इथेच आहॆ

इथेच आहे कांचनजुंगा इथे हिमालय आपुला



इथेच आहे कांचनजुंगा
इथे हिमालय आपुला
प्रपंचातल्या चढणी चढूनही
दोर नसे निसटला…!

Author