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या छोट्या वस्तू विकत घेण्यासाठी वापरले. गावकरी त्याला वेडा म्हणायचे.दशरथाने डोंगराच्या पायथ्याशी एक छोटीशी झोपडी बांधली आणि तिथे राहू लागला.लोकांना खरंच वाटलं की दशरथ आता वेडा झालाय पण हा माणूस दुसऱ्याचं न ऐकता आपल्या कामात व्यस्त होता. दिवस, महिने आणि वर्षे गेली पण दशरथाचे कार्य कोणीही थांबवू शकले .दशरथ मांझी यांनी 1960 मध्ये सुरू केलेला प्रवास 1982 मध्ये पूर्ण झाला.
June 27, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकगृहपाठाची संकल्पना व व्याप्तीला नव्याने सामोरं जाण्याची आवश्यकता आहे. कल्पकतेला वाव देणारे गृहपाठ हवेत. गृहपाठ यांत्रिक क्रिया नको. पारंपरिक गृहपाठाला छेद देऊन गृहपाठाची व्याप्ती शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्या मताने व्हॉट्सअपच्या माध्यमातून आदानप्रदान करावी व गृहपाठाची क्वेश्चन बँक अमुक एका कालावधीत सर्वांच्या सूचना मागून वर्गनिहाय गृहपाठ कसे असावेत हे ठरवावे.
June 27, 2026
Category:
कथा साहित्य - ललितदिवसभर चा संपूर्ण वेळ नोकरीत जातो. सायंकाळी घरी आलो की फ्रेश होऊन टी पॉंय वर जमा असलेले पेपर, वाचायचे बाकी आहेत म्हणून काढून ठेवलेल्या पुरवण्या, मासिके,साप्ताहिके वाचावयास घ्यावी; तर तेवढ्यात घरातून गृहलक्ष्मीचा आदेश, “अहो, बंड्याची ची परीक्षा जवळ आलीय, त्याचा अभ्यास घ्या. काय पेपर मध्ये डोकं घालून बसले आहेत!
कारण कथांतली नायिकाच शब्दबद्ध होत नव्हती.काही केल्या तिचं रूप मी चित्रित करू शकत नव्हतो.
June 27, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाइथेच आहे कांचनजुंगा इथे हिमालय आपुला
June 27, 2026
Category:
क्रीडा-विश्व व्यक्ती-परिचयक्रिकेटच्या मैदानावर साधारणपणे फलंदाजी, गोलंदाजी, यष्टिरक्षण / क्षेत्ररक्षण यांपैकी कोणत्याही दोन गोष्टी उत्तम प्रकारे करणाऱ्या खेळाडूला अष्टपैलू म्हटले जाते. पण २७ जून, १९१७ ला मुंबईत जन्मलेल्या ‘खंडेराव मोरेश्वर रांगणेकर’ या भारदस्त नावाच्या मराठमोळ्या गड्याने केवळ क्रिकेटच्या मैदानावरच नव्हे तर बॅडमिंटन, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, प्रशासन, समाजकारण अश्या विविध क्षेत्रातही चमक दाखवून खऱ्या अर्थाने अष्टपैलू जीवन व्यतीत केले.
June 27, 2026
Category:
क्रीडा-विश्व व्यक्ती-परिचय
June 27, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका बाल-साहित्य
June 27, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकवेदनेला आणि दुःखाला गळ्याला लावायला कोणाला आवडेल? दुसऱ्यांचं दुःख पाहायला सुद्धा काही लोकांना आवडत नाही. रस्त्यावरच्या भिकाऱ्यांचे दुःखं समजून त्यांनी आणलेली भीक सुद्धा त्यांच्याबरोबर खाऊन त्यांना आपलेसे करणारे व असे काही भिकारी जे अनेक दिवस एका जागेवर सर्व विधी करणारे व त्यामुळे त्यांच्या हातापायांना संसर्ग झालेला असला तरी त्या हाताने खाणारे व संसर्ग हातात नसून मनात असतो असे मानणारे आगळे वेगळे डॉक्टर केवळ त्या भिकाऱ्याविषयी सहानुभूती दाखवत नाहीत तर त्यांच्या वर उपचार करून योग्य त्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून, त्यांनां नातेवाईकांनी सोडले असले तरीही पुन्हा आयुष्यात आणणारे व वेळ प्रसंगी एखाद्याला पुढील आयुष्य जगण्यासाठी स्वतःच्या पायावर उभा करणारे डॉक्टर अभिजीत सोनवणे हे झपाटलेलं व्यक्तिमत्व आजही कार्यरत आहे.
June 27, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 26, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti