चित्रपट संगीत असो की वाद्यवृंद, त्याचं ताल संयोजन करण्यासाठी एक नाव प्रकर्षानं पुढे येतं ते म्हणजे अनुपम घटक. पण अनुपम हे ताल वादनातच ‘अनुपम’ आहेत असे नाही तर चित्रपट संगीतातील तालाचे जाणकार अभ्यासकही आहेत. भारताच्या लोकप्रिय सिनेमा संगीताविषयी त्यांच्याबरोबर केलेला हा सुसंवाद!
November 27, 2020
ठाणे येथील एक नामांकित डॉक्टर आणि करोनामुक्त पेशंट म्हणून सुखरुप घरी परतलेले डॉ. श्रीपाद (राजू) बोडस यांची ही मुलाखत..
दिनांक : ११ मे २०२०
May 11, 2020
अभिनय क्षेत्रात किंवा कलाक्षेत्रात आपला जम बसवणे यासाठी अनेक वर्षांची कठोर मेहनत ही लागतेच. हे क्षेत्र ग्लॅमरच्या दृष्टीने जरी आकर्षित वाटलं तरीही हे कमावण्याची ही धडपड कोणालातरी नक्कीच प्रेरणा देणारी होऊ शकते.
अशीच एक सुंदर अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. तिचा अभिनय क्षेत्रातला वावर हा जितका सहजपणे आहे तितकाच या क्षेत्रातला अनुभवही बरंच काही सांगून जातो. जुई नक्की अभिनेत्री म्हणून कशी घडली आणि त्या मागचा तिचा प्रवास जाणून घेऊया..
June 13, 2020
कलाशाखेचे प्राध्यापक.. महाविद्यालयाचे विभागप्रमुख.. ते विविधांगी लेखक.. निवेदक.. मुलाखतकार.. शब्दांकनकार.. अशा विविध भुमिकांमध्ये सहजगत्या वावरणारे… विद्यार्थ्यांचे आवडते “आरेकर सर”….. म्हणजेच सीएचएम कॉलेजचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. नीतिन आरेकर.
November 28, 2020
फास्टर फेणे, क्लासमेट्स, नारबाची वाडी, उलाढाल, माऊली, रायकर केस ( वेबसिरीज ) यांसारख्या प्रसिध्द चित्रपटांचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांच्याशी संवादिका धनश्री प्रधान दामले यांनी केलेल्या मनमोकळ्या गप्पा. आदित्यचा दिग्दर्शक म्हणून घडलेला प्रवास कसा होता आणि तो आता प्रेक्षकांसाठी काय नवीन घेऊन येत आहे हे जाणून घेऊया त्याच्याकडूनच…
June 8, 2020
मराठी, गुजराती आणि हिंदी रंगभूमीवर व चित्रपटांमध्ये आपली नाममुद्रा उमटवणारे, चतुरस्त्र अभिनेते पद्मश्री मनोज जोशी आणि त्यांच्या पत्नी चारू जोशी यांच्याशी दिलखुलास गप्पा!
या गप्पा रंगवत आहेत धनश्री प्रधान-दामले
July 5, 2020
प्रज्ञावंत, प्रतिभावंत आणि सर्जनशील कलावंत खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या दैदीप्यमान कलाजीवनासंबंधी त्यांच्यासमवेत धनश्री प्रधान-दामले यांनी रंगवलेल्या गप्पा…
July 9, 2020
मराठी अभिमान गीत हा मराठीतील एक फार भव्य आविष्कार… शेकडो कलाकारांनी हजारो तासांच्या मेहनतीने ही भव्य कलाकृती उभी केली. यामागे प्रेरणा होती सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांची. अभिमानगीताची गोष्ट तर आपण बर्याचदा ऐकली असेल. आज संगीतकार कौशल इनामदार यांच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पा ऐकूया.
July 4, 2025
मराठी रंगभूमीवरील सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक श्री विजय गोखले यांच्याशी संवादिका धनश्री प्रधान दामले यांनी केलेल्या मनमोकळ्या गप्पा. रोजचे विषय सोडून थोड्या वेगळ्या, औत्सुक्यपूर्ण विषयांवर…
May 24, 2020
ठाण्यातील प्रसिध्द डॉ. सुपर्णा निरगुडकर ज्या त्यांच्या रुग्णांवर कोविडच्या परिस्थितीत सुध्दा दिवसा क्लिनीकमधून व संध्याकाळी फोन कन्सल्टेशनद्वारे उपचार करत आहेत. ठाण्यातील प्रसिध्द कौशल्य हॉस्पिटल मधील डॉ. जयप्रकाश पेडणेकर हे कोविड वॉर्ड मध्ये दिवस-रात्र कोविडग्रस्त रुग्णांची सेवा करत आहेत.
June 1, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti