लेखसंग्रह

सुनीताबाई – सौदामिनी !

Category:

 

सुनीता बाईंशी मी दोनदाच फोनवर बोललो आहे- वालचंद ला असताना आम्ही ” तुझे आहे — ” बसविले होते. मी त्यांत “आचार्य ” ची भूमिका केली होती. मनाच्या एका तारेत पुलंना पत्र लिहिलं – ” तुमच्या या मानसपुत्राला आशीर्वाद द्या.” उत्तर आलं नाही. फोन लावला, पलीकडून सुनीताबाईंचा आवाज – ठाम नकार आणि फोन कट !

  April 30, 2021


सुवर्णमहोत्सवी चित्रपट “खामोशी”
दिनविशेष

सुवर्णमहोत्सवी चित्रपट “खामोशी”

Category:

 

५१ वर्षापूर्वी २५ एप्रिल १९७० रोजी गीतांजली पिक्चर्सचा खामोशी चित्रपट प्रदर्शित झाला. ‘खामोशी ‘ हा चित्रपट आशुतोष मुखर्जी यांच्या ‘नर्स मित्र’ या साहित्यकृतीवर आधारित आहे. गुलजार यांची या चित्रपटाचे लेखन आणि गीत लेखन केले होते.

  April 30, 2021


कथा

बहुगुणी आवळा (विज्ञान कथा)

Category:

 

आजी पुढे बोलू लागली, ….. ती म्हणाली, ” आता मी तुम्हाला आवळ्याचा खूप खूप महत्वाचा उपयोग सांगणार आहे. सगळेजण एकचित्त होऊन ऐका….”

  April 30, 2021


साहित्य - ललित

फिरुनी नवी, जन्मेन मी

Category:

 

एक आटपाट मुंबई नगरी आहे. गेल्या शंभरहून अधिक वर्षांपासून ती चित्रपटाची ‘मायानगरी’ समजली जाऊ लागली. जागतिक पातळीवर आज आघाडीवर असणाऱ्या भारतीय चित्रपट व्यवसायाच्या जनकाचा जन्म १५१ वर्षांपूर्वी नाशिकमध्ये झाला. त्याचं नाव होतं, धुंडिराज उर्फ दादासाहेब फाळके!

  April 30, 2021


साहित्य - ललित

पिंजरा – प्रवाहपतितांचा प्रवाह !

Category:

 

डॉ. लागूंसारखा बलदंड अभिनेता या चित्रपटाने दिला. त्यांनी पूर्ण ताकदीनिशी आपले पात्र रंगविले. संध्याचे करियर उताराला लागले होते, ते पुन्हा या चित्रपटामुळे थोडेसे गतिमान झाले.

  April 29, 2021


दिनविशेष

शर्मिली चित्रपटाचा सुवर्णमहोत्सव !

Category:

 

समीर गांगुली दिग्दर्शित शर्मिली हा हिंदी चित्रपट २५ एप्रिल १९७१ रोजी प्रदर्शित झाला. गीतकार नीरज आणि संगीतकार एस. डी. बर्मन या सदाबहार गाणी देणाऱ्या जोडीची या चित्रपटातील सर्वच गाणी अतिशय लोकप्रिय झाली होती. आजही या चित्रपटाचं शीर्षक गीत ‘ओ मेरी शर्मिली’ हे गाणं गाताना किशोरकुमारने आपल्या खास शैलीत गाऊन एकच धमाल उडवून दिली होती. यातील इतर गाणी ही तेवढीच गाजली होती.

  April 29, 2021


साहित्य - ललित

८ वी ड – भाग १७

Category:

 

मागच्या लेखात सेल्फी बद्दल लिहिले तेव्हा अनेक लोकांनी प्रतिक्रिया भेटल्यावर दिल्या , तर कोणी फोन केला. विशेषतः तरुण मुलांना बरे वाटले निदान सेल्फिची थोडी तरी बाजू कोणी मांडणारा आहे. काही सत्य असतात ती कधीच लपवता येत नाही प्रत्येकजण आपापल्या कुवतीनुसार त्याचे विश्लेषण करतो किवा समर्थन-विरोध काहीही असू शकतो.

  April 29, 2021