बारा ज्योतिर्लिंगे – श्री विश्वेश्वर
Category:
लेखसंग्रहउत्तर भारतातील काशी ऊर्फ वाराणसीत हे दिव्य ज्योतिर्लिंग असून यालाच श्री काशी विश्वेश्वर असे म्हणतात.
August 13, 2013
Category:
लेखसंग्रहउत्तर भारतातील काशी ऊर्फ वाराणसीत हे दिव्य ज्योतिर्लिंग असून यालाच श्री काशी विश्वेश्वर असे म्हणतात.
August 13, 2013
Category:
अवर्गिकृतमित्रांनो प्राचीन काळी ऋषींनी संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी अनेक गोष्टी सांगून, करून ठेवल्या आहेत. आज आपण त्यापैकी गायत्री मंत्र आणि तो “संध्या” करण्या बरोबर का जोडला गेला आहे ते पाहू या….
August 10, 2013
Category:
अवर्गिकृत
August 7, 2013
Category:
अवर्गिकृतउत्तर प्रदेश मधील ढुण्ढिराज गणपती काशी वाराणसीतील श्री काशिविश्वेश्वर मंदिराच्या परिसरात या गणेशाची मूर्ती आहे. ढुण्ढिराज गणेश क्षेत्र सर्वश्रेष्ठ म्हणून गणले जाते.
August 6, 2013
Category:
अवर्गिकृतदादा कोंडके यांनी दिग्दर्शित केलेला पांडू हवालदार हा चित्रपट १९७५ साली पडद्यावर झळकला. दादा कोंडके यांनी स्वत: या चित्रपटात दिग्दर्शनाबरोबरच अभिनयही केला होता. अशोक सराफ, उषा चव्हाण या कलाकारांनीही या चित्रपटात भूमिका वठवल्या. चला तर मग पाहूया हा चित्रपट..
August 6, 2013
Category:
अवर्गिकृत
नाही का हो लाजा यांना,
शब्द न शब्द किती फिरविती.
August 6, 2013
Category:
अवर्गिकृतएकदा आचार्य अत्रे आणि प्रा. फडके यांच्यात प्रचंड वादविवाद झाले तेव्हा फडके म्हणाले, अत्रे नेहमी फडकेंच्या साहित्यावर टीका करताना म्हणतात की त्यात अश्लील, बिभत्स प्रसंग रगविलेले आहेत, पण ते सावरकरांच्या साहित्यातील तशा वर्णनाच्या वाटेला जात नाही. त्यावर अत्रे म्हणाले, फडके यांनी केलेली बलात्काराची वर्णने वाचली की त्या वाचकाला आपणही असा बलात्कार करावा असे वाटू लागते.
August 2, 2013
Category:
अवर्गिकृतमध्य प्रदेश उज्जैन येथे प्रसिद्ध महाकाळेश्वर मंदिराच्या शेजारी बडा गणेश हे मंदिर आहे. गणेशाची ही मूर्ती आधुनिक असून ती मातीच्या रांजणांनी, तलरंगात बनविलेली आहे.
August 1, 2013
Category:
अवर्गिकृतकवितेतून मनाचा गुंता सोडविण्याचा प्रयास..!
July 30, 2013
Copyright © 2025 | Marathisrushti