कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

चोरी झाल्याचा आनंद

Category:

 

सुनीलने माझ्या चेहऱ्यावरचे भाव पटकन ओळखले. पक्का बाबू असल्या मुळे मुर्गा पटकन कसा कापला पाहिजे ह्या कलेत तो पारंगत होताच, लगेच म्हणाला, तो इस ख़ुशी के मौके पर एक-एक कप काफी हो जाय. अश्या रीतीने साउथ ब्लॉकच्या काफी हाउस मध्ये कॉफी पीत-पीत चोरी झाल्याचा आनंद आम्ही साजरा केला.

लेखसंग्रह

मी पणा मुळे शेवट झालेला “रंगकर्मी”

Category:

 

चित्रपटात रंगभुषाकार (अमोल कोल्हे) कांबळी केशवची कला ओळखत निर्मात्यांशी बोलून अनेक नाटकांमध्ये त्याला भूमिका मिळवून देण्यापासून ते स्वत:च्या घरात रहाण्याची सोय करण्यापर्यंत सर्वतोपरीने मदत करतात. केशवची भूमिका असणार्‍या नाटकांना ज्यावेळी प्रेषकांकडून दाद मिळू लागते व तो लोकप्रिय नायक म्हणून प्रेषकांसमोर येतो, त्यावेळी सहाजिकच रूपेरी पडद्यावर देखील नायक म्हणून ऑफर्स मिळतात

लेखसंग्रह

२०१४ चे स्वागत

Category:

 

नित्यनेमाने येणारे ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी हे दिवस ! २०१३ सरुन आता आपण प्रवेश करतोय २०१४ मध्ये. मराठीसृष्टीच्या तमाम वाचक, लेखक आणि हितचिंतकांना या नव्या वर्षाच्या शुभेच्छा. या नववर्षात आपण जे नाही संकल्प केले असतील ते पूर्णत्त्वास जावोत ही सदिच्छा.

अवर्गिकृत

“दर्शन” मय मॉडेलिंग

Category:

 

 महाविद्यालयात असताना दर्शन ने फॅशन शो पाहिले व या क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची आवड त्याला निर्माण झाली.त्यासाठी आवश्यक असणार्‍या गोष्टींची मेहनत आणि बारकावे समजून घेत या क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला; मुळातच उत्तम शरीरयष्ठी, आणि ‘फोटोजेनिक फेस’मुळे  मॉडेल म्हणून अनेक कॉण्टेस्ट साठी दर्शनचं सिलेक्शन होत राहिलं; अर्थात सुरुवातीला ‘इंटरकॉलेजिएट कॉम्पीटिशन्स’मध्ये व तिथे शिकतच पुढे नामवंत ब्रॅण्ड्ससाठी रॅम्प वॉक केल्याचं दर्शन सांगतो.

लेखसंग्रह

नेपाळमध्ये माओवाद्यांचा पराभव भारतासाठी महत्वाची घटना

Category:

 

नेपाळी काँग्रेस या पक्षाने सर्वाधिक १०२ जागा जिंकल्या. त्याला सत्तास्थापनेसाठी पूर्ण बहुमत मिळालेले नाही. त्याखालोखाल कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ-युनिफाइड मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट (सीपीएन-यूएमएल) या पक्षाने ९२ जागांवर विजय मिळवला. या निवडणुकीत सर्वात मोठी पीछेहाट झाली आहे ती युनिफाइड कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ-माओइस्ट (यूसीपीएन-एम) या पक्षाची. फक्त २५ जागांवर विजय मिळाल्याने बंडखोर माओवादी नेते पुष्पकमल दहल प्रचंड यांच्या नेतृत्वाखालील हा पक्ष आता तिसर्‍या क्रमांकावर फेकला गेला आहे. 

अवर्गिकृत

तीन पिढ्या

Category:

 

पहिली पिढी, दुसरी पिढी आणि तिसरी पिढी. पहिल्या पिढीला दुसर्या पिढीकडून अपेक्षा होत्या आणि दुसर्या पिढीला तिसर्या पिढीकडून अपेक्षा आहेत. पण पहिल्या पिढीला तिसर्या पिढीकडून काहीच अपेक्षा नसतात त्यामुळे पहिली पिढी तिसर्या पिढीला घडविण्याच्या दुसर्या पिढीच्या कार्यात मदत कमी आणि अडचणीच अधिक निर्माण करते. या सगळ्यात दुसर्या पिढीचीच गळ्चेपी होते.

अवर्गिकृत

लेकास नको पॉकेटमनी, हवा पगार..!

Category:

 

   मोरुच्या मम्मीसाठी हे नवलच होतं. ओबामा साहेब एकदाचे चिंताग्रस्त होऊ शकतात पण मोरुचे बाबा चिंताग्रस्त होऊच शकत नाही,अशी त्या माऊलीची ठाम समजूत होती.या समजुतीला असा तडा जात असल्याने त्यांचे ब्लड प्रेशर हाय आणि लोच्या अधेमधे हलू लागले.