कथा

अपूर्ण कथा

Category:

 

दिवसभर चा संपूर्ण वेळ नोकरीत जातो. सायंकाळी घरी आलो की फ्रेश होऊन टी पॉंय वर जमा असलेले पेपर, वाचायचे बाकी आहेत म्हणून काढून ठेवलेल्या पुरवण्या, मासिके,साप्ताहिके वाचावयास घ्यावी; तर तेवढ्यात घरातून गृहलक्ष्मीचा आदेश, “अहो, बंड्याची ची परीक्षा जवळ आलीय, त्याचा अभ्यास घ्या. काय पेपर मध्ये डोकं घालून बसले आहेत!

कारण कथांतली नायिकाच  शब्दबद्ध होत नव्हती.काही केल्या तिचं रूप मी चित्रित करू शकत नव्हतो.