भारतीय ‘संविधानाच्या’ निर्मितीत हातभार लावणाऱ्या १५ स्त्रिया
Category:
लेखसंग्रहडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर पुरुष प्रतिनिधी आपल्या स्मरणात आहेत परंतु या १५ महिला सदस्यांच्या महत्वपूर्ण योगदानाचा आपल्याला सहजपणे विसर पडला आहे. भारतीय ‘संविधानाच्या’ निर्मितीत हातभार लावणाऱ्या अश्या १५ स्त्रियांची अगदी थोडक्यात ही ओळख.
April 26, 2021