अविमारक
Category:
साहित्य - ललितभास लिखित अविमारक चा नायक काशिराजाची राणी सुदर्शना हिला अग्नीपासून झालेला पुत्र. चण्डभार्गव नावाच्या ऋषींच्या शापामुळे त्याचे पिता सौवीरराज यांना चांडालत्व आले . ते गुप्त वेषात राहात आहेत. सौवीरराज यांच्या मुलाचे नाव तेथे विष्णुसेन आहे.
July 3, 2026