लेखसंग्रह

प्रोफेशनल जेलेसी काय असते रे बावा ??

Category:

 

बर्याचदा तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत असाल तर तुम्हाला “प्रोफेसनल जेलेसी” चा अनुभव आला असेल . पण म्हणून तुम्ही तुमचे काम बंद करावे काय ? तर माझे यावर उत्तर नाही असेल , कारण अजून आपण जोमाने , ताकतीने आणि कुशलतेने काम करावे . एका उदाहरणावरून तुम्हाला चांग्ल्यानी समजेल की “प्रोफेसनल जेलेसी” म्हणजे काय असते , दिनांक 15 ऑगस्ट 2017 ला प्रकशित होणारा “60, 000 प्रश्नांचा महासंच” हे पुस्तक ExamVishwa तर्फे प्रकाशित होत

  August 16, 2017


लेखसंग्रह

खुलासा’ गोंधळ आणि गैरसमज वाढवणार्‍या गोष्टींचा

Category:

 

पुर्वीची काठी घेऊन साप मारण्याची “पोज” आणि आजची “स्टीक” घेऊन सेल्फी काढण्याची पोज, दोघही सारख्याच वाटतात… फक्त सापाची जागा आपल्या मुखचंद्राने घेतलीये… पुर्णविरामांनी संपणारी आमची वाक्य् आता प्रश्नार्थक चिन्हांनी संपायला लागलीयेत, आयुष्यात पुढे सरकताना विराम कमी होत् असावेत् अन् प्रश्न वाढत् असावेत्…

  August 16, 2017


लेखसंग्रह

समज आणि गैरसमज Social मिडियाचे

Category:

 

Whats app ,Facebook , Instagram, Telegram, etc. म्हणजे व्यसन आहे माझे मत : स्वतःवर नियंत्रण असेल तर कोणतेच व्यसन लागू शकत नाही. शेवटी स्वतःवर संयम हवा. तो नसतो म्हणून Social Media ला नावे ठेवण्यात अर्थ नाही. दहा पावलावर प्रत्यक्षात परमिट रूम आहेत. मग सगळेच तिथे जातात का ? तसेच हे आहे. संतुलन ठेवले तर Social Media चा नकळत फायदाच होऊ शकतो.

  July 8, 2017


अवर्गिकृत

ज्यांना पटते त्यांनी घ्या बाकीच्यांनी सोडून द्या

Category:

 

स्पर्धापरिक्षांसंदर्भात एक लेख.. या क्षेत्रातील शिकवण्यांचं वास्तव उलगडून दाखवणारा

  July 8, 2017


लेखसंग्रह

आजच्या तरुणांपुढील आदर्श व आव्हाने

Category:

 

मला एक असा तरुण मिळवुन द्या की जो शरीराने तंदुरुस्त आहे, त्याच्या इच्छा व विकार त्याच्या ताब्यात आहेत. त्याचे मन आरशासारखे पारदर्शक व स्वच्छ आहे. तर मी जगात कोणताही चमत्कार करुन दाखवेन.” – थॉमस हक्सले खरं आहे, आजच्या जगाला विकसीत करणारा एकमेव सक्षम घटक म्हणून तरुणाईकडे पाहीले जाते. सामाजिक उत्थानाची जबाबदारी असलेल्या या तरुणांपुढे काय आदर्श व आव्हाने आहेत? हा प्रश्न एखाद्या वयस्कर माणसाला विचारला तर त्याचे उत्तर कदाचित असे असेल. आजच्या तरुणांना आदर्श बघवत नाहीत आणि आव्हाने पेलत नाहीत – खरीच अशी परिस्थिती आहे का? आजची तरुण पिढी ही उद्याची मार्गदर्शक पिढी असेल. त्यामुळे या तरुणांनी दूरदृष्टीने विचार करुन काही मुलभुत आव्हाने पेलणे आवश्यक आहेत.

  June 3, 2017


कथा

माणसा किती रे तुझा स्वार्थ

Category:

 

एकदा एक वाघ आणि वाघीण पिलांना गुहेत सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात. २ दिवस पर्यंत ते परत आलेच नाही. इकडे पिलांना खूप भूक लागली. कलकल ऐकून एका बकरीला त्यांची दया आली. तिने वाघिणीच्या पिलांना आपले दूध पाजले. पिलांच्या जीवात जीव आला. आता बकरी रोज येऊन त्यांना दूध पाजू लागली. एक दिवस पिले पोट भरल्यानंतर मस्ती करू लागली.

  May 31, 2017


कथा

खर प्रेम काय असत

Category:

 

एक धनगर मेढया चरायला सोडुन ढोल वाजवत बसला होता. त्याने पाहीलं की ढोलच्या आवाजाने एक हरीणी त्याच्या शेजारी येऊन बसली. जसजशी त्या ढोलवर धनगराची थाप पडायची तसतसं त्या हरीणीच्या डोळ्यांतुन अश्रु यायचे. एक दिवस गेला. दोन दिवस गेले, तीन, चार, पाच दिवसांमागुन दिवस गेले. पण परिस्थिती काही बदलत नव्हती. धनगर जसजसं ढोल वाजवायचा ती हरीणी तिथे येऊन जवळ बसुन रडु लागायची. मग एक दिवस धनगर ढोल वाजवता वाजवता मध्येच थांबला. ती हरीणी रडणं थांबवुन निघुन जाऊ लागली. त्याने पुन्हा वाजवायला सुरुवात केली. हरीणी पुन्हा जवळ आली. धनगराने हरीणी समोर हात जोडले आणि म्हणाला, माझं काही चुकतं का गं? मी कित्येक दिवस बघतोय जेव्हा जेव्हा मी ढोल वाजवतो. तेव्हा तेव्हा तु ईथे येऊन रडतेस. कारण काय आहे. सांगना माझं काही चुकतं का गं?

  May 17, 2017