oldsite
पिठापूर – कुरवपूर यात्रा – भाग ७
Category:
साहित्य - ललितसंक्षिप्त गुरुचरित्र वाचायला ३५-४० मिनिटे लागतात. तेवढा वेळ , थोडा कमी तो कुत्रा तिथेच बसून होता. माझा शेवटचा अध्याय सुरू झाला.मग तो उठून मागच्या बाजूने बाहेर गेला किंवा गेला असावा. माझं वाचन झाल्यावर नमस्कार करून मी उठले आणि कुत्र्याला शोधायचा प्रयत्न केला. पण तो कुठे ही परत दिसला नाही.
May 15, 2022
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site२० जानेवारी २०१७ मध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. डोनाल्ड ट्रम्प हे लोकप्रिय पण तितकंच वादग्रस्त व्यक्तिमत्व. एक उद्योगपती ते राजकारणी असा ट्रम्प यांचा प्रवास आहे. एका जमान्यात डोनाल्ड ट्रम्प एक उद्योगपती म्हणून प्रसिद्ध होते.
May 14, 2022
समोरच्या खिडकीतला तो..
Category:
कथा साहित्य - ललितसकाळी मालकीण त्याला घेऊन बाहेर यायची. कुत्रे भुंकायचे, तोही भुंकायचा. मालकीण सपासप त्याच्या पाठीवर वेताचे सपकारे ओढायची. तो फक्त कुंईऽकुंई करुन विव्हळायचा. त्याचं ओरडणं बंदच झालं ते बहुधा कायमचं. मनातल्या मनात दु:खाचे कढ पचवणाऱ्या माणसासारखा फिरताना तो मधून मधून विव्हळताना दिसतो.
May 14, 2022
लोकल
Category:
कथा साहित्य - ललितपहिला वर्ग असू द्या नाही तर दुसरा वर्ग, इतक्या गर्दीतून तास-दोन तास मेंढरांसारख डब्यात कोंडून तुम्ही प्रवास करता तरी कसा ? आपल्याला तर गुदमरल्यासाखं होतं. परगांवाहून आलेला पाहुणा सांगत राहतो. ‘आम्हाला याची सवय आहे’ मुंबईकर अभिमानाने सांगत राहतो. रोजची दगदग हसत-हसत झेलत राहतो. लोकल पकडण्याचं आणि उतरण्याचं भयंकर दिव्य रोजचं करीत राहतो.
May 13, 2022
मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या संस्थेचा गौरवशाली इतिहास
Category:
साहित्य - ललितठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला पां. के. दातार यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत.
May 12, 2022
प्रेषित (कथा)
Category:
कथा साहित्य - ललितधर्मेन्द्रला ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आणल्यावर नर्स साफसफाई, औषध देण्यासाठी रूममध्ये आल्या. धर्मेन्द्रची कॉट खिडकीजवळच होती. त्यामुळे बसल्या बसल्या तो बाहेरचे पाहू शकत होता. मधूनच विमान धूर सोडत आवाज करत गेल्याचेही दिसू शकत होते.आवाज ऐकताच त्याला आठवले त्याने राधिकाला हाक मारली.
May 12, 2022
पिठापूर – कुरवपूर यात्रा – भाग ६
Category:
साहित्य - ललितजिथे औदुंबराचे झाड होते, तिथे आजू-बाजुला मोकळा परिसर होता. बरेच जण तिथे गुरूचरित्र वाचत बसले होते.मी ही त्यातल्या त्यात झाडाजवळची जागा बघून, संक्षिप्त गुरूचरित्र पोथी उघडली. गुरुदेवांचे स्मरण केले आणि नमस्कार करून वाचायला सुरुवात केली.
May 12, 2022
तोंडचं पाणी
Category:
कथा साहित्य - ललितपळत पळत तो मॅनेजरकडे गेला. पाणी कसं येणार ? सर्व इमारती पूर्ण झाल्यावरच पाणी मिळेल. तोपर्यंत काय ? तोपर्यंत टँकरनं पाणी पुरवठा. रात्री दहा-बारा टँकर आले. इमारतींच्या टाकीत पाणी टाकून गेले. ते पाणी दोन तासात संपलं. रात्रीपर्यंत ठणाणा. रात्री पाणी आलं. लोकांनी ते आपल्या टाक्यांत साठवल. दोन तासात पाणी संपलं.
May 12, 2022
ठाणे जिल्ह्यातील जागृत गणेश
Category:
साहित्य - ललितठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला विद्याधर ठाणेकर यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत.
May 11, 2022