निरंजन – भाग ५८ – अवतरले रुप दिगंबर…!
Category:
अध्यात्मिक-धार्मिक कविता-गझल-चारोळी-वात्रटिका लेखसंग्रहझाले प्रसन्न मातेवरी। ब्रह्मा विष्णु आणि महेश्वर। मार्ग भक्तीचा देण्याकरिता। अवतरले रुप दिगंबर॥
November 20, 2025
Category:
अध्यात्मिक-धार्मिक कविता-गझल-चारोळी-वात्रटिका लेखसंग्रहझाले प्रसन्न मातेवरी। ब्रह्मा विष्णु आणि महेश्वर। मार्ग भक्तीचा देण्याकरिता। अवतरले रुप दिगंबर॥
November 20, 2025
Category:
अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रहश्री राम आणि माता सीता जेव्हा अयोध्येचे राज्य सोडून १४ वर्षे वनवासासाठी जातात, तेव्हा त्या वनवासामध्ये अश्या अनेक प्रसंगाना तोंड देऊन आनंदाने आपला संसार सुरु करतात. त्याच वेळी घडलेली ही घटना….
November 18, 2025
Category:
अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रह….. इथे ब्रह्मांडामध्ये सर्वत्र श्री ग़णेशांच्या विवाहासाठी कन्येची मागणी होत असताना, श्री विष्णुंकडुन संकेत मिळताच देव विश्वकर्मा आपल्या दोन्ही मुलींना म्हणजेच आपल्या माता रिद्धी-सिद्धी यांना घेऊन थेट कैलास पर्वत गाठतात. कैलास पर्वतावर आल्यावर, माता रिद्धी-सिद्धी, महादेव आणि गौराईचा आशिर्वाद घेऊन आसन ग्रहण करण्यास जाणारच तितक्यात श्री ग़णेश त्यांना अडवतात आणि म्हणतात…….
November 15, 2025
Category:
अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रहजीवनामध्ये प्रत्येक वेळी यश प्राप्त केल्यानंतर एका ठराविक पायरीवर आपल्या ज्ञानाची परीक्षा होते. आपण ज्ञान कितपत योग्य पद्धतीने आत्मसात केले, याची नियतीनुसार टप्प्याटप्प्याने पडताळणी होते. अशीच एक परीक्षा गुरुंनी आपल्या तीन शिष्यांची घेतली….
August 19, 2021
Category:
अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रहज्या शक्तीची परमेश्वराने आपल्याला लीला दाखवली, ज्या शक्तीला आपण बाहेरच्या काळोखात शोधत आहोत. ती आपल्या अंतरी सामावलेली आहे, अंतर्मनात लपलेली आहे. फक्त तिला जागृत करता आलं पाहिजे.
July 11, 2021
Category:
अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रहएका गुरुकुलातील हि कथा… जिथे शिष्यांना ध्यान, ज्ञान आणि दैनंदिन जीवनातल्या गोष्टींना अनुसरून विद्या मिळत होती. नेहमीप्रमाणे गुरु, शिष्यांबरोबर ज्ञानचर्चा करण्यापूर्वी काही काळ ध्यान धारण करीत असत.
July 2, 2021
Category:
अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रह… गुरुदेव म्हणाले की, “मी रजईला गुंडाळले नाहीये, ही रजईच मला घट्ट धरून बसली आहे, मी किती प्रयत्न करतोय यातून स्वतःला सोडवण्याचा… पण मला सहज शक्य होत नाहीये. माझी ही इच्छा आहे की मी ही रजई स्वतःपासून मुक्त करू.
June 24, 2021
Category:
अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रहमाता सरस्वतीची, आपल्या कुलदेवतेची मनापासून ध्यानधारणा करणाऱ्या एका सुखी दाम्पत्याच्या घरी पुत्रसुख नव्हते. सुखाचा संसार हा सुरूच होता. आणि एके दिवशी मातेच्या ध्यान-आशीर्वादामुळे पती-पत्नी कैलासनाथ आणि उमा यांना कन्यारत्नाचा लाभ झाला. साक्षात देवीचा प्रसाद म्हणुन या कन्येचे खूप लाडामध्ये संगोपन झाले. तिचे नामकरण झाले. नाव ठेवले शिवानी…
May 28, 2021
Category:
अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रहलोभसपणा म्हणजे मोह होऊन जडलेले आकर्षण. कधी ते आकर्षण एखाद्या व्यक्तीवर होते तर कधी ते आकर्षण एखाद्या वस्तूचे असते. लोभ हा प्रत्येकाकडे आहे, पण तो इतरांच्या वस्तूवर कधीही नसावा, यावर रचलेली एक सुंदर बोधकथा…
May 20, 2021
Category:
अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रह
May 13, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti