दिवाळी अंकांचे जनक काशिनाथ रघुनाथ आजगावकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteरघुनाथ आजगावकर यांना बंगाली भाषा उत्तम येत होती आणि बंगाली संस्कृतीची चांगली माहिती होती. ते बंगाली साहित्याचे अनुवादक होते. त्यांनी १८९५ साली ‘मासिक मनोरंजन’ सुरू केलं आणि पुढे १९०९ साली ‘मासिक मनोरंजन’चा पहिला मराठी दिवाळी अंक काढला होता.
June 25, 2021