(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

प्रेरणा पुरुष जगदेव राम उरांव

ID: 110483
मृत्यू ही विश्रांती या गीताला अनुसरून सार्थक जीवन अनेक जण जगले असतील परंतु अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष जगदेव राम उरांव ह्यांचे जीवन त्या गीता सोबतच त्यातून प्रकट होणाऱ्या भावविश्वाशी तंतोतंत एकरूप झालेले पाहायला मिळते. [...]
Category: व्यक्ती-परिचय
Tags: C-`आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप C-28-M-A c-oldsite
(PID -110483)

pd - November 12, 2024

md - March 27, 2026

Status - publish

प्रेरणादायी इंदुताई

Guest Author 
ID: 121609
ताई हे नाव इंदूबाई गणपती तोडकर या नावाने अख्या तोडकर भावकीत तीनशे साडेतीनशे लोकातच नव्हे तर अखंड गावात ओळखलं जात होतं. लहानापासुन थोरांपर्यंत तिला प्रत्येक माणूस ताई म्हणुनच हाक मारत असे. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD C-Guest Author c-oldsite
(PID -121609)

pd - November 7, 2022

md - April 1, 2026

Status - publish

प्रेरणादायी कर्तृत्व – मंगला हंकारे

ID: 121611

''काही व्यक्तींना चाकोरीबद्ध विचारशैली मोडून अनोखं तसं सर्जनशील काम करण्याची आवड व सवय असते. त्यांचं हे काम अथवा कार्य जर सामाजिक असेल तर गरजूंना आपसूकच मायेचा स्पर्श मिळतो. ' एच.आय.व्ही.' विषाणूंनी ग्रासलेल्या व्यक्तींसाठी 'नेटवर्क इन ठाणे बाय पिपल लिव्हींग विथ एच.आय.व्ही.' ही संस्था कार्यरत असून त्या व्यक्तींसाठी निरपेक्ष भावनेने काम करणार्‍या मंगला हंकारेंच्या कार्याचा हा लेखाजोखा''..
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-सागर मालाडकर
(PID -121611)

pd - November 1, 2013

md - April 1, 2026

Status - publish

प्रेरणेचं पाणी

ID: 117020
लाथ मारीन तिथे पाणी काढीन ही म्हण हनुमंत केंद्रे यांनी प्रत्याक्षात आणली आहे.भगिरथाने प्रयत्नाने स्वर्गातली गंगा पृथ्वीवर आणली हे आपण पुराणात ऐकले होते. पण दुष्काळी गावाला सुजलाम सुफलाम करण्याची किमया जलदूत म्हणून ओळखले जाणारे हनुमान केंद्रे यांनी केली आहे.दुष्काळ हा काही काही गावासाठी पाचवीला पुजलेला असतो, पण स्वप्नं बघण्याचा आशावादी दृष्टिकोन ठेवला तर काय होऊ शकते याचा वस्तुपाठ हनुमान केंद्रे यांनी सिद्ध करून दाखवला आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-डॉ. अनिल कुलकर्णी oldsite
(PID -117020)

pd - December 30, 2024

md - April 1, 2026

Status - publish

प्रेरणेची पालवी

ID: 150368
देवाला अनेक ठिकाणी जायला जमत नाही म्हणून काही चांगली माणसे पृथ्वीतलावर कदाचित पाठवले असावीत.काही माणसांचे निष्पाप कर्म पाहून हाच विचार मनात येतो. प्रेरणेची पायवाट अजून काय असते? [...]
Category: युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिक
Tags: C-Paayvata-A C-डॉ. अनिल कुलकर्णी
(PID -150368)

pd - June 7, 2026

md - June 2, 2026

Status - publish

प्रेरणेचे उगमस्थान

ID: 150358
“मेरे लिखने की प्रेरणा वहा से आती है जहाँ के लोग शोषित है मगर फिरभी हार नही मानते”- असे महाश्वेता देवी यांनी म्हटले आहे. संघर्ष सुद्धा प्रेरणेची बाब असू शकते. एखाद्याचा संघर्ष, दुःखं,वेदना पाहिल्यानंतर आपले दुःखं त्याच्यासमोर काहीच नाही हे समजून माणूस पुन्हा जोमाने उभा राहतो. योग्य वयात संघर्ष करावा लागला तर त्याचं एवढं अप्रूप नसतं पण बालपणीच एखादी मोठी जबाबदारी अंगावर पेलावी लागली तर ती विचार करायला लावते.. बालपण हे खेळण्याचे वय, आनंदी राहण्याचे वय पण त्या वयात पोटासाठी धोकादायक कसरती करून आपलं व कुटुंबाच पोट भरणं हे तो मुलगा शिकतो व त्याला पाहून आपण किती सुखी जीवन जगत आहोत, जराही कष्ट नाहीत याची जाणीव व्हायला लागते. जाणीव होणं म्हणजेच प्रेरणाची सुरुवात असते. नैराश्यात आशेचा किरण दिसणें ही सुद्धा प्रेरणाची पहाट असते. आर्थिक परिस्थितीमुळे जेव्हा पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवू शकत नाहीत व त्या कोवळ्या जीवांचा उपयोग अर्थाजनासाठी करतात तेंव्हा, आपल्या मुलांचा गृहपाठ करण्याची काही पालकांची कीव येते. आपल्या पाल्यांना कसली शिक्षा होऊ नये म्हणून काही पालक इतके हळवे होत असतील तर तो मुलगा कोणत्या संघर्षाला पुढे उभा राहील? अथक परिश्रम, जिद्द यांनी संघर्षावर मात करता येते. आमच्या मुलांना काही पालक संघर्ष करू देत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. [...]
Category: युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिक
Tags: C-Paayvata-A C-डॉ. अनिल कुलकर्णी
(PID -150358)

pd - June 13, 2026

md - June 11, 2026

Status - publish

प्रेरणेच्या पायवाटा

ID: 94633
छंद हेमानवीजीवनातील केवळ विरंगुळा असत नाहीत तर जीवनाला आकारही देतात. अभ्यास जेव्हां छंद बनतों तेव्हां नाविन्यपूर्ण व सृजन आकाराला येतं. प्रत्येक सृजन पायवाट असते प्रेरणेची. कोणत्याही छंदाचा अभ्यास केला की त्यात प्राविण्य मिळतं आणि यशा कडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो.बुद्धीला व्यायाम देणारी शब्दकोडी म्हणजे अनेकांचे वेळ घालवण्याचे साधन असते. [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-डॉ. अनिल कुलकर्णी oldsite
(PID -94633)

pd - July 7, 2025

md - March 27, 2026

Status - publish

प्रेशर कुकर

ID: 42890
प्रेशर कुकर पहिल्यांदा बनवला तो फ्रेंच गणितज्ज्ञ डेनिस पॅपिन यांन १६७९ मध्ये त्यांनी एका लोखंडी भांड्याला पक्के झाकण बनवून हा प्रयोग यशस्वी केला होता. कुकरला त्यावेळी डायजेस्टर हा शब्द वापरला जात असे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-vidyan C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -42890)

pd - January 28, 2023

md - March 14, 2026

Status - publish

प्रेषित (कथा)

ID: 24901
धर्मेन्द्रला ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आणल्यावर नर्स साफसफाई, औषध देण्यासाठी रूममध्ये आल्या. धर्मेन्द्रची कॉट खिडकीजवळच होती. त्यामुळे बसल्या बसल्या तो बाहेरचे पाहू शकत होता. मधूनच विमान धूर सोडत आवाज करत गेल्याचेही दिसू शकत होते.आवाज ऐकताच त्याला आठवले त्याने राधिकाला हाक मारली. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: apd-f C-अनघा प्रकाशन oldsite
(PID -24901)

pd - May 12, 2022

md - February 2, 2026

Status - publish

प्रॉपर्टीचे कागद.. (तो आणि ती)

ID: 35278
गाडी त्या सुप्रसिद्ध हायफाय वृद्धाश्रमाजवळ थांबली.त्यातून साठ पासष्टीचा माणूस त्याची पत्नी त्याचा मुलगा सून उतरले.तिथले वातावरण पाहून त्याला खूप बरे वाटले.ऑफिसमध्ये गेला तो कोण आणि का आला ते संगितले. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: 23-F-01 C-सतिश चाफेकर oldsite
(PID -35278)

pd - July 7, 2021

md - March 28, 2026

Status - publish

प्रॉब्लेम आहे ? मग त्यावर हसा

ID: 23965
असा कोणता माणूस नाही ज्याला प्रॉब्लेम नाही, आणि असा कोणताही प्रॉब्लेम नाही जो सुटत नाही.... नाही, नाही...हे कोणत्याही ज्योतिषाचं किंवा काउन्सेलरच वाक्य नाही. कारण प्रॉब्लेम सुटतो की नाही, माहित नाही. पण त्याच्याकडे तटस्थपणे पाहून थोडा वेळ हसू शकता. [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: C-निरेन आपटे
(PID -23965)

pd - March 15, 2026

md - March 27, 2026

Status - publish

प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन (पी.डी.ए.)

ID: 95769
पीडीए ही संस्था म्हणजे आधुनिक मराठी रंगभूमीची गंगोत्री. या रंगमंचावर भालबा द्रोणाचार्यासारखे वावरले. त्यांनी वसंतराव कानेटकरांसारखे स्वतःचे दालन निर्माण करणारे नाटककार, डॉक्टर श्रीराम लागूंसारखे नटसम्राट आणि जब्बार पटेलांसारखे कुशल दिग्दर्शक निर्माण केले. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -95769)

pd - October 19, 2021

md - March 27, 2026

Status - publish

प्रोजेक्ट – ‘मय्यत’ !

ID: 27860
हि माझी कथा -विदूषक १९९९च्या दिवाळी अंकात सु र आळंदकर या नावाने 'भोवनीच मयत ' या शीर्षका खाली लिहली होती. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-सुरेश कुलकर्णी oldsite
(PID -27860)

pd - August 27, 2018

md - February 17, 2026

Status - publish

प्रोफाईल

ID: 27862
पवन ने तिच्या आठ दिवसापूर्वीच्या सगळ्या पोस्ट बघितल्या आणि त्याच्या मनातल्या संशयाच्या भूताने, आता मला ह्या मुलीशी लग्नच करायचे नाही असा निर्णय घेऊन टाकला. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-प्रथम रामदास म्हात्रे oldsite
(PID -27862)

pd - September 2, 2021

md - February 17, 2026

Status - publish

प्रोफेशनल जेलेसी काय असते रे बावा ??

ID: 115573
बर्याचदा तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत असाल तर तुम्हाला “प्रोफेसनल जेलेसी” चा अनुभव आला असेल . पण म्हणून तुम्ही तुमचे काम बंद करावे काय ? तर माझे यावर उत्तर नाही असेल , कारण अजून आपण जोमाने , ताकतीने आणि कुशलतेने काम करावे . एका उदाहरणावरून तुम्हाला चांग्ल्यानी समजेल की “प्रोफेसनल जेलेसी” म्हणजे काय असते , दिनांक 15 ऑगस्ट 2017 ला प्रकशित होणारा “60, 000 प्रश्नांचा महासंच” हे पुस्तक ExamVishwa तर्फे प्रकाशित होत [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-प्रा. हितेशकुमार पटले oldsite
(PID -115573)

pd - August 16, 2017

md - April 1, 2026

Status - publish

प्लँचेट.. आत्मा बोलावणे.. (नशायात्रा – भाग ८)

ID: 121613
एका पुस्तकात 'प्लँचेट' म्हणजे मृत आत्म्याला बोलावण्याचा विधी सांगितला होता व त्या आत्म्याला जर आपण प्रश्न विचारले तर तो त्याची उत्तरे देतो असे लिहिले होते... हे करणे मात्र मला शक्य होते साधने देखील फारशी लागणार नव्हती, म्हणजे फक्त एक गुळगुळीत पाट, स्टीलचे पाणी पिण्याचे फुलपात्र, खडू, उदबत्ती आणि तीन जण . [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-तुषार पांडुरंग नातू
(PID -121613)

pd - January 18, 2020

md - April 1, 2026

Status - publish

प्लम्बिंग सामानाची निवड व गळतीवर उपाय

ID: 53707
घराघरातून पाणीपुरवठ्यासाठी पाण्याचे पाइप, झडपा (व्हॉल्व्ह), कोपरे (बेंड्स), नळ इत्यादी सामानांचा वापर केला जातो. या सर्व सामग्रीचा वापर करून टाकी व पंपापासून ते घरातील नळापर्यंत पुरवठा व्यवस्था जोडणीला प्लमिंग (स्पेलिंग प्लंम्बिंग पण उच्चार प्लमिंग) म्हणतात. सर्व व्यवस्थेची उद्दिष्टे [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-01 C-मराठी विज्ञान परिषद oldsite
(PID -53707)

pd - February 4, 2023

md - March 25, 2026

Status - publish

प्लाझ्मा टीव्ही

ID: 42892
एलसीडी टीव्हीमध्ये जसा लिक्विड क्रिस्टल डिस्प्लेचा वापर केला जातो त्याचप्रमाणे प्लाझ्मा टीव्हीत प्लाइमा सेल्सचा वापर केला जातो. हे प्लाझ्मा सेल्स म्हणजे फ्लुरोसंट लॅपवर आधारित चेंबर्स असतात. आपले सीएफएल बल्ब ज्या तंत्रज्ञानावर चालतात त्याच पद्धतीने हे प्लाझ्मा सेल कार्यान्वित केले जातात. [...]
Category: लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान
Tags: 12-M-vidyan C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -42892)

pd - September 28, 2023

md - June 10, 2026

Status - publish

प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)

ID: 42894
गणपतीच्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बनवल्याने पर्यावरणाची हानी होते, या मुद्द्यावर न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे सांगितल्याने सध्या वाद निर्माण झाला आहे पण हे प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजे पीओपी अगदी जुन्या काळापासून मूर्ती व चित्रकृती तयार करण्यासाठी वापरले जात होते. [...]
Category: लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान
Tags: 12-M-vidyan C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -42894)

pd - October 30, 2023

md - June 10, 2026

Status - publish

प्लास्टिक

ID: 42896
प्लास्टिक हा आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, त्यामुळे त्याच्यापासून सुटका नाही. प्लास्टिकमुळे अनेक अशक्य गोष्टी शक्य झाल्या तसेच यूज अँड थ्रो साधनांना चालना मिळाली. [...]
Category: लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान
Tags: 12-M-vidyan C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -42896)

pd - October 29, 2023

md - June 10, 2026

Status - publish