लेखसंग्रह

गोष्ट सांगा आणि गणित शिकवा – ९

Category:

 

सगळे परत त्रिकोणी नगरात आले होते. एरटोस्थिनिस काकांचेही कांम आटोक्यात आले होते. आज संध्याकाळी सगळे एकत्र जेवण करत होते… सायलीला इथली शेपूची भाजी खावी लागत होती आणि आता थोडी थोडी आवडू लागली होती… (कुणाला सांगू नका प्लिज)… नॉट बॅड, पटकन गिळून टाकली की झालं…

लेखसंग्रह

गोष्ट सांगा आणि गणित शिकवा – १०

Category:

 

ऍक्वेरिअम म्हणजे एक प्रचंड मोठे तळं होते. तळ्याच्या मध्यभागी एक गोलाकार ऐसपैस, रुंद मनोरा बांधला होता! किनाऱ्यावरून मनोऱ्यापर्यंत जायला चांगला 20 मिनिटाचा बोटीचा प्रवास करावा लागला. मनोऱ्याचा पहिला मजला पाण्याच्या वर आणि नंतरचे 9 मजले पाण्याखाली होते. त्याचा खाली काँक्रिटचे कॉलम. तसे तळं 300 फूट खोल होत, कॉलम बुडाशी असलेल्या एका टेकडी वर बांधला होता.

लेखसंग्रह

शिक्षणाचे मानसशास्त्र – प्रश्नोपचाराचा उपद्व्याप = प्रश्नोपद्व्याप

Category:

 

To लिही, or not to लिही! That is the प्रश्न! ‘प्रश्न’ या विषयावर लिहिण्यासारखे काही आहे का – प्रश्नांवरचा हा प्रश्न वाटतो तितका सोपा नाही. आणि म्हणूनच हा प्रश्नोपद्व्याप! सुरवात प्रश्नोत्तरानेच करू. प्रश्न विचारणारा मी डॉ. जेकिल आणि उत्तर देणार मीच मिस्टर हाईड.

लेखसंग्रह

गोष्ट सांगा आणि गणित शिकवा – ११

Category:

 

तुम्हाला माहीत आहे का, सबमरीनला ब्रेकच नसतात ! चिंट्या हळूच सायली आणि नेहाच्या कानात फुसफूसला… चिंट्या!!! काहीतरी बावळट बडबड करू नकोस. ब्रेक नसेल तर बोट थांबेल कशी? दोघी त्याचावर फिस्करल्या.

लेखसंग्रह

गोष्ट सांगा आणि गणित शिकवा – १२

Category:

 

उत्साहाच्या भरात रात्री बराच वेळ मुलांना झोप आली नाही. सबमरीन मध्ये प्रवास करण्याचा अनुभव असा किती जणांना असतो? बरं, त्यावर काही वाचायला पण फारसे मिळत नाही. 20,000 Leagues under the sea आणि U-boat सारखी पुस्तक कोण वाचतं आजकाल? आणि दुसऱ्या महायुद्धाचे चित्रपट आता जुने झाले! नाही म्हणायला The Ghazi Attack या हिंदी चित्रपटामुळे निदान सबमरिन असे काही असते हे तरी कळलं होत. प्रकाराची युद्धनौका माहित झाली होती. पण शेवटी तो हिंदी पिक्चर! किती माहिती मिळणार?

लेखसंग्रह

शिक्षणाचे मानसशास्त्र : परीक्षेसाठी शिकणे का शिकण्याचे परीक्षण

Category:

 

लेखाचे उद्दिष्ट टिचिंग टू द टेस्ट (परीक्षार्थी शिक्षण) पद्धतीचे दुष्परिणाम दाखवत एव्हीडन्स ऑफ लर्निंगकडे जाण्याचा आहे. अजून एव्हीडन्स ऑफ लर्निंग पद्धत प्रायोगिक अवस्थेत आहे म्हणून इथे फक्त निर्देश आहे. सर्टिफिकेट असणे आणि प्रत्यक्ष ज्ञान असणे फरक समजला पाहिजे हा अव्यक्त हेतू.

लेखसंग्रह

शिक्षणाचे मानसशास्त्र : परीक्षार्थी शिक्षण – जमेची बाजू

Category:

 

चीनच्या सुई घराण्याच्या राजवटीने सातव्या शतकात जगातली पहिली सरकारी राजपत्रित (गॅझेटेड) अधिकारी पासून कारकुना पर्यंतच्या भरतीसाठी सार्वजनिक परीक्षा आयोजित केली (आजची IAS, MPSC, UPSC परीक्षा). पाश्चिमात्य देशात एकोणिसाव्या शतकात इंग्लंडमधे शालांत परीक्षा पद्धत राबवली गेली आणि ओघाने भारतातही आली. इतिहास मनोरंजक तर आहेच पण आजही अशाच पद्धतीने राष्ट्र / राज्य प्रशासकीय यंत्रणेची निवड प्रक्रिया अशीच आहे.

लेखसंग्रह

शिक्षणाचे मानसशास्त्र : असावा सुंदर चॉकलेटचा बंगला….

Category:

 

शैक्षणिक साहित्यात “गोष्ट” हा एक महत्वाचा घटक आहे. चांगली गोष्ट लक्ष वेधत, विचार प्रवृत्त करते, शिकवते आणि लक्षात राहते. शिक्षणात त्याचा प्रयोग कसा करावा? इयत्ता 4-6 साठी एव्हीडेन्स बेस्ड रिझनिंग, चिकित्सक विचार (Critical Thinking) शिकवण्यासाठी एक प्रायोगिक लेसन प्लॅन.

लेखसंग्रह

गोष्ट सांगा आणि गणित शिकवा – १

Category:

 

ना मी शिक्षक आहे ना गणित तज्ञ ना कथाकार. मी इन्स्ट्रक्शनल डिझायनर – इ लर्निंग कोर्सेसचे स्क्रिप्ट लिहिणारा व्यावसायिक. त्या कलेचा/विद्येचा/ज्ञानाचा उपयोग करून शैक्षणिक साहित्य निर्मितीचे प्रयत्न करतोय. अभिप्राय, सूचना, … जरूर कळवा. चांगली टीका हवी आहे.