जीवनाची शिकवण
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 11, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 11, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 11, 2026
Category:
पॉडकास्ट मराठीसृष्टी टॉक्स - सिझन २महाभारतातील द्रौपदीला अनेकजण केवळ पाच पांडवांची पत्नी म्हणून ओळखतात. पण ती यज्ञातून प्रकट झालेली *यज्ञसेनी’, राजा द्रुपदाची कन्या, विदुषी, न्यायप्रिय आणि स्वाभिमानी स्त्री होती. तिचे मूळ नाव ‘कृष्णा’ होते, आणि तिच्या विचारांनी व निर्णयक्षमतेने महाभारताच्या इतिहासाला निर्णायक वळण दिले.
लेखक अशोक समेळ यांनी आपल्या ‘द्रौपदी’ या कादंबरीत द्वापरयुगातील द्रौपदीला कलियुगातील असंख्य द्रौपदींच्या वास्तवाशी जोडत तिच्या संघर्षाचा, सामर्थ्याचा आणि स्त्रीत्वाच्या नव्या अर्थाचा वेध घेतला आहे.
July 11, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकसमाज कार्याचा पॅटर्न नसतो पण एखाद्या व्यक्तीच्या कर्तुत्वानेच एखादा पॅटर्न जनमानसात रूजतो.पायवाटेला नांव नसतं.ज्याचं कोणी नसतं त्यांच्यासाठी देवांने अनेकांना पाठवलं त्यापैकी एक म्हणजे शंकर बाबा पापळकर. “एकदा हॉस्पिटल मध्ये बेवारस प्रेत आलं होत. त्याला कुणी घ्यायला तयार नव्हत. बेवारस मृतदेहांसाठी महाराष्ट्र शासनाच धोरण आहे. मृतदेहाला पोलीस उचलतात आणि त्याच्यावर बेवारस लिहितात आणि टाकून देतात” या घटनेमुळे शंकर बाबा पापळकर यांनी अनाथांसाठी काम करण्याचा निर्णय घेतल्याचं ते सांगतात. अमरावतीच्या जिल्ह्यातील परतवाडा इथे मूकबधिर, दिव्यांग आणि रस्त्यावर बेवारस पडलेल्या मुलांना पितृछत्र देणाऱ्या शंकर बाबा पापळकर यांच ‘वझ्झर’ आश्रम आहे.
July 11, 2026
Category:
मनोरंजन लेखसंग्रहमोहन वाघला नानांनी नवीन नाटक दिलं नाही, पण यादरम्यान मोहन तोंडवळकर यांच्या कलावैभवला मात्र एक नवीन नाटक दिलं. विषय होता सत्यभामा आणि पारिजात. आणि नाव होतं ‘पारिजात फुलला’. ‘शिवाजी मंदिर’ला प्रयोग पहायला गेलो. प्रयोग संपल्यावर नानासाहेबांना भेटायला आत गेलो. इकडची तिकडची बोलणी झाल्यावर कसं काय चाललंय यावर एकमेकांच्या आगामी कार्यक्रमाविषयी बोलणं निघालं.
July 11, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 11, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकजीवनात विजय आहे, तसा पराजयही आहे. पानगळ झाली तरी झाड कुठे निराश होतं? पुन्हा नव्याने अंगाखांद्यावर पाने, फुले घेऊन बहरत असतं. नैराशाचे विचार, आत्महत्येचे विचारही पानगळच असते. काळे ढग निघून जातात तसे तेही जातात. जे धीर धरतात तेच जगतात.
July 11, 2026
Category:
पॉडकास्ट मराठीसृष्टी टॉक्स – सिझन १ललितकलादर्श चा संगीत सौभद्र या नाटकाचा पहिला प्रयोग ४ जानेवारी १९०८ रोजी झाला. या निमित्ताने आपण नाट्यतपस्वी भालचंद्र पेंढारकर म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके अण्णा यांची नातसून उमा पेंढारकर, शुभदा आणि श्रीकांत दादरकर ( विद्याधर गोखले यांची कन्या व जावई ) तसेच अण्णांचा मुलगा ज्ञानेश पेंढारकर यांची मुलाखत घेतली आहे.
July 11, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 10, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 10, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti