मर्ढेकरांची कविता – अभ्रांच्या ये कुंद अफूने
Category:
अवर्गिकृत
December 5, 2013
Category:
अवर्गिकृत
December 5, 2013
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteश्री माधव यशवंत गोखले हे ठाणे भारत सहकारी बॅंकेचे अध्यक्ष असून ठाणे येथील अनेक सामाजिक चळवळींशी निगडित आहेत. ते मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या संस्थेचेही अध्यक्ष आहेत.
December 3, 2013
Category:
अवर्गिकृतटीव्ही पाहणे, मोबाईलवर बोलणे, वृत्तपत्र-पुस्तके वाचणे, अश्या अनेक गोष्टी जेवताना उरकल्या जातात. यातून जेवणाकडे तर दुर्लक्ष होतेच; शिवाय आप्तांशी प्रत्यक्ष बोलण्याची संधीही आपण गमावत असतो, हे पटकन ध्यानात येत नाही. मोबाईलमुळे सर्वांशी संपर्क कमी होत चालला आहे आणि त्यातून प्रत्येक कामामध्ये व्यत्यय येण्याचे प्रमाणही वाढले आहे.
November 27, 2013
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteभालचंद्र गोपाल पेंढारकर म्हणजेच भालजी पेंढारकर यांचे काही प्रमुख व उल्लेखनीय चित्रपट म्हणजे “थोरातांची कमळा”, “तांबडी माती”, “साधी माणसं”, “मराठा तितुका मेळवावा”, “छत्रपती शिवाजी’, “मोहित्यांची मंजुळा”, “घरची राणी’, “स्वराज्याचा शिलेदार”, “कांचनगंगा” ,”महाराणी येसुबाई” ,”बाल शिवाजी”, “प्रीत तुझी माझी” आणि “शिलंगणाचे सोने’
November 25, 2013
Category:
अवर्गिकृतपाक-कला पुस्तकांचे लेखक (आणि पुस्तकी-किडा) नेथन म्यह्र्वोल्द यांनी टेड टॉक्समध्ये दिलेले “नव-खाद्य संस्कृती” या विषयावर भाषण.
November 25, 2013
Category:
अवर्गिकृतपण कुसुमाग्रजांची प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं ही कविता चांगलीच पाठ होती.. लग्नाची मागणी घालताना या कवितेचा आधार वाटला. “तुला पाहिलं की वाटतं देव खुप श्रिमंत असेल..
November 21, 2013
Category:
अवर्गिकृतमी का जगतोय? माझा जन्मच का झाला? काय आहे माझ्या जीवनाचे प्रयोजन? जन्माला आलो, मोठा झालो, आता? माझे हे शरीर मी का जागवतोय? या सा-या प्रयत्नांचे, ताण-तणावांचे फायदे काय? का शिणतोय मी व्यर्थ? या सर्व प्रश्नाची उत्तरे ज्ञानेश्वरांनी दिली आहेत. ज्ञानेस्व्हारी समाजम उअम्जुअन वाचल्याने हे जग सुखाणे भरून जाईल. यासाठी ज्ञानेश्वरी वाचायलाच हवी.
November 16, 2013
Category:
अवर्गिकृत
November 16, 2013
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteमराठी चित्रपटातील खाष्ट सासू आणि करारी स्त्री, थोडी आधुनिक तर कधी हेखेखोर अशा भूमिकांची आठवण होताच डोळ्यासमोर नाव उभं रहातं अभिनेत्री “दया डोंगरे” यांचं. कोणतीही व्यक्तिरेखा समर्थपणे साकारणा-याची हातोटी दया डोंगरे यांना चांगलीच अवगत होती.
November 8, 2013
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 7, 2013
Copyright © 2025 | Marathisrushti